कुकिंग सूचना
- 1
कोबी, शिम्ला मिरची, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूणच पेस्ट, मीठ, टोमॅटो सॉस, सोया सॉस, विनिगर, मेय्दा, कॉर्नफ्लॉवर
- 2
सर्वात पाहिले तुम्हाला हवे तेव्डे चिकन चे पिस करुन घेणे. मग चिकन धुन बोईल करुन घेणे. चिकन पुरण बोईल नाही करायचे आहे थोडं कचे शिजून घेणे. एका टॉपात शिजवले चिकन 2 टीस्पून मैदा, 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर, मीठ, अरल, लसून चा पेस्ट, 1 टीस्पून सोया सॉस आणि 2 टीस्पून तेल हे एक जीव करुन घेणे.
- 3
मग तेलात तळून घेणे.
- 4
एका टॉपात 3 टीस्पून तेल टाकून गरम होय्ला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक हिरवा मिरची परतून घेणे. मग त्यात कांदा, ढोबळी मिरची, कोबी, तेलात परतून घेणे.
- 5
मग त्यात सोया सॉस, टॉमेटो सॉस, मीठ, विनिगर. हे सरव मिश्रण टाकुन परतून घेणे. मग त्यात दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर च मिश्रण टाका. एक जीव करून घ्या.
- 6
मग त्यात चिकन घालुन परतून घेणे. 5 मिनिटे बारीक गैस वर शिजायला ठेवणे. 5 मिनिटं झाल्यावर गैस बन्द करा.
- 7
चिकन चिली तयार
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
सोया बिन चिली (soya bean chilly recipe in marathi)
1 महिना झाला मला सोया बिन चिली खायची होती. पण सोया बिन कुठेच भेटत नवति. मग 1 महिना नंतर सोया बिन भेटली. मी जिते राहते तिते इंडियन वस्तू भेटत नाही. Sapna Telkar -
-
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
वेजिटेबल स्प्रिंग रोल (vegetable spring roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#Post 2 Sapna Telkar -
-
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA4#week13की वर्ड चिली वरुन paneer chilli केली आहे.खरतर सध्या मी कोणत्याही पदार्थ फोटो काढले की सगळे चिवडतात हा हा cookpad पोस्ट करायचे दिसतेय. चालुदे तुझे 😄😄 अशा ह्या रेसिपी चे फोटो मी काढले तरी ही भाजी माझ्या नवऱ्यानी केली आहे.सगळे पदार्थ काय काय पाहिजे सागितले . मी लगेच 🏃 पळत 😄सगळे काढून दिले, त्यांचे मनबदल्याच्या आधी. मी म्हणाले मला फोटो काढायचे आहे, थोडेसे नाक वाकडे झाले,पण मी लगेच 📷😏😄फोटोकाधून घेतले. माझा मुलाचा वाढदिवस होता. त्याला पनीर आवडते . त्याचा साठी त्यानी केली होती. Sonali Shah -
-
-
-
चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते. Shweta Amle -
चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी (chicken parmesan / chilli garlic spaghetti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनेशनलरेसिपीpost2कुकपेड मराठीचे खरच मनापासून धन्यवाद कारण कुकपेडकडून मिळालेली इंटरनेशनल रेसिपी थीम आली तेव्हा थोडी मी विचारात पडले की आपल्या ला इंटरनेशनल रेसिपी करायला जमेल का पण लगेच मनाने मला साथ दिली की नक्कीच इंटरनेशनल रेसिपी ही छानच जमणार.चिकन परमेसन ही ओरीजीन २०व्या शतकातील इटालीयन डीश. नॉर्थ अमेरिका,कॅनेडा, ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणच्या रेस्टॉरंट मध्ये इटालीयन अमेरीकन कयुसीन म्हणून सर्व्ह होऊ लागले.चिकन परमेसन हया डिश बद्द्ल सांगायचे तर परमेसन हा एक चिझ चा प्रकार आहे.आपल्या कडे जसे चिझ् स्प्रेड ,चिझ् स्लाईस्,मोझरेला चिझ् तसेच तिथे मोझ्ररेला,परमेसन व प्रोवोलन हे चिझ चे प्रकार.माझ्या लाडक्या मुलाला देखील क्रिमी व चिंझी् पदार्थ खूप खूप आवडतात आज खास त्याच्यासाठीच ही चिकन परमेसन म्हणजेच चिकन ब्रेस्ट कोटेड वीथ ब्रेड क्रम्स इन टॉमेटो सॉस विथ चिझ्.चला तर मग पाहूया चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी ची रेसिपी. Nilan Raje -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
-
-
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- चिकनमोमो किंवा मोमोज नेपाळ मधील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तेथील लोक मोमोज नाश्ता किंवा जेवणात आवडीने खातात. मोमोज व्हेज किंवा नाॅनवेज दोन्ही प्रकारात केले जाते. Deepti Padiyar -
व्हेज मन्चुरिअन (इंडो चायनीज स्टार्टर) (veg manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन 1 नुतन -
सोया बिन चिली (soyabean chilly recipe in marathi)
1 महिना झाला मला सोया बिन चिली खायची होती. पण सोया बिन कुठेच भेटत नवति. मग 1 महिना नंतर सोया बिन भेटली. मी जिते राहते तिते इंडियन वस्तू भेटत नाही.Sapna telkar
-
चिली चिकन (Chilli Chicken Recipe In Marathi)
#ZCR#मुलांचे आवडते खाणे.करून बघा खुपच छान होते. Hema Wane -
स्पायसी मंनचुरियन (spicy Manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#स्पायसी मंनचुरियन Sapna Telkar -
-
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
इडली चिली (idli chilli recipe in marathi)
#VSM आज मी इडली चिली बनवली खूप छान झाली.इडली बनवली होती त्यातून उरलेली इडली चां संध्याकाळ चां चाह नासता काय, तर इडली चिली. Varsha S M -
-
-
-
-
टिप्पण्या (4)