चिकन शवर्मा (chicken shawarma recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

#रेसिपीबुक #week8 फ्युजन रेसिपीज

चिकन शवर्मा (chicken shawarma recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8 फ्युजन रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
पाच  ते सहा
  1. 2 वाटीमैदा
  2. 1/2 वाटीतेल
  3. 1/2 चमचामीठ
  4. 2 कपबारीक चिरलेला कांदा
  5. 1 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  6. लांब बारीक चिरून घेतलेली कोबी
  7. 1 वाटीमेयॉनीज
  8. 1/2 वाटीटोमॅटो सॉस
  9. 1/2 किलोबोनलेस चिकन
  10. 1 चमचाहळद
  11. 2 चमचेमिरची पावडर
  12. 1 चमचातंदुरी मसाला
  13. 1 चमचाधने पुढ
  14. 1/2 वाटीदही
  15. 1 चमचामीठ
  16. 1 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  17. 1बारीक चिरलेला गाजर
  18. 1बारीक चिरलेला ढोबळी मिरची
  19. 1/2किसून घेतलेली कोबी
  20. आलं लसून पेस्ट

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    मैदा मध्ये मीठ व गरम मोहन घालून त्यात थोडे थंड पाणी घालून मळून घ्यावे आणि अर्धा तासासाठी झाकून ठेवावे

  2. 2

    धुवून घेतलेल्या चिकन ला हळद मिरची पावडर दही व तंदुरी मसाला आले-लसूण पेस्ट घालुन मॅरिनेट करून ठेवावे. अर्ध्या तासानंतर त्याला ग्रील करून घ्यावे. पंधरा ते वीस मिनिटं बारीक गॅस वर ग्रील करावे

  3. 3

    तोपर्यंत कांदा टोमॅटो कोबी सिमला मिरची गाजर बारीक चिरून त्याचे मिश्रण तयार करावे त्यामध्ये टोमॅटो केचप, तंदुरी मयोनिस, व्हाइट मयोनिस, घालून निट मिक्स करून घ्यावे

  4. 4

    भिजवलेल्या मैद्याचे चपाती लाटून घ्यावे व ते तव्यावर गरम करून साईडला घ्यावे. त्यामध्ये तयार केलेले मिश्रण भरावे व भरपूर टाकावे चिकनचे फ्राय केलेले तुकडे भरावे, परत मयोनिस टाकावे व आतल्या दिशेने रोल करावे.

  5. 5

    गरमागरम शवर्मा रेडी टू इट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes