राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे मॅश करुन त्यात भात, कोथिंबीर, मीठ,आले-लसूण पेस्ट, ग्रीन चिली सॉस,काजू आणि किसमिस मिक्स करून मिश्रण तयार करून घ्या
- 2
त्या मिश्रणात आता तांदळाचं पीठ आणि लिंबाचा रस ऍड करून मिक्स करून घ्या।
- 3
हाताला तेलाचे बोट लावून हातावर हवा तो कटलेट चा शेप बनवा आणि याला भिजलेल्या तांदळात त्याला कोट करून हाताने चांगले दाबून घ्या।
- 4
आणि आता हे तांदळांनी कोट केलेले कटलेट वाफेवर दहा मिनिट स्टीम होऊ द्या.
- 5
स्टिम झालेले कटलेट तळून काढा।मी विदाऊट तांदळाच्या कोटचे पण कटलेट ठेवले आहेत प्लेटमध्ये.
- 6
आपले राईस कटलेट रेडी झालेले आहेत.
- 7
सॉस किंवा कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस हा असा प्रकार आहे जो आपण कदाचित आपल्या दक्षिण भारतीय मित्राच्या लंच बॉक्समध्ये चाखला असेल. हे तयार करणे अगदी सोपे आहे आणि लिंबूचा रस आणि दक्षिण भारतीय पाककृतीसाठी बनविलेले मसाले डिशमध्ये एक मोहक चव घालतात. हर प्लाटर हीस शटर -
-
-
-
सुरमई माशाचे कुरकुरीत कटलेट (surmai fish cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर week 2कटलेट म्हटलं की बरेच ऑपशन आपल्या डोळ्या समोर येतात... मिक्स व्हेज,उपवासाचे कटलेट,सोया कटलेट इत्यादी...पण घरी सगळे मांसाहार खाण्यात एक्स्पर्ट असले की, सर्वच पदार्थामध्ये... कमीतकमी वाराला तरी, काही तरी वेगळं आणि चमचमीत खायला भेटावं अशी घरच्यांची अपेक्षा असते...आणि रोजच फिश फ्राय आणि आणि करी पेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे हटके कटलेट करून पहिले. Shital Siddhesh Raut -
-
-
शेवगाच्या फुलांचे कटलेट (shevgachya fulache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर Anita Kothawade -
-
-
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
मक्याचे कटलेट (corn cutlet recipe in marathi)
कॉर्न भरपूर प्रिय आहेत आमच्या घरी.. माझ्या फ्रीझर मध्ये नेहेमी कॉर्न असतातच.या week ची थीम कटलेट वाचल्यावर लेकीने लगेच सांगितले .. आई.. कॉर्न कटलेट..मग काय लागले तयारीला... माधवी नाफडे देशपांडे -
-
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
-
लेफ्ट ओवर राईस कटलेट (Left Over Rice Cutlet Recipe In Marathi)
#LORबऱ्याचदा भात उरतो त्या भाता पासून काहीतरी दुसरा पदार्थ केला तर सगळे आवडीने खातात माझ्याकडे उरलेला भात होता त्याचे मी कटलेट केले अतिशय चविष्ट झाले होते तयार भाताचा पदार्थ करायला नेहमी सोपे जाते आणि पदार्थ छान कुरकुरीत तयार होतो उरलेले पदार्थ शिजलेले असल्यामुळे पदार्थ लवकर तयार होतो आणि चविष्ट ही लागतो.बघूया रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
-
तिरंगा कटलेट (tiranga cutlet recipe in marathi)
#तिरंगातिरंगा कटलेट⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ Mamta Bhandakkar -
छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकाबुली चना आणि पालक प्रोटीन आणि आयन ने भरलेले दोन्ही जिन्नस.काबुली चना आणि पालक याचे एकत्रीकरण आपल्या शरीरामध्ये शुभ लेवल कंट्रोल आणि आयन मिळण्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहेत. लहान मुलं पालक खात नसतील तर त्यांना या प्रकारे तुम्ही पालक खाण्यास देऊ शकता. Jyoti Gawankar -
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
-
कुरकूरीत बटाटा पोहे कटलेट (batata pohe cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरमस्त पाऊस पडतो आहे.अशा वेळी गरमागरम कटलेट्स खाण्याची मजा काही औरच असते. Archana bangare -
चणा व्हेज कटलेट (chana veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#कटलेट #सप्टेंबर रेसिपी (हे कटलेट पौष्टीक आहे.) Amruta Parai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13627626
टिप्पण्या