मेक्सिकन सालसा (mexican salsa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळं चिरलेलं साहित्य एकत्र करा.
- 2
व त्यात मीठ घालून त्याला फ्रीजमध्ये ठेवा.
- 3
दोन टोमॅटो तव्यावर भाजून त्यात चिली फ्लेक्स ऍड करून घ्या
- 4
मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्या.
- 5
ही प्युरी आणि लिंबाचा रस आपल्या बारीक चिरलेल्या साहित्यात घालून त्याला चांगले मिक्स करा आणि आपला सालसा रेडी आहे हा सालसा सहसा नाचोज बरोबर खाल्ल्या जातो।पण आपण सलाड सारखं किंवा पराठ्याबरोबर पण खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेक्सिकन राईस (mexican recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे माझा जीवश्च ,कंठश्च आहार. म्हणूनच बाहेर कुठेही फिरायला गेले की सगळ्यात जास्त मि ह्या आहाराला मिस करते. पण त्याच धाटणीचा एखादा पदार्थ पुढ्यात आला की मग आनंदाला पारावार उरत नाही. असाच हा "मेक्सिकन राईस".अगदी रोज आपण वापरत असलेल्या साहित्या पासून बनवलेला. म्हणूनच तो मला कधी बाहेरचा वाटलाच नाही. मेक्सिकोमधील वेराक्रुज मधून आलेल्या ह्या राईसला "स्पॅनिश राईस" म्हणून सुद्धा ओळखले जाते. पारंपारिक पद्धतीने तयार होणाऱ्या ह्या राईसमध्ये गार्लिक, टोमॅटो, व्हाइट राईस हे मुख्य घटक आढळतात. तसेच राजमा आणि फिश घालून सुद्धा आपण त्याला नाविन्य स्वरूपात तयार करू शकतो. मी त्यात थोडे स्वीट कॉर्न घालून त्याच्या लज्जतीत भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला बरं का... Seema Mate -
पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 Potacho ही मेक्सिकन स्टार्टर रेसिपी आहे. चवीला अतिशय सुंदर तसेच हेल्दी आणि पौष्टिक पण आहे Shilpa Limbkar -
-
मेक्सिकन टाकोज (mexican tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मेक्सिकन टाकोज टेस्टी .लाजवाब लागतात मी यात राजम्याच्या ऐवजी चवळी ( black eyed beans) वापरले.बनवताना खूपच मजा वाटली .अशी कुरकुरीत डिलिशियस डिश तयार .. Mangal Shah -
मेक्सिकन राईस (mexican rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 ह्या आठवड्यात इंटरनॅशनल रेसिपी थीम आहे..नेहमी फ्राईड राईस व मंचुरीयन करते पण मेक्सिकण राईस पहिल्यांदा केलाय..cookpad मुळे वेगवेगळ्या रेसिपी करायला मिळत आहेत.. छान वाटत आहे.. Mansi Patwari -
मेक्सिकन टाको (mexican tacos recipe in marathi)
# रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीTaco ही एक ट्रॅडिशनल मेक्सिकन डिश आहे...तिथे ही विविध फिलिंग ने भरून बनवली जाते, चिकन, सीफुड, बीन्स, व्हेजिटेबल आणि चीझ.सोबतसालसा आणि क्रीम, टोमॅटो सॉस ..ही एक मेक्सिकन स्ट्रीट फूड आहे. Shilpa Gamre Joshi -
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
टऀगी मेक्सिकन राइस (Tangi Mexican rice recipe in marathi)
#GA4#week 21#keyword _Mexican नंदिनी अभ्यंकर -
मेक्सिकन पोटॅटो टाकोस (mexican potato tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13ही रेसिपी मी अमेरिकेला असताना माझ्या मुलीने बनवली होती.मला अतिशय आवडली .वास्तविक मला विदेशी पदार्थ बनवायचे कधी काम नाही पडले.आज प्रयत्न केला.थँक्यू कुक पेड टीम तुमच्या मुळे सर्व पदार्थ करायचे शिकते आहे. Rohini Deshkar -
किरीबाथ वीथ कट्टा संबोल (curry bhat with katta sambol recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल Ankita Khangar -
-
मेक्सिकन व्हेजिटेरियन एन्चिलादास (mexican veg enchiladas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 व्हेज एन्चिलाडास हा एक मेक्सिकन पदार्थ आहे. त्यामध्ये टॉर्टिला, सॉस व मधले सारण जे राजमा चे असते. भरपूर चीज असल्याने व भाज्यांचा वापर असल्यामुळे एक वेळेचा पूर्ण आहार असतो Kirti Killedar -
मेक्सिकन राईस (Mexican Rice Recipe In Marathi)
खूप दिवसापासून मनात होतं ह्या प्रकारचा भात करुन बघावा.आज तो योग आला. रेसिपी नक्की करुन बघा खूपच चविष्ट लागतो हा भात. Prachi Phadke Puranik -
-
मेक्सिकन बरीटो बाउल (mexican burrito bowl recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मेक्सिकन बरीतो बाउल ची रेसिपी शेअर करत आहे.आपली इंटरनॅशनल थीम असल्यामुळे आज ही रेसिपी लिहीत आहे. या रेसिपी मुळे माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.लग्नानंतर माझे मिस्टर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी जवळ फ्रेड्रिक मध्ये होते. त्यामुळे मलाही लग्नानंतर तिकडे थोड्या दिवसांसाठी जाण्याचा योग आला.खरं तर तिकडे इंडियन ग्रोसरी मध्ये मला सर्व सामान उपलब्ध होते पण तरीही शनिवार-रविवार बाहेर पडल्यावर माझ्या मिस्टरांचा एक आवडीचा पदार्थ होता तो म्हणजे मेक्सिकन बरिटो बाउल ही रेसिपी आता माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे मी ही रेसिपी बनवत असते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगाDipali Kathare
-
मेक्सिकन राईस (mexican rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीज.मेक्सिकन फूडने एक वेगळीच ओळख खाद्यविश्वात निर्माण केली आहे. राइस हा माझा लाडका विषय.मेक्सिकन राईस हा चायनीज फ्राइड राइस चा चुलत भाऊ बरका. भरपूर भाज्यांचा वापर असतो. चायनीज फ्राइड राइस प्रमाणे तांदूळ शिजवून घेऊन किंवा न शिजवता हि बनवला जातो. आज आपण तांदूळ न शिजवता बनवणार आहोत मेक्सिकन राईस.यात सोया साॅस वापरत नाही. तर या ऐवजी लिंबूरस वापरून बनवलेले असते. Supriya Devkar -
इंडो मेक्सिकन शेवपुरी (Indo Mexican Sev puri recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजनशेवपुरी आपल्या सर्वांनाच खूप प्रिय आहे.आज मी या शेवपुरीला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. मला स्वतःला मेक्सिकन फूड खूप आवडते आणि म्हणूनच आजची शेवपुरी ही इंडो मेक्सिकन शेवपुरी आहे. ज्यामध्ये बीन्स, सालसा आणि चीज सॉस याचा वापर करुन एक अप्रतिम चवीची शेवपुरी तयार केली आहे.Pradnya Purandare
-
-
मेक्सिकन करंजी (mexican karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9आपण ज्या मेक्सिकन पाककृतीबद्दल बोलतो ती जगात सर्वाधिक पसंत केली जाते.मेक्सिकन खाद्य भिन्न आहे आणि खूप मसालेदार आहे.हे अन्न खाण्याचे बरेच प्रकार आहेत.महाराष्ट्रात पसंत केला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच करंजी आणि हे मेक्सिकन खाद्य चे जर फ्युजन झाले तर उत्तमच उत्तम.चला तर बनवूया मेक्सिकन करंजी. Ankita Khangar -
इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9आज मी या थीम मध्ये आपल्या इंडियन भेळेला मेक्सिकन टच दिला आहे. भेळ हा चाट मधील सर्वांचा आवडता पदार्थ असतो तो मेक्सिकन सालसा आणि बीन्स मिक्स करून थोडा ट्विस्ट केला तर अप्रतिम लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
मेक्सिकन सलाड... (Mexican salad recipe in marathi)
#GA4 #Week21की वर्ड..मेक्सिकन-..मेक्सिकन bean सलाड..वानोळा.वानवळा. Kidney beans हा शब्द ऐकताच लाल राजम्याबरोबर आठवणीच्या वानवळ्यातला काळा राजमा डोळ्यासमोर आला.. लहानपणी आम्ही सुट्टीत मामाच्या गावाला जायचो.सुट्टी संपत आली आणि परत घरी यायला निघालो की मामी भुईमुगाच्या शेंगा,काळा राजमा ज्याला आम्ही पोलिस म्हणतो ,बटाट्याचा कीस,कुरडया,पापड्या,बटाटे इतर कडधान्ये आईला "असू द्या हा वानोळा" म्हणून आवर्जून देत असे..त्यावेळी वारंवार वानोळा ,वानवळा हा शब्द कानी पडत असे..त्याचा अर्थ हळूहळू लक्षात येऊ लागला.वानोळा ही खास आपुलकीची भेट असते माहेरवाशिणीला.."वाण "या शब्दापासून वानोळा तयार झालाय..म्हणजेच 'नमुना' नवीन हंगामातील नवीन पिकलेली भाज्या ,अन्नधान्ये,फळे,नवीन घातलेली लोणचीअसे खाद्यपदार्थ नमुना ,sample म्हणून एकमेकांनाप्रेमाने देण्याची,वाटून खाण्याची , रीत ,परंपरा,संस्काराचा भाग आहे.नात्यामधलं प्रेम,जिव्हाळा टिकून राहत असे.जेव्हां हा प्रेमाचा वानोळा मिळत असे तेव्हां मनात समाधानाबरोबर कृतकृत्य झाल्याची भावना असते आणि त्याबरोबरच नात्यांची वीणही घट्ट होत असे..इथे देणारा काय देतोय ,किती देतोय यापेक्षा मनातील ओलाव्याला,ओढीला,भावनेला महत्व दिले जाई आणि हा वानोळा दर भेटीच्या वेळी दिला जायचा .. आत्या,मावशी,काकू, आई ,आजी कायम एकमेकींना काही ना काहीतरी वानोळा द्यायच्या आणि अजूनही दिला जातो. Bhagyashree Lele -
-
रेड सॉस चीज पास्ता (red sauce cheez pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनलरेसिपी Mamta Bhandakkar -
मेक्सिकन राईस नाचोज विथ साल्सा डीप (mexican rice nachos with salsa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी. मेक्सिकन राईस नाचोज एक मेक्सिकन स्नॅक्स चा प्रकार आहे. कुरकुरीत नाचोज संध्याकाळी चहा सोबत किंवा मुलांना मधल्या वेळी द्यायला खूप छान प्रकार आहे. शिवाय साल्सा डीप सोबत याची मजा आणखी वाढते. करायला एकदम सोपे आणि कुरकुरीत मसालेदार नाचोज खूप दिवस टिकतात. Shital shete -
टोमॅटो सालसा विथ हेलथी टाकोस
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपीजही मेक्सिकन रेसिपी आहे. टाकोस साठी मैदा न वापरता, त्यातून सत्व कसे मिळतील ह्याचा विचार केला. ज्वारी ही शरीरासाठी थंड आहे. आणि यात भरपूर फायबर्स असल्यामुळे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. सालसा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलाच एक प्रकार इथे देत आहे.हा सालसा - क्रेकर्स, टाकोस, नाचोस, फाजिता, चिप्स बरोबर खाल्ला जातो. Sampada Shrungarpure -
मेक्सिकन टॅकोज (mexican tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13मेक्सिकन टॅकोज हा आता फक्त मेक्सिकोत नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. मला वेगवेगळे क्युझिन खायला आणि बनवायला खूप आवडतात. आज मी केले आहेत मेक्सिकन टॅकोज. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13631756
टिप्पण्या