मेक्सिकन पिझ्झा कॉईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्टफिंग साठी कॉर्न वाफवून घेतले. सिमला मिरची, कांदा, टमाटा, बारीक चिरून घेतले. मग एका बाऊलमध्ये सर्व मिक्स करून त्यात ओरिगॅनो, मिक्सहब्ज, चिली फ्लेक्स, मीठ घालून मिक्स केले. मग त्यात थोडे मेयोनिज मिक्स केले.
- 2
ब्रेड च्या स्लाईस गोल कट केल्या. त्याच साईजच्या रींग कट केल्या. मग रींग पॅनमध्ये तूपावर शेकून घेतले.
- 3
आता मेयोनिज व टोमॅटो सॉस मिक्स करून घेतले. व ते ब्रेडच्या गोल स्लाईसला लावून घेतले. त्यावर रींग ठेवल्या.
- 4
आता त्यात स्टफिंग घातले. त्यावर चीझ घातले. व ते कॉईन पॅनमध्ये तुपावर ठेवून वरून झाकण ठेवून चीझ मेल्ट होईपर्यंत फ्राय केले.
- 5
ते पीझ्झा कॉईन खालून गोल्डन ब्राऊन झाल्यावर डीश मधे काढून गार्निश केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
-
-
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggieMagicInMinutes#Collabआज माझ्या मुलीने मॅग्गी नूडल्स पासून पिझ्झा बनविला. तिला पारमेसन चीझ जास्त आवडत नाही त्यामुळे साधं चीझ वापरून केलाय. चव तर अप्रतिम आली. तुम्हीही बघा करून..... Deepa Gad -
-
-
-
चीज पाव पिझ्झा (cheese pav pizza recipe in marathi)
#cdy#पिज़्ज़ा#पाव#ब्रेडबाल दिवस चॅलेंज साठी खास चीज पाव पिझ्झा ही रेसिपी तयार केली . खरं तर ही रेसीपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे पण आज बाल दिवस रेसिपीसाठी मी तिच्यासाठी तिची आवडती ही रेसिपी तयार केली आणि तिला विचारूनच मी रेसिपी तयार करत होती कारण नेहमी तीही रेसिपी बनवून मला खाऊ घालते या वेळेस तिला विचारून विचारून मी रेसिपी तिच्यासाठी तयार केली तिच्यासारखी जास्त टेस्टी तर नाही झाले पण तिला आवडली . तिला मी सांगितले असे चॅलेंज आले आहे तर मला तुझ्यासाठी हीच रेसिपी बनवायची आहे फोटो साठी जरा ती तयार होत नव्हती पण मी सांगितले मला फोटो अपलोड करायचा आहे मग तिने सहमती दिले आणि फोटोही काढून डिश एन्जॉय केलीथँक यू सो मच कुकपॅड या ऍक्टिव्हिटी मुळे मी बाल दिवस साठी खास रेसिपी तिच्या साठी तयार करू शकली Chetana Bhojak -
-
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
#GA4 #week12#किवर्ड- मेयोनेज मेयोनेज बऱ्याच फ्लेवर मधे उपलब्ध असते.त्यातही वेज आणि नाॅनव्हेज ह्या दोन प्रकार आहेत.माझ्या रेसिपीमध्ये मी चीझी मेयोनीजचा वापर केला आहे.खूपच यम्मी आणि चीझी सॅन्डविच तयार होते.पाहुयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
स्टफ पिझ्झा बन (stuff pizza bun recipe in marathi)
#GA4#week22कीवर्ड-पिझ्झापिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे तरीही तो जगभरात खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचा बेस, त्यावरील टॉपिंग तसेच तो बनवण्याच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते.आज मी असाच एक वेगळा आणि झटपट होणारा पिझ्झाचा प्रकार केला आहे.त्याची रेसिपी शेअर करते आहे.😊 Sanskruti Gaonkar -
चीजी पिझ्झा कप्स (cheese pizza cups recipe in marathi)
#बटरचीज ही रेसिपी अत्यंत नाविन्यपूर्ण आहे आणि खूप लवकर बनते. लहान मुलांची बर्थडे पार्टी अथवा पार्टी स्टार्टर म्हणून ही खूप छान रेसिपी आहे. मी पहिल्यांदाच बनवली आहे चीज पासून काहीतरी चांगलं बनवावं हा उद्देश. खूप छान झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा. Rohini Deshkar -
खाकरा पिझ्झा चाट...अहमदाबाद स्पेशल (khakara pizza chaat recipe in marathi)
अहमदाबाद,गुजरात ची खाकरा चाट ची तोही पिझ्झा चाट..एकदम यम्मी...चाट तर सगळ्यांच्या आवडीचा विषय...आज खाकरा पिझ्झा चाट बनवला..त्याची रेसिपी देत आहे.. Preeti V. Salvi -
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड आपला कधी घरात असाच पडून असतो. आणि पावसाच्या दिवसात लवकर खराबही होतो. म्हणून झटपट असे मुलांना खाण्यासाठी स्वादिष्ट असा ब्रेड पिझ्झा बनवला आहे. तुम्हींही नक्की करून पहा. Pratima Malusare -
टऀगी मेक्सिकन राइस (Tangi Mexican rice recipe in marathi)
#GA4#week 21#keyword _Mexican नंदिनी अभ्यंकर -
मेक्सिकन कॉर्न कोशिंबीर (Mexican Corn koshimbir recipe in marathi)
#GA4 #Week21Mexican या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
"चिझी नुडल्स पिझ्झा" (cheesy noodles pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#KEYWORD_PIZZA" चिझी नुडल्स पिझ्झा" झटपट होणारा,यम्मी चिझी मेलटिंग पिझ्झा, तोही मुलांच्या आवडत्या नुडल्स पासून...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
-
-
पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 Potacho ही मेक्सिकन स्टार्टर रेसिपी आहे. चवीला अतिशय सुंदर तसेच हेल्दी आणि पौष्टिक पण आहे Shilpa Limbkar -
मेक्सिकन बरीटो बाउल (mexican burrito bowl recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मेक्सिकन बरीतो बाउल ची रेसिपी शेअर करत आहे.आपली इंटरनॅशनल थीम असल्यामुळे आज ही रेसिपी लिहीत आहे. या रेसिपी मुळे माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.लग्नानंतर माझे मिस्टर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी जवळ फ्रेड्रिक मध्ये होते. त्यामुळे मलाही लग्नानंतर तिकडे थोड्या दिवसांसाठी जाण्याचा योग आला.खरं तर तिकडे इंडियन ग्रोसरी मध्ये मला सर्व सामान उपलब्ध होते पण तरीही शनिवार-रविवार बाहेर पडल्यावर माझ्या मिस्टरांचा एक आवडीचा पदार्थ होता तो म्हणजे मेक्सिकन बरिटो बाउल ही रेसिपी आता माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे मी ही रेसिपी बनवत असते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगाDipali Kathare
-
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
"पिझ्झा साॅस" (pizza sauce recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_sause "पिझ्झा साॅस घरच्या घरी" लता धानापुने -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14541439
टिप्पण्या