चिंचेचं पंचामृत (chinche che panchamrut recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चिंचेला पाण्यात अर्धा तास भिजू द्या।त्यानंतर त्याचा कोळ काढून त्याला गाळून घ्या।
- 2
आता एका भांड्यात काढून ते भांडं गॅसवर मंद आचेवर ठेवा.व त्यात गूळ घाला.
- 3
त्यानंतर भाजलेले तीळ, खोबऱ्याचे तुकडे, तिखट, धणेपूड आणि मीठ घाला
- 4
आता त्यावर आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्यासाठी तेल घेऊन त्यात मोहरी आणि दाणे मेथी घाला आणि त्यात मिरची आणि कढीपत्ता घालून हिंग घाला व हा तडका या पंचामृत मध्ये ॲड करा। बघा पंचामृत रेडी झालय.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

पंचामृत (Panchamrut Recipe In Marathi)
#WWRचटपटीत असे हे पंचामृत नैवेद्याच्या पानांमध्ये डाव्या बाजूला वाढतात.


पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#md#ट्रेडींग रेसिपी#मदर्स डे चॅलेंजआईच्या हाताच्या सर्व रेसिपी आवडतात. ती खुप सुगरण आहे. पण त्यातील आवडती रेसिपी पंचामृत. आ आत्मा अन् इ ईश्वर आई तुझ्यात दिसे परमेश्वर माय भवानी, वात्सल्य मुर्ती अन्नपूर्णा तू माझी स्फूर्ती युगांमागुनी युगे ही सरती अखंड जाज्वल्य तुझी ग महती सदैव वंदिते तव पद पंकज जन्मोजन्मी व्हावी तव आत्मज.


वैदर्भीय चिंचेचे पंचामृत (chincheche panchamrut recipe in marathi)
#KS3 विदर्भ म्हटले की, डोळ्यासमोर येते सावजी, तर्री वाल्या भरपूर तेल,तिखटानी ओथंबलेल्या भाज्या, खुप विविधता असलेले पदार्थ,अतिव कष्टाने बनविलेले भरपूर पदार्थ, आग्रहाने वाढणारी ग्रूहिणी!माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे १५ वर्षांपासून माझे वास्तव्य मुंबईत आहे पण मी मनाने विदर्भीच आहे.अन् पदार्थांची छापही!मी जे पंचामृत रेसिपी शेअर करतेय ती प्रत्येक सणावाराला तिकडे केली जाते विशेषतः महालक्ष्मी ला(गौरी) अप्रतिम लागते.फ्रिज शिवाय १५ दिवस टिकते.


चिंगु चटणी (chingu chutney recipe in marathi)
#GA4 #week1 #Tamarind ह्या वर्ड साठी चिंच गुळाची चटणी केली आहे.


मिरचीचे पंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)
पारंपरिक रेसिपी


चिंचेच पंचामृत(chinchecha panchamrut recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3आषाढ महिना म्हणजे सणाची सुरुवात आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला आपली पहिला सण असतो त्या दिवशी पुरण वड्या चा स्वयंपाक असतो. नैवेद्याचं ताट म्हंटलं ताटात डाव्या बाजूला पंचामृत हे असतच त्याची मी आज रेसिपी टाकते आहे


मिरचीचे पंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)
#KS2ही एक पारंपरिक रेसिपी आहे . आंबट गोड तिखट अशा तिन्ही चवीने युक्त हे पंचामृत अप्रतिम लागते .माझ्या माहेरी आणि माझ्या मताने पुण्यातील बऱ्याच ठिकाणी हे पंचामृत बनविले जाते खास करून भाद्रपदा मध्ये जे पित्र असतात त्या पितरांच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये आणि गौरी जेवणाच्या दिवशी गौरी च्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये हे पंचामृत हमखास बनविले जाते .


पेरूचे पंचामृत (PERUCHE PANCHAMRUT RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 4प्रत्येक सणाला डाव्या बाजूचे स्थान प्राप्त असलेला पाच चवीने युक्त रूचकर व पौष्टिक पाककृती. गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट किंवा कडू या चवींनी बनलेले पंचामृत.


तीळ -मिरची चे पंचामृत
#संक्रांती मिरची चे पंचामृत हा unique आणि चविष्ट पदार्थ आहे. मी भोगीच्या दिवशी बनवते. भोगाची भाजी, बाजरी भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी आणि हे पंचामृत त्यासोबत चटनी स्वरूपात किंवा side डिश म्हणून सर्व्ह करा. करून पहा आंबट- गोड -तिखट तीळ-मिरची पंचामृत, आवडले तर नक्की सांगा.


पंचामृत (panchamurt recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज...#पंचामृत..😍 गौरी गणपतींच्या सणात नैवेद्याच्या पानात डाव्या बाजूच्या चटणी ,लोणची,कोशिंबिरींबरोबर एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पंचामृत ...पंचामृत हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपारिक पदार्थ आहे..हे तोंडी लावणे पानात चटणीच्या खाली वाढतात ..पोळी,भाताबरोबर अधूनमधून तोंडी लावणे म्हणून आंबट गोड पंचामृताचा आस्वाद घेतात.. यामध्ये अमृततुल्य अशा पाच चवींचा समावेश आहे..चिंच गुळाची आंबट गोड चव,मिरची आल्याचा तिखटपणा,मीठाची खारट चव,कारले घातले तर कडू,पेरु घातला तर तुरट चव अशा सर्व चवींचा संगम या पंचामृतात झालेला असतो.. अतिशय अप्रतिम अशी चव जिभेने चाखली तर ट्टाँक होणारच ना.. 😍😋चला तर मग अशीही ट्टाँक रेसिपी पाहूया..


पंचामृत
#edwan #TMB #goldenapron3 jaggery हा की वर्ड वापरून आणि मसाला बाजारचा गोडा मसाला वापरून पारंपारिक पंचामृत ही रेसिपी बनवली आहे.


पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळआमच्या नागपूरला चिवडा हा झणझणीत लागतो ,तो मग चण्या सोबत, मिसळ मध्ये कीव्हा नुसते कांदे टोमॅटो टाकून अथवा भेळ करतात.


पंचामृत (panchamruta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकसाधारण आपल्या आहाराचे वर्गीकरण हे सात्त्विक आहार आणि तामसिक आहारात होते.तामसिक आहारामुळे लोभ, मत्सर, क्रोध या भावना निर्माण होतात असे म्हंटले जाते. मांसाहारी पदार्थ, मुळा,कांदा लसूण हे तामसिक आहाराचे घटक मानले जातात. .त्याचप्रमाणे सात्त्विक आहार हे सत्त्वगुण किंवा सत्व प्रकृतीचे गुण आहे. अन्न सात्त्विक असेल, तर मन आणि बुद्धी सात्त्विक होते.आज आपण बघूया असेच सात्विक आणि चविष्ट "पंचामृत".नैवेद्याच्या पानात चटणी, कोशिंबीर, खीर, पुराणाबरोबर अजून एक पदार्थ डावी बाजू पूर्ण तो म्हणजे "पंचामृत". ह्यात तीळ, खोबरं, दाणे, चिंच आणि गूळ ह्या पाच गोष्टींचा वापर होतो.आंबट, गोड, तिखट, चटकदार असं हे पंचामृत एक appetizer सुद्धा होऊ शकतं.ह्याच्या चटकदार अशा वासानेच तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल.चला आज बघूया सात्विक "पंचामृत".


पंचामृत(आंबट गोड चवीचे मिरची चे) (Panchamrut recipe in marathi)
#ट्रेडिग रेसिपी #या आठवड्यातील ट्रेडिग रेसिपी म्हणून ही केली आहे .पंचामृत म्हणजे तिखट,गोड, आंबट, खारट,कडु या सर्व स्वादाचे मिश्रण.तोंडी लावण्याचा उत्तम पदार्थ.जेवणाची डावी बाजू सजवणारा पदार्थ.


पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#Cooksnap#thanksgiving#varsha deshpandeपंचामृत हा आपल्या संस्कृतीत सणांना केला जाणारा महत्वाचा पदार्थ. पुरणाचा स्वयंपाक असला म्हणजे डाव्या बाजूचा मानाच स्थान असलेले तोंडी लावने ते त्याच्या गुणामुळे म्हणजे त्य्तील घटका मुळे जड अन्न पचविन्यास मदतनिस म्हणूयात .वर्षा ताईंची पोस्ट बघून आठवन झाली सहजच झटपट केले. धन्यवाद ताई


पंचामृत (panchamrut recipe in marathi)
ज्या मध्ये पाच तत्व आहे म्हणजे ते पंचामृतअगदी विशेष सण समारंभ याला याचे माना चे पान. तीळ गुळ शेंगदाणे खोबर आणि आंबट अशी चिं च अहा हा ...


बोर पंचामृत (bor panchamrut recipe in marathi)
#मकर- तीळाचा वापर करून आंबट गोड चवीचे सुंदर पंचामृत बोर, पेरू, सफरचंद घालून तयार केले आहे. तोंडी लावायला छान रेसिपी आहे. २-३ दिवस टिकते.


पेरुचे पारंपारिक पंचामृत.. (peruche paramparik panchamarut recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_Fruit गौरी गणपती,नवरात्र,कुळधर्म,कुळाचाराच्या नैवेद्याच्या स्वयंपाकात ,लग्नाकार्यात हमखास केले जाणारे पारंपारिक खमंग, चटपटीत,रुचकर ,आंबट गोड असे हे पंचामृत...ताटातील डावी बाजू...😋आमच्याकडे यात पेरुच्या फोडी घालून त्या शिजवून पंचामृताची चव,गोडी वाढवणारे पेरुचे पंचामृत केले जाते..खास गौरींच्या नैवेद्यासाठी,नवरात्राच्या पारण्याच्या नैवेद्यात हमखास याची हजेरी असते..कारण नैवेद्याचे ताट षड्रसयुक्त असावे हेच आपली परंपरा सांगते..कारण या षडरसांमुळेच आपल्या शरीराचे भरण पोषण होते..या नैवेद्याचे ताट वाढायची पण खास पद्धत आहे..तसेच देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो एका विशिष्ट क्रमानेच ग्रहण करावा असं शास्त्र सांगतं..यात पाचक रस निर्मितीचा आणि मग त्यामुळे या अन्नाचा शरीराला पूर्ण उपयोग व्हावा ही महत्त्वाची भावना आहे. मी थोडक्यात सांगते..प्रथम नैवेद्यामध्ये वाढलेली खीर पुरण खावी. नंतर वरण भात किंवा आमटी भात खावा..नंतर येते पोळी भाज्या .अधूनमधून चटणी,लोणचं, कोशिंबीर,रायती,पंचामृत,कढी,तळणीचे पदार्थांचा आस्वाद घ्यावा..गोडाचे इतर पदार्थ खावेत..सर्वात शेवटी परत ताक भात,दही भात खावा..ताकामुळे सगळे जेवण पचण्यास मदत होते..आणि जेवण झाले की विड्याचे पान खावे..म्अहणजे हमखास जेवण पचून ते अंगी लागणार..तर असा हा क्रम आज विषयाच्या ओघात सांगितलाय.. चला तर मग चटपटीत पेरुचे पंचामृत कसे करायचे ते बघू या...


पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण पंचामृत हे गावात, शहरात सगळीकडेच सणासुदीला आवर्जून करतात. पण माझ्यासाठी ही गावाकडची आठवण कशी झाली ते मी तुम्हाला सांगते.माझं लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या महिन्यात अक्षयतृतीया आली. तेव्हा हा सण गावाला साजरा केला होता. त्यावेळी माझ्या सासुनी हे पंचामृत केलेलं होतं. हे मी त्यावेळी खाल्लं तेव्हापासूनच मी पंचामृताच्या प्रेमात पडले. त्यावेळी मी गावाला ताटात दोन-तीन वेळा पंचामृत वाढून खाल्ले. माझे गावचे वातावरण व सासुबाई या फ्री च आहेत. त्यामुळे पंचामृत ताटात वाढुन घेताना मला जराही संकोच वाटला नाही. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही त्यामुळे त्या आम्हा सुनानांच मुलीसारखं मानतात. आणि आता जेव्हाही महालक्ष्मीच्या प्रसादाला गौरी-गणपतीला मी हे पंचामृत खाते त्यावेळी नेहमीच मला पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचं पंचामृत खाल्ल्याची आठवण येत असते. तेव्हा आज मी गावाकडची आठवण म्हणून हे पंचामृत घरी केलेले आहे खूप मस्त टेस्टी झालेलं....😋 तेव्हा आंबट गोड तिखट अशा या पंचामृताची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे.


चिंच गुळाची चटणी (chincha gulachi chutney recipe in marathi)
#GA4 #week1#TAMARINDगोल्डन अॅपराॅन 4 चॅलेंज मधील 'TAMARIND, "चिंच" हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे.चाट, दही वडा , भेळ, पाणीपुरी, गरमागरम पकोडे, आमटी, आलू वांगी ची आंबट गोड भाजी, अळूवडी यांना जोडणारा दुवा म्हणजे चिंचगुळाची चटणी. हमखास घरात हवीच.. चला तर मग आपणही करू या *चिंचगुळाची चटणी*.ही चटणी फ्रिजमध्ये दोन-तीन महिने राहू शकते. व जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण उपयोगात आणू शकतो.


पंचामृत - विस्मृतीत गेलेली महाराष्ट्रीयन स्पेशालिटी चटणी
#चटणीजेव्हा लग्नाच्या जेवणाच्या पंगती असायच्या तेव्हा हे पंचामृत नेहमी असायचं. चटणी च्या बाजूला वाढलेलं किंचित पंचामृत फारच चविष्ट असायचं पण ते कधीच परत वाढायला आणायचे नाहीत. घरी कधी कार्य असलं तर प्रसादाच्या ताटात पंचामृत असायचं पण तेव्हाची अगदी ते अगदी थोडंसच बनवलं जायचं. कारण माहित नाही. पण मला नेहमी हा पदार्थ आणखी हवा असायचा. म्हणून आता मी पंचामृत चटणी म्हणून बनवते आणि आम्ही हे ठेपले, पोळी, भाकरी बरोबर खातो. मस्त चविष्ट लागतं.


मिरचीचे पंचामृत


मराठवाडा पद्धतीचे मिरचीचे पंचामृत (mirchi che Panchamrut recipe in marathi)
#KS5अप्रतिम चवीचे पंचामृत आहे.मराठवाड्यात नेवैद्या मध्ये आवर्जून केले जाते.खूपच टेस्टी लागते.


पेरुचे पंचामृत (Peruche panchamrut recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज


गुलाबी पेरूचे पंचामृत
सध्याचे संशोधन सांगते की पांढऱ्या पेरुपेक्षा गुलाबी पेरू पौष्टिक आणि अनेक गुणांनी भरपुर असतो 😊


कोहळ्याची भाजी (kohalyacchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week1#Tamarindजेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळानको असतो वांगी, बटाटा ,काकडी, आणि मुळा खावसं वाटतं काहीतरी झटकन होणारे तेव्हा ट्राय करा झणझणीत कोहळ्याचीभाजी..गोल्डन एप्रोन मध्ये मी चिंच सिलेक्ट करून आज कोहळ्याची भाजी बनवलेली आहे. चवीला थोडीशी आंबट थोडीशी गोड अशी ही भाजी होते.


ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला .


पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#KS6 हा चिवडा पण आमच्या जत्रेत मिळायचा


पातळ पोह्यांचा झटपट चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
दिवाळी फराळाच्या ताटात चकली लाडू बरोबर चिवडयाचाही अग्रक्रम असतो.तसेच रोजचा स्नॅक्स म्हणून संध्याकाळी चहा बरोबर चिवडयाचा समावेश असतो .


पंचामृत (Panchamrut Recipe In Marathi)
#BRR

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13660689
टिप्पण्या