पोहा पकोडा (poha pakoda recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4#Week 3 करीता माझी रेसिपी आहे *पोहा पकोडा*

पोहा पकोडा (poha pakoda recipe in marathi)

#GA4#Week 3 करीता माझी रेसिपी आहे *पोहा पकोडा*

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 मेजरींग कप जाडपोहे
  2. 2उकडलेेेले बटाटे
  3. 5हिरव्या मिरच्या
  4. 1 मेजरींग कप शेंगदाण्याचा कुट
  5. 1/4 टेबलस्पूनजिरे
  6. 1/2 टेबलस्पूनधने पुड
  7. 1/2 टेबलस्पूनलाल मिर्चि पाउडर
  8. चवीनूसार मीठ
  9. तळण्याकरीता तेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    पोहे अर्धा तास भिजत घालावे. उकडलेले बटाट्यांची साल काढून कुस्करून घ्यावे.

  2. 2

    शेंगदाण्याचा कुट तयार करून घ्यावा. पोहे मीरची मिक्सर मधून फिरवून घ्यावे.

  3. 3

    सर्व मिश्रण मीठ जिरे धने पुड बटाट्याचा लाल मिर्चि पाउडर लगदा सर्व एकत्र करून घ्यावे. तेल गरम करून मध्यम आचेवर पकोडे तळून घ्यावे. पकोडे सोनेरी झालेत की तेलातून काढून घ्यावेत. टोमॉटो सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pritibala Shyamkuwar Borkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes