कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)

#GA4
करीता मी कढी गोळे ही रेसिपी शेयर करते आहे. अतिशय स्वादिष्ट अशी ही डिश आहे.
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4
करीता मी कढी गोळे ही रेसिपी शेयर करते आहे. अतिशय स्वादिष्ट अशी ही डिश आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीची दाळ एक तास भिजत घाला.
- 2
भिजलेली तुरीची दाळ, हिरव्या मिरच्या, जिरे, 3 लसून पाकळ्या मिक्सर मधून जाडसर बारीक करा. नंतर त्यात लाल मिर्चि पाउडर, मीठ, गरम मसाला धने पुड घालून चांगले मिक्स करा. मीश्रणाचे छोटे गोळे करून गरम तेलात हाफ फ्राय करा.
- 3
दही व बेसन एकत्र फेटून घ्या. ग्यासवर पॉट ठेवून त्यात एक टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरी, कुटलेला लसून टाका, लांब चिरलेली हिरवी मिरची घाला. वर कढीपत्ता घालून फोडणी थोडी शिजू द्या. त्यानंतर फेटलेले दही घालून थोडे पाणि घाला, त्यानंतर चवीनूसार मीठ घाला. हाफ फ्राय गोळे कढीत मिक्स करा. वर चिरलेला कोथिंबिर घाला. चवदार कढीगोळे तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#KS4#कढी गोळेखानदेश मध्ये कढी गोळे म्हणजे स्पेशल डिश समजतात.खास लोकांची फर माईश असते आम्ही येतो कढी गोळे चां च बेत करा.अतिशय स्वादिष्ट अशी ही खानदेशी डिश आमच्या कडे पण सर्वांना आवडते. Rohini Deshkar -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#रेसिपी बुक उडदाच्या डाळीचे गोळे घालून केलेली कडी मला खूप आवडते गोळे पण खूप नरम होतात R.s. Ashwini -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR कढी गोळे ही चवदार विदर्भाची खास पाककृती आहे. कढी गोळे हे आंबट दही किंवा ताक आणि हरभरा पिठाचे किंवा चना डाळ , तुरदाळ पकोडा आणि काही मसाले घालून ही पाककृती बनवली जाते. कढी गोळे हे भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते. कढीगोळे ही रेसिपी महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच विदर्भ भागातील पारंपारिक रेसिपी आहे. घरच्या साहित्यात, पुरेशा साहित्यात, सहज व सोपी पाककृती, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी चविष्ट लागते आणि कमी वेळात तयार होते. कधी भाजीला काही नसेल तर सहज आणि सोप्या पद्धतीने कढी गोळे बनविता येईल. विदर्भामध्ये ही रेसिपी विशेष आहे आणि खेडेगावात विशेष करून ही रेसिपी बनविली जाते. कढी गोळे असेल तर आणखी कुठल्याही भाजीची आवश्यकता नसते. Archana Gajbhiye -
पोहा पकोडा (poha pakoda recipe in marathi)
#GA4#Week 3 करीता माझी रेसिपी आहे *पोहा पकोडा* Pritibala Shyamkuwar Borkar -
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
कढी गोळे रेसिपी (kadi goda recipe in marathi)
#लंच #कढी गोळे रेसिपी तुरीच्या हिरव्या दाण्याची चे गोळे करण्यात आले व कडी बनवून त्यात सोडण्यात आले रेसिपी छान टेस्टी आहे Prabha Shambharkar -
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
#KS3 थीम ३ : विदर्भ, रेसिपी ४"कढी " ही रेसिपी तर सर्वच बनवितात. पण खास"कढी गोळे " ही रेसिपी विदर्भाची खासियत. तर मग ही खासियत आपण अनुभवलीच पाहिजे हा माझा अट्टाहास. म्हणून ही रेसिपी करण्याचा प्रयत्न.. आणि ती आवडलीही..🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
तुर दाळीचे गोळे रस्साभाजी (turdalgole rassa bhaji recipe in marathi)
#GA4# Week 8 यात स्टीम या कीवर्ड मध्ये तुर दाळीचे गोळे रस्सा भाजी केली आहे. छान सावजी टाइप झालेली आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
कढी गोळे(KADHI GOLE recipe in marathi)
#GR #KEYWORDशहरात राहिलं की गावरान चवीचा स्वयंपाक अधूनमधून चाखायला मजा वाटते.आपल्या गावाकडचे म्हणून गावरान.त्याला शहरीकरणाचा स्पर्श नसतो.म्हणजे चुलीवर भाजलेले,शिजवलेले,पाट्यावर वाटलेले,जात्यावर दळलेले,उखळात कांडलेले,निखारा किंवा फुफाट्यावर भाजलेले असे अनेकविध पदार्थ गावाकडेच होतात.शहरातील मिक्सर,गँस याला कितीही म्हणले तरी ती सात्विक चव येत नाही...पण पोटासाठीच शहरात आलेल्या तमाम चाकरमान्यांना ही गावरान चव आकर्षित करतेच आणि विसरावे म्हणलं तरी विसरताही येत नाही.चुलीवरची भाकरी,निखाऱ्यावर भाजलेले वांगे,उखळात कांडलेले पोहे,फुफाट्यावर भाजलेले मक्याचे कणिस......या सगळ्याची लज्जतच न्यारी!!तत्क्षणी मेव्हण्यांना घेऊन दवाखान्यातून थेट माझ्याकडे खास या कढीसाठी आले.मस्त आस्वाद घेतला.तो त्यांचा आनंदी व तृप्त चेहरा मी जेव्हा जेव्हा ही कढी करते तेव्हा हमखास आठवतो.आम्हीही ही त्यांची आठवण दरवेळी काढतोच!!नंतर ३-४महिन्यांनी बाबा गेले...पण ही स्मृती ठेवून.असो.पातोड्यांची आमटी,मासवडी,डुबुकवडे,भरली वांगी,भरित,गोळाभात,कढी गोळे,पिठलं,ठेचा,खरडा,हुरडा,ताकातल्या डिंगऱ्या,डांगर,ओल्या हरभऱ्याच्या पानांची हाटून भाजी असे कित्येक खास गावरान चवीचे पदार्थ हद्दपार होऊ न देता प्रत्येक स्वयंपाक घरात कधीतरी व्हावे हो ना? Sushama Y. Kulkarni -
पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)
कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल. नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते. मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे. Swati Pote -
पाण्यातील गोळे (panyatle gole recipe in marathi)
#KS3# विदर्भ... पाण्यातील गोळे.. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी भाज्या मिळत नाही, त्यावेळी घरी असलेल्या सामग्री मधूनच हि रस्सेदार भाजी केल्या जाते . घरी असलेली तुरी ची चुरी गोळे करण्यासाठी वापरल्या जाते. साधारणता खेड्यांमध्ये तुरीची डाळ केल्यानंतर तुरीची चुरी निघते, त्याचप्रमाणे कळणा ही निघतो. मग या तुरीच्या चुरीचा किंवा कळण्याचा वापर हे गोळे करण्यासाठी केला जातो.. पण मी इथे तुरीची डाळ वापरली आहे. तेव्हा एकदा नक्की हा प्रकार करून पहा... Varsha Ingole Bele -
-
फ्राईड अंडा ग्रेव्ही (fried anda gravy recipe in marathi)
#GA4#Week 4 करीता मी फ्राईड अंडा ग्रेव्ही बनवलयं. चला आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#Kadhigoleप्रोटीन आणि व्हीटॅमीन सी चा स्त्रोत असलेले कढी गोळे , नाव जरी निघाले तरी जिभाई चटकावते अशी हि डिश कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
कांदे भजी (kanda bhaji recipe in marathi)
ढगाळ वातावरण निर्माण झालं की मग घरच्यांना समजून जातं की आता काहीतरी गरमागरम बनणार. असाच पाऊस पडत असतांना वरून आर्डर आली. कांदा भजी करतेस का? मी म्हंटल, हो, का नाही! खाण्यासाठी जन्म आपला Pritibala Shyamkuwar Borkar -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#GA4 #week7buttermilk -ताक हा क्लू.कढी हा प्रकार ताकापासून बनवला जातो. नेहमीच्या कढीपेक्षा थोडी चवीला वेगळी मात्र खायला छान लागणारी ही कढी मस्त बनते. Supriya Devkar -
आंब्याची कढी (aambyachi kadhi recipe in Marathi)
आंब्याची कढी ही उन्हाळ्यात खूप स्वादिष्ट आणि थंडावा देणारी डिश आहे. ही खास करून कैरी (कच्च्या आंब्याने) बनवलेली असते. खाली आंब्याची कढी बनवण्याची पारंपरिक रेसिपी मराठीत दिली आहे: sonali raut -
मसाला शेव (masala shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #शेव.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. शेव हा पदार्थ सर्वांनाच खुप आवडतो. मी पालक टाकून ही शेव केलेली आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
कैरीची कढी (kairichi kadhi recipe in marathi)
#cooksnapकैरीची कढी अंजली भाईक यांची..अंजली भाईक यांची मी कैरीची कढी cooksnap केली आहे. अंजली ताई यांच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि वेगळ्या असतात... त्यातलीच हि कैरीची कढी.. ही मी पहिल्यांदाच करुन. बघीतली... आणि एकदम फकड झाली कि हो... मस्त..घरातील सर्वाना आवडली... आणि मला ही... खूप छान टेस्टी झाली.. 😋😋👍🏻👍🏻 Vasudha Gudhe -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#गावरान रेसिपी कॉन्टेस्ट#कढी गोळेगावरान म्हटलं की,गाव आठवत चुलीवरचा मस्त जेवणाचा बेत आठवतो.त्या वातावरणात अस्सल गावची मज्जाच वेगळी असते.विदर्भात काही पदार्थ ही खास असतात जसे की, कढी गोळे चुलीवर केलेले...अहहा....तोंडाला पाणी सुटले हो ना....काही हरकत नाही सध्या गावात जरी नसलो तरीही त्याच पद्धतीने मातीच्या भांड्यात केलेले अतिशय पौष्टिक असा पदार्थ उपावस असला की, आई नेहमी कढी गोळे करायची त्यावर वरून लाल मिरचीच्या फोडणी ची धार घातलेले तेल.... कांदा,लसूण विरहित पण तितकेच चविष्ट... कढी गोळेही रेसिपी माझ्या आईची आहे.नेहमी केली की, माझा तिला फोन जातो....अगदी तुझ्याच सारखे झालेत.....तुम्हीही नक्की करून पहा... मातीच्या भांड्यात त्याची चव काही वेगळीच..गावाच्या मायेची... Shweta Khode Thengadi -
आलू वाली पकोडा कढी चावल (aloo wali pakoda kadhi chawal recipe in marathi)
#crपकोडा कढी चावल खायला ही चवदार आणि टेस्टी अशी वन मील डिश आहे रात्रीचा जेवनात तर खूप चांगली असते आम्हाला ही कढी उत्तराखंड यात्रा करताना आमच्या खाण्यात जास्त आलेली आहे बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पकोडा कढी आम्ही ट्राय केलेल्या आहे त्यातलाच हा एक आलू पकोडा कढी की आम्ही टेहरी या ठिकाणी खाल्ला होता आणि खायला खूप चविष्ट होता मी रेसिपी ही विचारून घेतली होती आता बऱ्याचदा अशा प्रकारची पकोडा कढी तयार करते भारतातील सर्वात जास्त उत्तर भागात हा कढीचा पदार्थ खाल्ला जातो तसा तर कढी भात पूर्ण भारतात खाल्ला जातो पण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहे बनवायच्याही आणि खायच्या ही त्यातला हा एक खूप चविष्ट असा प्रकार आहे पकोडा करताना बटाट्याचा वापर केला आहे ज्याने पकोडा कढी अजून भरीव आणि पोट भरेल अशी तयार होते आलू मुळे पकोडे गुळगुळीत होत नाही. पण हे पकोडे करतानाच जास्त तर उचलून उचलून खाल्ले जातात चुपचाप आणि सांभाळून तयार करावी लागते😂 जेणेकरून पकोडा संपला तर कढीची मजाच जाईल त्यामुळे लक्ष द्यावे लागते.तर रेसिपी तुं बघूया आलू पकोडा कढी Chetana Bhojak -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#कढीगोळेकढ़ी हा आमच्याकडे सर्वात लोकप्रिय असा खाद्यपदार्थ आहे रात्रीच्या जेवणात जास्त करून आमच्याकडे घेतला जातो. लहानपणापासूनच कढ़ी हा माझा आवडता पदार्थ आहे जसजशी मोठी होत गेली तसतसे बऱ्याच प्रकारची कढ़ी खाण्यात आली ताकाची कढी, दह्याची कढी, आमसुलाची कढी, चिंचेची कढी, कढ़ी पकोडा बऱ्याच प्रकारची कढ़ी टेस्ट केलेली आणि बनवली आहे माझेसासर विदर्भाचे असल्यामुळे कढ़ी गोळा हाही प्रकार बऱ्याचदा खाण्यात आलेला आहे घरातही बनवला जातो.पण आता बर्याच दिवसांनी हा पदार्थ तयार केला खूप आनंदही होत होता त्यात कढ़ी भात असा छान बेत जेवणात असणार आहे. मग तयारी करून फटाफट कढ़ी भात रात्रीच्या जेवणात बनवायला घेतला त्यात गावरान रेसिपी तही रेसिपी टाकायची होती .कढ़ी गोळा बनवताना शक्यतो आंबट दही घेतले तर कढ़ी अजुन छान होते . गोळे थोडे तिखट बनवले तर अजून भारी लागते कढ़ी भात ,पोळी भाकरी बरोबर छान लागते. तर बघूया कढी गोळा रेसिपी Chetana Bhojak -
इंद्रहार कढी (kadhi recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश इंद्रहार ही मध्य प्रदेशातील बुंदेलखंडची एक पारंपारिक रेसिपी आहे. या पाककृती बद्दल अशी कहाणी आहे की, “ही देवांचा राजा भगवान इंद्र यांना प्रसन्न करण्यासाठी केली जाते."अतिशय पौष्टिक असणारी हि रेसिपी मला भावली. त्यात ५ प्रकारच्या डाळींचा वापर केला जातो. हा पदार्थ २ प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. एकतर नाश्ता म्हणून किंवा पोळीशी व्यंजन म्हणून. अतिशय सोपी रेसिपी आहे. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR विदर्भ मराठवाडा भागातील विशेष खमंग व चविष्ट असा प्रकार म्हणजे कढीगोळे हे भाकरी पोळी भाता सोबतही खाता येतो बऱ्याच वेळी गोळे हे फक्त चनाडाळी पासुन बनवले जातात पण ते पचनाला जड जातात म्हणुन चनाडाळ व तुरीच्या डाळीपासुन बनवलेले गोळे चविष्ट होतात चलातर ही कढी गोळ्याची रेसिपी मि कशी बनवली ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR घरात लहानपणी आजी कढी गोळे करायची मला आजही आठवते गरम वरण भात आणि कढी गोळे झक्कास चव यायची..तीच रेसिपी आणि काही टिप्स शेअर करत आहे. साधं वरण आणि कढी गोळे एकत्र करून पोळी भाताबरोबर खायची मज्जा काही औरच असते.... Rajashri Deodhar -
ताकाची कढी (kadhi recipe in marathi)
गोल्डन एप्रोन २४ विक मधे थीम वर्ड कढी वापरून रेसिपी पोस्ट करतेय#goldenapron3week24कढी GayatRee Sathe Wadibhasme -
-
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
#GA4#week7#खरे तर मी नेहमी कढी करताना दह्याचा वापर करते. परंतु आज मात्र दह्या ऐवजी ताकाचा वापर करून कढी बनवलेली आहे ...वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनविल्या जाते.. परंतु मी करीत असलेली कढी ची कृती आज तुमच्यासमोर ठेवते... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (4)