स्टीम लौकी (steam lauki recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4#Week 7. यात स्टीम या कीवर्ड मध्ये स्टीम लौकी केलेली आहे. माझे पति वेटलॉस करीता मध्ये नेहमीच स्टीम व्हेजिटेबलस् खात असतात. आज घरी फक्त लौकी च उपलब्ध होती. तेच स्टीम केलं.

स्टीम लौकी (steam lauki recipe in marathi)

#GA4#Week 7. यात स्टीम या कीवर्ड मध्ये स्टीम लौकी केलेली आहे. माझे पति वेटलॉस करीता मध्ये नेहमीच स्टीम व्हेजिटेबलस् खात असतात. आज घरी फक्त लौकी च उपलब्ध होती. तेच स्टीम केलं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
1 सर्विंग
  1. 250 ग्रॅम लौकी
  2. 1/4 टिस्पून काळे मिरी पुड
  3. चवीनूसार काळे मीठ
  4. 1/4 टिस्पून जीरे पुड

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    लौकी ची वरची साल काढून घ्यावी.

  2. 2

    साल काढल्यावर लौकी जाडसर चिरून घ्यावी.

  3. 3

    कुकर मधून 1 शिटी देवून वाफवून घ्यावी

  4. 4

    वाफवलेली लौकी प्लेट मध्ये काढून घ्यावी, त्यावर काळी मिरी पावडर, जीरे पुड व काळे मीठ भुरभुरावे, वरून थोडी कोथिंबिर पेरावी व सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pritibala Shyamkuwar Borkar
रोजी

Similar Recipes