बटर फ्राय ब्रेड (butter fry bread recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

वेळेवर झटपट होणारी,कुरकुरीत,चवदार सगळ्यांना आवडणारी रेसीपी

बटर फ्राय ब्रेड (butter fry bread recipe in marathi)

वेळेवर झटपट होणारी,कुरकुरीत,चवदार सगळ्यांना आवडणारी रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ व्यक्ती
  1. ४ ब्रेड स्लाईस
  2. १/२ कप बटर
  3. १/२ कप पिठी साखर

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम ब्रेडच्या एका स्लाईस चे दोन भाग,असे सर्व स्लाईस चे भाग करुन घ्यायचे.

  2. 2

    नंतर पॅन गरम करुन त्यावर बटर सोडुन पीस फ्राय करायचे. कुरकुरीत होतील

  3. 3

    आता एका प्लेट मध्ये पिठी साखर पसरवायची. कुरकुरीत झालेली ब्रेड दोन्ही बाजुनी ब्रेड घोळुन घ्यायची

  4. 4

    आता बटर फ्राय ब्रेड गरमा गरम खाण्यास तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या (4)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
मी तुमची बटर फ्राय .ब्रेड रेसिपी cooksnap करत आहे .

Similar Recipes