बटर ऑम्लेट ब्रेड (Butter Bread Omelette Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#SCR
अतिशय टेस्टी व सर्रास मिळणार पौष्टिक असं ऑम्लेट ब्रेड

बटर ऑम्लेट ब्रेड (Butter Bread Omelette Recipe In Marathi)

#SCR
अतिशय टेस्टी व सर्रास मिळणार पौष्टिक असं ऑम्लेट ब्रेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2अंडी
  2. 1कांदा बारीक कापलेला, दोन मिरच्या बारीक कापलेल्या,थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली,1/2 इंच आलं किसून ठेवलेलं
  3. 1/2 चमचातिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ
  4. टेबल स्पूनबटर
  5. 4 ते पाच ब्राऊन ब्रेडचे स्लाईस
  6. हॉट अँड स्वीट सॉस

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम तव्यावर ब्रेडला ब्रदर बटर लावून ते मंद गॅसवर टोस्ट करत ठेवावे

  2. 2

    कांदा मिरची कोथिंबीर आलं हळद तिखट मीठ सगळं एकजीव करावं त्यामध्ये अंडी फोडून घालावी व चांगलं फेटून घ्यावे

  3. 3

    गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडे बटर घालावं व त्यातला निम्मा बॅटर त्यात घालून पसरवून झाकण ठेवावे परत उलटून बटर घालावं व दुसऱ्यासाठी हजार अशा रीतीने आपला बटर ऑम्लेट तयार होतं तोपर्यंत टोस्ट ही रेडी होतात सॉस बरोबरत्याबरोबर हे खावं अतिशय टेस्टी व पौष्टिक असं आमलेट ब्रेड तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes