कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबिरीची जुडी वेगवेगळे करून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यावे. व एका कोरड्या कपड्यांमध्ये अर्धा ते एक तास ठेवून पूर्णपणे पाणी जाऊ द्यावे. तोपर्यंत लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा ठेचा बनवून घ्यावे.
- 2
पूर्णपणे कोरडी झाली हे पाहून त्यामध्ये बेसन, हळद, मिरची पावडर, लसूण आणि मिरची पेस्ट, मीठ, व थोडेसे तांदळाची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- 3
बनवलेले मिश्रणामध्ये थोडेसे तेल टाकून व पाणी घालून नीट मळून घ्यावे.
- 4
थोडेसे तेलाचा हात लावून त्याला चेक करावे. मोत्याचे दोन भाग करून घ्यावे घ्यावे.
- 5
बनवलेले कोथिंबीर वड्या इडली पात्र मध्ये किंवा कुकरमध्ये वाफयला ठेवावे. पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेऊन थोडे थंड झाल्यावर त्याचे वड्या पाडून घ्यावेत.
- 6
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल थोडेसे तापवुन घ्यावे. त्यामध्ये पाडलेल्या वड्या तेलात टाकुन खरपुस तळुन घ्यावे.
- 7
गरमागरम कुरकुरीत कोथिंबीर वड्या खायला तयार आहेत. तव्यावर थोडेसे तीळ भाजून घेऊन त्यावर सर करावे अतिशय उत्कृष्ट लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीर वडी हा महाराष्ट्र मध्ये बनतो. अळू वाडी , कोथिंबीर वाडी हे सर्व वडी चे प्रकार अत्यन्त आवडीने खाल्ले जातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी/कोथिंबीर वडी आणि बर्फी 2 नुतन -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 कोथिंबीर वडी हि सर्वाना आवडते. एखाद्या मराठमोळ्या हॉटेलमध्ये गेलो कि कोथिंबीर वडी हि मागवली जातेच Deepali Amin -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 एरवी कोथिंबीर वडी झटपट बनवायची असेल तर अश्या पद्धतीने बनवते. झटपट होते व तेल ही कमी वापरले जाते Swayampak by Tanaya -
-
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
श्रावणात कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. अशा वेळी कोथिंबीर वडी हवीच चला तर मग बनवूयात कोथिंबीर वडी. Supriya Devkar -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14 कोथिंबीरवडी कोथिंबीर खरंच किती तजेलदार, टवटवीत असते ना...पाहणार्याचे मन सुखावून टाकते..आणि तिचा तो उरात साठून राहणारा गंध तर लाजवाबच..भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये तर पदार्थांची सजावट कोथिंबीरी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही..आपल्या हिरव्याकंच रंगाने त्या पदार्थाची अशी काही नजाकत वाढवते की बस ...मी तर हिला महाराणीच म्हणते.. पदार्थ तयार झाल्यावर जणू काही महाराणीच्या आवेशात त्या पदार्थरुपी सिंहासनावर विराजमान होऊन सगळ्यांचे चित्त वेधून घेते ही....जेवढी ही रुपाने देखणी ,टवटवीत तितकीच गुणाने पण बरं का...शरीराला शीतलता प्रदान करते ही. हिरवाकंच शालू नेसलेलीअवखळववधूअशी माझी लहानपणापासून हिचयाबद्दल प्रतिमा डोक्यात तयार झालीये...त्याचं असं झालं..एकदा मला माझ्या आजीने एक कोडं विचारलं..."आई आई माझं लग्न करायचंय तर आजच कर..उद्या मी रुसनं(रुसेन)..मग मला कोण पुसनं "(पुसेल/ विचारेल) मला काही कोड्याचे उत्तर आले नाही..आजी म्हणाली," अगं सोप्पं आहे.. कोथिंबीर आपली"..कोथिंबीरतशीअल्पायुषी..लवकर माना टाकणारी..मलूल होणारी..म्हणून आजच लग्न कर असं ती म्हणते आपल्या आईला..तेव्हां कुठे बालबुद्धीला समजलं..म्हणून कोथिंबीर मला कायम नवरीच वाटते..आजपासूनअधिक महिना नसता तर नवरात्र सुरु झालं असतं आजपासून...नवरात्र म्हटलं की भोंडला, भुलाबाई,हादगा..सगळ्यांची आठवण..ती सगळी फेर धरुन म्हणायची गाणी..त्यातलंच कोथिंबिरीच गाणं.." कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं..आता येईन चैत्र मासी..चैत्रा चैत्रा लवकर ये..हस्त घालीन हस्ताला..देव बसवीन देव्हारा.."..मन कसं अलगद आठवणींच्या राज्यात पोहचतं बघा..आठवणी म्हणजे नव्याने फिरुन ते क्षण जगणे..चला तर मग कोथिंबिरीच्या लग्नाला तिळाच्या अक्षता घेऊन. Bhagyashree Lele -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
कोथिंबीर तशी थंड, आपण प्रत्येक भाज्या म्हणा पदार्थ म्हणा सगळ्यात आवडीने कोथिंबीर टाकतोच मला तर कोथिंबीर फार आवडते. कोणत्याही पदार्थावर हिरवी गार कोथिंबीर किती छान दिसते.. आज आपण याच कोथिंबीर च्या वड्या बघूया. दिपाली महामुनी -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबिरीच्या हिरव्यागार ताज्या गडड्या दिसायला लागल्यावर कोथिंबीर वडी करायचा मोह आवरत नाही आमच्या घरी सगळ्यांना कोथिंबीर वडी खूप आवडते तर ही कोथिंबीर वडी मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे आपण नेहमी डाळीचे पीठ आणि तांदळाच्या पिठापासून कोथिंबीर वड्या बनवतो पण येथे मी चना डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याचं बारीक वाटलेले मिश्रण घेऊन या कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत याही कोथिंबीर वड्या खूप खमंग, खुसखुशीत आणि चवदार लागतात. Vandana Shelar -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कोथिंबीर वडी - हळदीच्या पानातली (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळू वडी आणि बर्फी रेसिपीजकोथिंबीर म्हंटल की ही अशी आहे की पदार्थ झाल्यावर शेवटी येते ती कोथिंबीर. तिच्या शिवाय तो पदार्थ अपूर्ण राहतो.ह्याच वड्या हळदीच्या पानावर वाफल्यावर अधिक चविष्ट लागतात. माझा कडे घरच्या कुंडीत ओली अंबे हळद लावली आहे.त्यात बाहेर मस्त पाऊस पडतोय. आणि त्यात त्या वड्या वाफवताना येणारा तो हळदी च्या पानाचा सुगंध जणू मन प्रसन्न करून जातो..... आहाहा..... चला तर म ही रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सकोथिंबीर वडीमी नेहमी कोथिंबीर बेसन पीठ घालून बनवते आजची कोथिंबीर वडी मी बाजरीचे पिठ आणि तिळ घालून बनवलेली आहे. Supriya Devkar -
सांभर वडी / कोथिंबीर वडी (sambhar vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#सांभरवडी Mamta Bhandakkar -
झणझणीत टेस्टी कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#सिजन प्रमाणे मार्केट मध्ये कोथिंबीरीच्या जुड्या मोठ्या प्रमाणात दिसतात व थोड्या स्वस्तही मिळतात लगेच विकत आणुन झणझणीत टेस्टी कोथिंबीर वड्या बनवल्या कशा विचारता चला रेसिपी शेअर करते Chhaya Paradhi -
कोथिंबीर वडी (भरड्याची) (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुकपॅड e book साठी पुन्हा एकदा कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करतेय,पण या वेळी चणा डाळीचा भरडा वापरुन केली आहे.खुप छान कुरकुरीत होते,करुन पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
कोथिंबीर वड्या (kothimbir wadya recipe in marathi)
#wd, स्पेशल वूमन डे च्या निमित्ताने मी कोथिंबीर वड्या ही रेसिपी माझ्यासाठी स्पेशल असणारी माझी मैत्रीण प्रिया डोईजड हीला डेडीकेट करून खास केली आहे. Nanda Shelke Bodekar -
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#सोमवार_कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
उपवासाच्या कोथिंबीर वड्या (upwasachya kothimbir vadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #कोथिंबीरवड्याउपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि साबुदाणा पचायला जड असतो. चला तर मग आज बनवूयात साधी सोपी आणि लवकर होणाऱ्या उपवासाच्या वाफविलेल्या ,शॉलो फ्राय केलेल्या पौष्टिक, टेस्टी, कुरकुरीत कोथिंबीर वड्या . Swati Pote -
कोथिंबीर अळू वडी (Kothimbir Alu Vadi Recipe In Marathi)
मी मंगला शहा मॅडम ने बनवलेली कोथिंबीर अळू वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली.वेगवेगळ्या तर दोन्ही वड्या बऱ्याचदा करतो पण मॅडम नी केलेली ही दोन्ही एकत्र म्हणजे कोथिंबीर पण आणि अळूची पान पण ह्याची वडी प्रथमच करते.रेसिपी वाचूनच लगेच करावीशी वाटली.खूपच tasty झाल्या वड्या.एकदम मस्त...😋 Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या