स्प्राउट्स ऑम्लेट (sprout omelette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये अंड फोडून घ्या, त्यात हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून घ्या.
- 2
मोड आलेले मूग पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या, हे मूग अंडे फेटलेल्या बाऊलमध्ये घाला व व्यवस्थित ढवळून घ्या, गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल घाला.
- 3
तेल गरम झाल्यावर त्यात हे फेटलेले अंड ओता, गॅस कमी करून त्यावर एक झाकण ठेवा दोन मिनिटांनी ह्या ऑम्लेट ची बाजू पलटून घ्या, असे हे पौष्टिक स्प्राउट्स ऑम्लेट तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
मसाला ऑम्लेट (masala omelette recipe in marathi)
#GA4 #week2 #omeletteगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील omelette ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
एगलेस ऑम्लेट (eggless omelette recipe in marathi)
#GA4 #week2 हे ऑम्लेट शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
-
ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील ऑम्लेट. रेसिपी - 4अंडयाचे ऑम्लेट. Sujata Gengaje -
-
पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week2टेस्टी आणि हेलदि ब्रेकफास्ट। Shilpak Bele -
स्पॅनिश ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week 2 प्रीती फडके पुरानिक यांनी या आठवड्यात स्पॅनिश आमलेट रेसिपी cookpad मराठी वर अपलोड केली आहे त्यांची रेसिपी बघून कुकस्नॅप साठी मी ही रेसिपी निवडली, खूपच सोपी आणि झटपट होणारी ही ऑम्लेट ची रेसिपी आहे .लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे ऑम्लेट आहे यामध्ये मी जास्ती च्या भाज्या घेतल्या आहेत त्यामुळे व्हेजिटेबल नी भरलेले हेल्दी ऑम्लेट तयार होते. Vandana Shelar -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omelette recipe in marathi)
#GA4 #week2मी #Omelette हा कीवर्ड घेऊन तयार केली एक झट्पट सोप्पी रेसिईपी. Minal Naik -
बटर ऑम्लेट (butter omelette recipe in marathi)
#GA4 #week2खास मुलांसाठी बनवते. मुले आवडीने खातात. shamal walunj -
-
-
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2स्पॅनिश ऑमलेट किंवा स्पॅनिश टॉर्टिला ही स्पेनची पारंपारिक डिश आहे. आणि स्पॅनिश पाककृतीतील एक महत्वाची डिश आहे. हे अंडी आणि बटाटे वापरुन बनविलेले एक आम्लेट आहे. आपण त्यात आणखी वेगवेगळे पदार्थ घालून ते अजून चविष्ट करु शकतो. Prachi Phadke Puranik -
चिली मिली ऑम्लेट (chilli omelette recipe in marathi)
#GA4 #week2आमलेट म्हटलं की कधीही खाऊ शकतो ब्रेकफास्टला लाँचला किंवा रात्री जेवणाला..लहान असो तरुण असो का म्हातारा माणूस सुद्धा आम्लेट मस्त चवीने खातो.. संडे म्हटलं का आम्लेट स्पेशल असतं.... Rashmi Palkar Gupte -
ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4,#Week2गोल्डन एप्रोन चा सेकंड विक सुरू झालेले आहे,ही थीम अतिशय मला आवडली, कारण या थीम मध्ये काहीही स्पेशल वेगळं करायची गरज नसते,रोजच्या आपल्या साध्या जेवणामध् ले किंवा साध्या खाण्यामध् ले किंवा साध्या नाश्त्यामध् ले कुठलीही सिम्पल डिश तुम्ही करू शकता,,,काहीही तामझाम नाही....यामध्ये अंडा के ऑप्शन होतं म्हणून मी हे सिंपल रेगुलर मध्ये खाणारे ऑम्लेट पराठ्यासोबत केले...खूप साधं सिंपल आणि सोपी..खूप खूप धन्यवाद अंकिता मॅडम, आणि संपूर्ण कूक पॅड टीम Sonal Isal Kolhe -
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
-
क्लाउड ऑम्लेट (Cloud omelette recipe in marathi)
#pe"क्लाउड ऑम्लेट" संडे हो या मंडे रोज खाये अंडे.... हे तर ब्रीदवाक्य...!!अंडे खाण्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, पण अंडी खायची कशी....!! तर अशी...!! नवनवीन आयडिया लावून...👌👌 आज हे ऑम्लेट मी आणि माझ्या मुलाने बनवलं आहे...!!सजावट पण त्यानेच केली आहे, आणि फस्त पण....☺️☺️ एकदम झट की पट होणारी मस्त अशी इंडो-इंटरनॅशनल रेसिपी....👌 जी दिसायला इतकी attractive आहे, तितकीच खायला पण मजा येते...😊😊 Shital Siddhesh Raut -
-
चीझ गार्लिक ऑम्लेट टोस्ट (Omelette toast recipe in Marathi)
#GA4 #week2मी सोनल इसळ कोल्हे यांची रेसिपी ट्राय केली आहे आणि खूपच स्वादिष्ट बनली होती. Ankita Cookpad -
"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut -
फ्लफी ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week2आज मी फ्लफी ऑम्लेट बनवले आहे खूप छान झाले रेगुलर ऑम्लेट पेक्षा थोडे वेगळे आहे. Amit Chaudhari -
गाजर टोमॅटो ऑम्लेट (gajar tomato omelette recipe in marathi)
#GA4#week2#गाजरटोमॅटोऑम्लेटSpinach Eggless fluffy ऑम्लेट हे कीवर्ड घेऊन भाग्यश्री लेले यांच्या रेसिपीत थोडा बदल करून कूकस्नप केला. Swati Pote -
-
अंडा ऑमलेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week2आज गोल्डन अप्रोन मध्ये दिलेल्या थीम नुसार मी एक. थीम केलेली आहे ऑमलेट , एकदम सोपी आणि लवकर बनणारी अशी ही डिश आहे ही आपण नाश्ता मध्ये नुसते ऑमलेट खावू शकतो कीव ब्रेड सोबत तर आती उत्तम असे लागते , पोळी किंवा पराठा कशा सोबत सुद्धा खावू शकतो माझे तर नेहमीचे फटा फट बनणारी अशी ही डिश आहे Maya Bawane Damai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13701367
टिप्पण्या