टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)

Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. कोथींबीर बारीक चिरून घ्यावी.
- 2
त्यानंतर बेसन एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालावा. आता लाल मिरची पावडर, हिंग, हळद, गरम मसाला पावडर आणि कोथिंबीर घालावी.
- 3
आता हे सगळं मिश्रण पाणी घालून मिक्स करावे. मिश्रण जास्ती पातळ करू नये अंदाजे पाणी घालत राहावे मिक्स करताना. त्यानंतर गरम तव्यावर हे मिश्रण पसरून घालावे आणि शिजू द्यावे. वरच्या बाजूवर एक टेबलस्पून तेल फिरवावे आणि सर्व बाजूंनी फिरवावे.
- 4
त्यानंतर दुसरी बाजू पलटून चांगले शिजवून घ्यावे. आता आपले टोमॅटो ऑम्लेट तयार झाले. टोमॅटो ऑम्लेट ब्रेड बरोबर आणि सॉस बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omelette recipe in marathi)
#GA4 #week2मी #Omelette हा कीवर्ड घेऊन तयार केली एक झट्पट सोप्पी रेसिईपी. Minal Naik -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut -
एगलेस ऑम्लेट (eggless omelette recipe in marathi)
#GA4 #week2 हे ऑम्लेट शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.Rutuja Tushar Ghodke
-
व्हेज टोमॅटो ऑम्लेट (veg tomato omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#व्हेज टोमॅटो ऑम्लेट- शनिवारअतिशय टेस्टी असा हा पदार्थ. घरात असणारं साहित्य वापरून अगदी पटकन बनवता येणारा हा पदार्थ अगदी हेल्दी, पोटभरीचा असतो. टोमॅटो ऑम्लेट वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलं जातं. माझी ही रेसिपी अगदी सोपी आहे. टोमॅटोचा रस वगैरे नाही काढावा लागत. पिठात मी बेसनाबरोबर तांदुळाचं पीठ आणि बारीक रवा घालते. त्यामुळे टोमॅटो ऑम्लेटला छान टेक्सचर येतं. Shital Muranjan -
टोमॅटो ऑमलेट (Tomato Omlette Recipe In Marathi)
#BRKझटपट होणारे, सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध असल्याने कधीही पटकन करू शकतो अशी ही रेसिपी आहे.माझ्या मुलाला रोज जरी नाश्त्याला दिले तरी खाईल इतके आवडते Preeti V. Salvi -
-
-
-
-
टोमॅटो मिलेट ऑम्लेट.. (tomato millet omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड--ऑम्लेट ऑम्लेट म्हटले की सहसा डोळ्यासमोर egg omelette,half fry, Scrambled eggs,Spanish omlette,frittata,Denver omlette यासारखे असंख्य व्हेरीएशन्स येतात.. पण मी hardcore व्हेजिटेरियन.. त्यामुळे मग आम्लेट हा कीवर्ड आल्या वर बेसनाचे पीठ वापरून केलेले टोमॅटो ऑम्लेट हाच पर्याय उरतो.. म्हणून मग मी हे टोमॅटो ऑम्लेट्स अधिक पौष्टिक आणि रुचकर करण्यासाठी यामध्ये थोडं व्हेरिएशन करून खमंग खरपूस असे टोमॅटो मिलेट ऑम्लेट तयार केलेत. नेहमीच्या रेसिपीला थोडा वेगळा टच... चला तर मग जाऊ या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
-
-
-
गाजर टोमॅटो ऑम्लेट (gajar tomato omelette recipe in marathi)
#GA4#week2#गाजरटोमॅटोऑम्लेटSpinach Eggless fluffy ऑम्लेट हे कीवर्ड घेऊन भाग्यश्री लेले यांच्या रेसिपीत थोडा बदल करून कूकस्नप केला. Swati Pote -
-
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
चीझ गार्लिक ऑम्लेट टोस्ट (Omelette toast recipe in Marathi)
#GA4 #week2मी सोनल इसळ कोल्हे यांची रेसिपी ट्राय केली आहे आणि खूपच स्वादिष्ट बनली होती. Ankita Cookpad -
-
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
ऑमलेट (टोमॅटो ऑमलेट) (टोमॅटो omlette recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_omleteव्हेज टोमॅटो ऑमलेट झटपट होते चवीलाही छान.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14819577
टिप्पण्या