चाॅकलेट पॅन केक

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26414263

माझी रेसीपी मुलांना आवडणारी अशी आहे.

चाॅकलेट पॅन केक

माझी रेसीपी मुलांना आवडणारी अशी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०/१२मिनीट१
दोघां साठी
  1. १+१/४ कप कणीक १+१/४ कप, कोको पाउडर १/४ कप, पिठीसाखर १/४ कप,
  2. बेकिंग सोडा १/४ टीसपी
  3. कपकोमट दुध १+१/४
  4. साजुक तूप २ टिसपी चिमूटभर मीठ
  5. )

कुकिंग सूचना

१०/१२मिनीट१
  1. 1

    कणीक ‌मध्ये सर्व साहित्य एकत्र करून घेणें.

  2. 2

    ५‌ ते१० मिणीट झाकून ठेवावे.

  3. 3

    नंतर ‌तव्यावर‌ टाकणे

  4. 4

    ३ ते४ मिणीट नंतर परतणे.

  5. 5

    तयार झाले चाॅकलेट पॅन केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26414263
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes