बटरस्कॉच जिलेबी (butterscotch jalebi recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
बटरस्कॉच जिलेबी (butterscotch jalebi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा व दही एकत्र करून रात्रभर फरमेंट होऊ द्या।
- 2
सकाळी त्याला फेटून घ्या व त्यात हिरवा रंग घालून परत फेटून घ्या।दूधा च्या पिशवी मध्ये हे बॅटर भरून त्याला पॅक करून त्याला छोटे होल करून घ्या।
- 3
पाणी व साखर पाक करायला ठेवा। त्यात हिरवा फूड कलर व बटरस्कॉच इसेन्स घाला।
- 4
आता तेल गरम करुन त्यात जिलेबी तळून घ्या व खरपूस तळून झाल्यावर त्याला पाकात घाला।
- 5
मुरल्यावर बाहेर काढा व गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 आज यानिमित्ताने मी झटपट होणारी रव्याची जिलेबी बनवली आहे. .छान कुरकुरीत झाली आहे जिलेबी! Varsha Ingole Bele -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीआज जिलेबी बनविण्याचा प्रयत्न, सफल संपूर्ण....... Deepa Gad -
-
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी म्हंटल्यावर केशरी रंगाची चकचकीत गोलाकार जिलेबी डोळ्यासमोर येते .पारंपरिक रेसिपी असल्याने सर्वाना परिचित आहे . मी येथे इन्स्टंट जिलेबी बनवली .…कशी केली असेल ? ते पाहुयात .... Mangal Shah -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते. Shital shete -
-
हरी याली डिस्को जिलेबी ((jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी म्हटले की त्याचा स्वाद आकार नेहमप्रमाणेच .दोन्ही मध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करून बघितला.तो अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पण आहे. Rohini Deshkar -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीरेसिपीबुक चा आज शेवटचा आठवडा छान अश्या गोड जिलेबीनी संपूर्ण झाला. Jyoti Kinkar -
-
जत्रेतील जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जिलेबीहा गोडाचा पदार्थ प्राचीन इतिहासापासून आजतागायत लोकप्रिय आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी जिलेबी ही आवर्जून केल्या जाते. जत्रेमध्ये हमखास गरम-गरम जिलेबीचे स्टॉल हा असतोच. आता जिलेबी सोबत रबडी दही असा खाण्याचा प्रघात आहे. आमच्या घरी जिलेबी मुलांना फार आवडते. कुरकुरीत जिलेबी आणि रबडी हे लाजवाब कॉम्बिनेशन आहे. Rohini Deshkar -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीआनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो. Jyoti Gawankar -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15जिलेबी घरी बनवायची ही आयडिया मस्त झाली त्यामुळे ती घरी बनवायचा योग आला. लग्नात, अथवा बारशाच्या कार्यक्रमात तोंड गोड करणारी जिलेबी मला फार आवडते . म्हणूनच मी हे चॅलेंज घेतले व घरी जिलेबी बनवली Shubhangi Ghalsasi -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी आणि चकलीरेसिपीबुक ची शेवटची थीम जिलेबी, जिलेबी ही जेवणात गोडाचा पदार्थ म्हणून असते, सणवार असले तरी जिलेबी ची आठवण ही येतेच किंवा सकाळच्या नाश्त्यात गरमा गरम रसाळ कुरकुरीत अशी जिलेबी खायची मज्जा काही औरच मग पाहुयात जिलेबीची पाककृती. Shilpa Wani -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत Nisha Pawar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी आणि चकलीखूप खाल्ली आज पर्यन्त जिलेबी पण कधी घरी बनवली नाही. लॉकडाऊन मध्ये खूप जणांनी करून पोस्ट केलेली तेव्हा वाटले जमेल पण काही पोस्ट्स पाहून वाटले आपले काम नव्हे पण आता लास्ट थीम मुळे हे धाडस करावेच लागले. थोडी जमली परफेक्ट म्हणणार नाही पण पाहिल्या प्रयत्नात बर्या पैकी जमली. आम्ही जेव्हा मामाकडे जत्रेला जातो तेव्हा तर अगदी समोर बनवून गरम गरम मिळायची आणि मला तसाच जास्त आवडते कमी पाकातल्या गरम कुरकुरीत बघता बघता 2-3 जायचा त्या आचारया सारख्या नाही झाल्या पण चवीला छान झाल्या. पाहुया कृती. Veena Suki Bobhate -
जिलेबी (Jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15#चकलीआणिजिलेबीरेसिपीज् #पोस्ट१*जिलेबी*... जिभेवर ठेवताच विरघळणारी... उदराग्नी शमवणारी.... चक्राकार... दोन विभिन्न परंपरेच्या खाद्यसंस्कृतींचे मिलन प्रतिक.... मध्ययुगीन काळात, तुर्की आक्रमकांच्या सोबत भारतात येते काय.... आणि सहजतेने *सर्व धर्म समभाव* या ब्रीद वाक्याचा प्रसार करत.... सणांत, समारंभात, लग्नात, पाककला स्पर्धेत.... समस्त शुभ कार्यांमधे अगदी आनंदाने मिरवते...या गोल गोल जिलेबी राणीची, नामावली पण न संपणाऱ्या गोष्टीसारखी,... हि एक-दोन नाही तर तब्बल ३० वेगवेगळ्या नावांनी जगप्रसिद्ध... कोणी हिला दसऱ्याला *जिलेबी-फाफडा* करत ताव मारत खातात,... तर कोणी हिला *रमजान* च्या पवित्र महिन्यात *खैरात* म्हणून गरीबांना देतात.... लग्न पंगतीत तर हि परमनंट आणि लाईफ टाइम मेंबर.... तसेच काही ठिकाणी गरमागरम *रबडी-जिलेबी* न्याहारी म्हणून हजर.... हल्ली काय... जिलेबी नुसती *गोड खाऊ* म्हणूनच सर्वश्रुत नाही.... तर आजची तरुण पिढी... हिला... *अफगान जलेबी, माशुक फरेबी*...तसेच *नाम... जलेबी बाई*... असेही गुणगुणते..खरचं या जिलेबी चे कौतुक करावे तितके कमीच.... बघा ना... म्हणजे अगदी शाही थाळीपासून सामान्यांच्या ताटापर्यंत... मनमौजी होऊन सर्वांना तृप्त-समाधानी ठेवते.... *जिलेबी* खातानाचा आनंद हा, परमानंद म्हणून द्विगुणित करायचा असेल....तर स्वहस्ते जिलेबी नक्की करुन पहा....!!! 🥰👍🏼©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीझटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी. Arya Paradkar -
रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीमाझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी. Shweta Amle
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13727672
टिप्पण्या