रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#रेसिपीबुक #week15
#जिलेबी
झटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी.

रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
#जिलेबी
झटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 1/2 कपमैदा
  3. 1/2 कपदही
  4. 1आणि 1/2 कप साखर
  5. 2-3 थेंबऑरेंज फुड कलर
  6. 1 टिस्पून वेलची पावडर
  7. 3 टिस्पून काजू बदामाचे तुकडे
  8. 10-12केशर काड्या
  9. तळण्यासाठी साजूक तूप

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    रवा, मैदा, व दही एकत्र करून घ्यावे त्यात 2-3 चमचे पाणी घालून बॅटर बनवून घेणे व 15 मि. झाकून ठेवावे. रवा फुलल्या मुळे बॅटर दाट झाल्यास अजून थोडे पाणी घालावे. बॅटर घट्टही नको व पातळ ही नको.

  2. 2

    एका कढईत तूप गरम करून घेणे. प्लास्टिकच्या पिशवीत हे बॅटर भरून घेणे. कोपर्‍यात कात्रीने छोटा कट देणे.

  3. 3

    गरम तुपात जिलेबी पाडून तळून घेणे.

  4. 4

    साखरेत 2 कप पाणी घालून एक तारी पाक तयार करून त्यात वेलची पावडर, आॅरेंज फुड कलर, केशर काड्या घालून चांगली उकळी येऊ द्यावी. तयार जिलेबी पाकात घालून 5-7 मि. ठेवावे.तळलेली जिलेबी पांढर्‍या असल्याने पाकात सोडल्यामुळे जिलेबीत रंगीत पाक शिरल्याचे कळते. जिलेबी पाकातून बाहेर काढून घेणे.

  5. 5

    स्वादिष्ट व रसाळ जिलेबी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

टिप्पण्या (33)

सायली सावंत
सायली सावंत @cook_26149979
मॅडम तुम्ही माझ्या सर्व रेसिपी.,

Similar Recipes