बटर ऑम्लेट (butter omelette recipe in marathi)

shamal walunj @cook_24273132
बटर ऑम्लेट (butter omelette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, मीठ, हळद, लाल तिखट, कोथिंबीर चांगले मिक्स करून घ्यावे. मग त्यात अंडी टाकून चांगले फेटून घ्यावे. पँन गरम करून, त्यात तेल टाकून मिश्रण पॅनमध्ये टाकावे.
- 2
(गॅस जास्त फास्ट करू नये नाहीतर ऑम्लेट मधील प्रोटीन जळून जातात) ऑम्लेट काढून घ्यावे व त्यावर बटर घालावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-

ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील ऑम्लेट. रेसिपी - 4अंडयाचे ऑम्लेट. Sujata Gengaje
-

-

-

-

चीझ गार्लिक ऑम्लेट टोस्ट (Omelette toast recipe in Marathi)
#GA4 #week2मी सोनल इसळ कोल्हे यांची रेसिपी ट्राय केली आहे आणि खूपच स्वादिष्ट बनली होती. Ankita Cookpad
-

ब्रेड बटर ऑमलेट (bread butter omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#शनिवार_ऑम्लेट_ब्रेड ब्रेड ऑमलेट तर घरात नेहमीच बनवते...पण आज जरा अजून हटके बनवण्याची धडपड.. लता धानापुने
-

-

-

फ्लफी ऑम्लेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week2आज मी फ्लफी ऑम्लेट बनवले आहे खूप छान झाले रेगुलर ऑम्लेट पेक्षा थोडे वेगळे आहे. Amit Chaudhari
-

-

बटर ऑम्लेट ब्रेड (Butter Bread Omelette Recipe In Marathi)
#SCRअतिशय टेस्टी व सर्रास मिळणार पौष्टिक असं ऑम्लेट ब्रेड Charusheela Prabhu
-

एगलेस ऑम्लेट (eggless omelette recipe in marathi)
#GA4 #week2 हे ऑम्लेट शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.
Rutuja Tushar Ghodke -

आमलेट (omelette recipe in marathi)
#GA4 #week2 -गोल्डन ऍप्रन मधील आमलेट हा शब्द घेऊन मी एगग्स आमलेट बनवले आहे. Deepali Surve
-

-

-

आम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)
#GA4 #week2 मुलांच फेव्हरेट ऑम्लेट पाव आणि एकदम पटकन होणारा पदार्थ ऑल टाइम फेव्हरेट Shubhra Ghodke
-

चिली मिली ऑम्लेट (chilli omelette recipe in marathi)
#GA4 #week2आमलेट म्हटलं की कधीही खाऊ शकतो ब्रेकफास्टला लाँचला किंवा रात्री जेवणाला..लहान असो तरुण असो का म्हातारा माणूस सुद्धा आम्लेट मस्त चवीने खातो.. संडे म्हटलं का आम्लेट स्पेशल असतं.... Rashmi Palkar Gupte
-

-

पनीर बटर मसाला (कांदा-लसूण विरहीत) (paneer butter masala recipe in marathi)
#mpp#cookpadही रेसिपी माझी आहे. यात कांदा, लसूण नाही आणि तिखटपणा कमी आहे. खास मुलांसाठी बनवली आहे जे कमी तिखट खातात आणि जे कांदा-लसूण खात नाहीत. पनीर आणि सर्व मसाले हे घरी बनवलेले आहेत.
Shradha Kulkarni -

पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
#GA4 #week2टेस्टी आणि हेलदि ब्रेकफास्ट। Shilpak Bele
-

-

मसाला ऑम्लेट (masala omelette recipe in marathi)
#GA4 #week2 #omeletteगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील omelette ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे
-

-

ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak
-

"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut
-

-

स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2#कुकस्नॅप#आम्लेट प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
-

-

बटर पनीर मसाला (butter paneer masala recipe in marathi)
थंडी मध्ये पनीर हा एकदा तरी खावा पण पनीर चे वेगवेगळे प्रकार केले की सगळे आवडीने खातात #EB2 #W2 Neeta Patil
-

"एग बटर-मसाला" (egg butter masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_butter_masala"एग बटर-मसाला" एक सर्वपूर्ण प्रथिनांनी भरलेली अशी टेस्टी ट्रीट... Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13728719




















टिप्पण्या (3)