मेथी वांगा (methi wanga recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#GA4# week 2 मेथी वांगा ही भाजी छान होते माझ्या मुलाला आवडते

मेथी वांगा (methi wanga recipe in marathi)

#GA4# week 2 मेथी वांगा ही भाजी छान होते माझ्या मुलाला आवडते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
3 सर्व्हिग्ज
  1. 1/2 किलोमेथी भाजी
  2. 2वांगी
  3. 10 ते 12 हिरवे मिरची उभी कापलेली
  4. 1कांदा
  5. 1टमाटर
  6. 4 ते 5 लसुन पाकळया
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनजिरे
  9. 1/2 टीस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    मेथी भाजी तोडून स्वच्छ धुवून घेतली वांगे कापून घेतले धुवून घेतले कांदा टमाटर बारीक़ कापून घेतले मिरची उभी कापून घेतली लसुन कापून घेतला

  2. 2

    गैस वर कढाई ठेऊन तेल घातले मोहरी जिरे घातले लसुन परतुन घेतला कांदा घातला मिरची मीठ टमाटर हळद तिखट सर्व एकत्र मिक्स केले वांगी शिजु दिली नतर मेथी घातली 5 मिनिट होऊ दिले झाली भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes