गव्हाच्या कोंड्याचे मुटके (ghavachya kondyache mutuke recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#प्रथीने व फायबर युक्त नाश्ता

गव्हाच्या कोंड्याचे मुटके (ghavachya kondyache mutuke recipe in marathi)

#प्रथीने व फायबर युक्त नाश्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-12 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 100 ग्रॅमकोंडा
  2. 25 ग्रॅम4-5 तास भिजवलेली तुरीची डळ
  3. 25 ग्रॅम4-5 तास भिजवलेली हरभरा डाळ
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 4-5पाकळ्या लसूण
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1/4 टिस्पून हळद
  8. 1/4 टिस्पून तिखट
  9. गरजेनुसार तेल
  10. 1 टिस्पून मोहरी फोडणीसाठी
  11. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

10-12 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात कोंडा घ्या.

  2. 2

    भिजवलेली हरभरा डाळ, भिजवलेली तुर डाळ, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याचे वाटण करा व कोंड्यांत मिसळा. हळद, तिखट, मीठ व 2 टिस्पून तेल घाला. नीट मळा.

  3. 3

    हाताने दाबून मुटके वळा.

  4. 4

    कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून त्यात मुटके ठेवा. 10 मिनिटे वाफवून घ्या. 1 टिस्पून तेलाची मोहरी घालून फोडणी करा. मुटके परतून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
रोजी

Similar Recipes