घावन व चटणी (ghavne chutney recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#wdr
आज मी तांदूळ व ज्वारी पीठ वापरून घावन बनवले होते नाश्ता साठी व त्यासोबत खोबऱ्याची चटणी मस्त झाला नाश्ता... तर मग पाहुयात रेसिपी घावन ची

घावन व चटणी (ghavne chutney recipe in marathi)

#wdr
आज मी तांदूळ व ज्वारी पीठ वापरून घावन बनवले होते नाश्ता साठी व त्यासोबत खोबऱ्याची चटणी मस्त झाला नाश्ता... तर मग पाहुयात रेसिपी घावन ची

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. चटणी साठी
  2. 1/2खोबरं
  3. 2हिरवी मिरची
  4. 2 चमचेफुटाणे डाळ
  5. 1 चमचाजिरेपूड
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 चमचाशेंगदाणे कुट
  8. 2 चमचेकोथिंबीर
  9. फोडणीसाठी
  10. तूप
  11. 1 चमचाजीरे
  12. 1 चमचामोहरी
  13. 1 चमचाहिंग
  14. 4-5 कडीपत्ता
  15. घावन साठी
  16. 2 वाटीतांदूळ पीठ
  17. 2 वाटीज्वारी पीठ
  18. मीठ चवीनुसार
  19. पाणी गरजेनुसार
  20. तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम पीठ,पाणी,मीठ एकत्र घेऊन घावन साठी पीठ भिजवून घ्या,पीठ पातळ भिजवून घ्या,व मग तव्याला तेल लावून थोडं पीठ त्यावर ओतून घावन घालून घ्या

  2. 2

    घावन दोन्ही बाजूला तेल सोडून भाजून घ्या,चटणी साठी चटणीचे सर्व साहित्य मिक्सर जार मध्ये घेवून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या व गरजेनुसार पाणी घाला

  3. 3

    मग चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी करून घ्या व चटणी मध्ये घाला मग तयार झाली आपली चटणी,मग गरमागरम गरम घावन चटणी सोबत सर्व्ह करा

  4. 4

    नाश्त्यासाठी एकदम सोपा व झटपट होणारा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes