नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738

#नानकटाई #सप्टेंबर
सुपरशेफ
रेसिपी 4 सप्टेंबर महिन्यात असलेल्या पैकी नानकटाई करायला व खायला कोणाला बरे आवडणार नाही?
लहाना पासून थोरां पर्यंत सर्वांची लाडकी नानकटाई ची रेसिपी.

नानखटाई (nankhatai recipe in marathi)

#नानकटाई #सप्टेंबर
सुपरशेफ
रेसिपी 4 सप्टेंबर महिन्यात असलेल्या पैकी नानकटाई करायला व खायला कोणाला बरे आवडणार नाही?
लहाना पासून थोरां पर्यंत सर्वांची लाडकी नानकटाई ची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिट
2लोक
  1. 1 कपमैदा
  2. 1/2 कपतूप
  3. 1 टेस्पूनबेकिंग पावडर
  4. 1 टीस्पूनटूटीफ्रूटी
  5. 1/4 टीस्पूनमीठ
  6. 1 कपपिठी साखर
  7. 1/2 टीस्पूनदालचिनी पूड

कुकिंग सूचना

45मिनिट
  1. 1

    पिठी साखर मध्ये तूप घालून फेसून हलके करून घेतले

  2. 2

    मैदा मिक्स केला व दालचिनी पावडर, मीठ घालून गोळा केला.

  3. 3

    थापून गोल करून भांड्यात ठेवले कढईत मीठ पसरून त्यावर नानकटाई बेक करायला ठेवली

  4. 4

    वर टूटीफ्रूटी ने सजवून बेक करायला ठेवली व 20 मिनिट झाली की काढून घेतली व थंड झाली की ताजी होममेड नानकटाई सर्व केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes