अचारी कुरकुरीत तोंडली (aachari crispy tondli recipe in marathi)

Pragati Hakim (English) @cook_21693397
#आज घरात फक्त तोंडली ची भाजी होती आणि ती टिपिकल भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून मी शोध लावून वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले आणि तयार झालेली रेसिपी मी आपल्या साठी शेअर केली आहे.
अचारी कुरकुरीत तोंडली (aachari crispy tondli recipe in marathi)
#आज घरात फक्त तोंडली ची भाजी होती आणि ती टिपिकल भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून मी शोध लावून वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले आणि तयार झालेली रेसिपी मी आपल्या साठी शेअर केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका पसरट भांड्यात चिरलेली तोंडली घेऊन त्यात मीठ, तिखट, लोणचे खार, कोथिंबीर, हळद घालून मिसळून थोडावेळ बाजूला ठेवा.नंतर त्यात दोन्ही पिठे घाला.
- 2
मिश्रण एकजीव करा.कढ ईत तेल तापवून तोंडली चे काप हलक्या हाताने मोकळे करत करत खमंग तळून घ्या.
- 3
आपली खमंग अचारी तोंडली वरण-भातासोबत उत्तम लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली तोंडली (bharli tondli recipe in marathi)
# तोंडली#तोंडली ची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. पण या फळभाजीत असतात आवश्यक ती आहार मूल्ये जी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तोंडात उष्णतेने येणारे व्रण कमी होतात. तोंडाला चव येते. कफ नाशक असते. ह्या भाजी च्या सेवनाने डायबिटीस, कँसर, किडनीचे विकार यापासून दूर राहतात. त्वचेला चकाकी येते.अशाप्रकारे जर भाजी केली तर नक्कीच सर्व ही भाजी खातील. Shama Mangale -
ठेच तोंडली (tondli recipe in marathi)
# तोंडली ची भाजी जरा वेगळ्या प्रकारे केली आहे. असे म्हणतात की स्वयंपाक करताना आनंदी असावे , प्रसन्न असावे तरच खाणारा ही आनंदाने खावु शकतो. आणि , रागात असाल तर ही भाजी करा राग जाईल , कारण इथे आपण तोंडल्यांना ठेचणार आहोत( विनोदाचा भाग) तेंव्हा करून बघा.आणि ठेचुन बघा तोंडली Shobha Deshmukh -
तोंडली काचऱ्या (tondli kachrya recipe in marathi)
#cooksnap # Hema Wane # तोंडली काचऱ्या#आज मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने भाजी करण्या ऐवजी, हेमा ताईंच्या रेसिपी नुसार भाजी केली.. वेगळी चव वाटली भाजीची.. धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
मसाला तोंडली (masala tondli recipe in marathi)
#cooksnap मला भाईके अंजलीताईंची **चटपटीत तोंडली **भाजी आवडली. मलाही तोंडली बाणवावीशी वाटली. मोह ना आवरता मी देखिल मसाला तोंडली भाजी बनविली माझ्या स्टाईल ने. Sanhita Kand -
कांद्याची कुरकुरीत भजी (kandyachi bhaji recipe in marathi)
बाहेर मस्त पाऊस पडतो आहे सहाजिकच नवर्याला भजी खायची इच्छा झाली. मी सहसा तेलकट पदार्थ टाळते त्यामुळे माझी इच्छा नव्हती.त्यांच्यापुरतीच केली.खमंग कुरकुरीत भजी! Pragati Hakim -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#Varsha Deshpandeतुमची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला त्यात, सगळ्यांना आवडली :)आणि त्यात शिजल्यावर वास इतका छान येत होता आणि कधी एकदा वाढते सगळ्यांना असे झाले होते, आणि त्यात ओल खोबरं आणि कोथिंबीर समोर होती तरी वाढायला विसरून गेले.तोंडली थोडे प्रमाण कमी झाले कारण बाहेरून चांगल असून आत पिकले होते. Sampada Shrungarpure -
-
तोंडली (tondali recipe in marathi)
#skm #तोंडली म्हटली की कधीकधी मुलांना आवडत नाही भाजी म्हणून मग मी चणाडाळ घालून तोंडली करत असते आज त्याच चणाडाळ घालून केलेल्या तोंडलीच्या भाजीची रेसिपी देत आहे. Varsha Ingole Bele -
-
मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#photographyआम्हाला तोंडली एवढी खास आवडत नाही आणि सध्या भाजीपाला पण चांगला मिळत नाहीये, घरी थोडी तोंडली होती तर आठवण आली तोंडली भाताची. भरपूर दिवस झाले तोंडली भात खाऊन, आम्हाला तोंडली आवडत नाही म्हणून घरी आणत पण नाही, लॉकडाऊन् मुळे भाजीला पण कमी ऑप्शन्स आहेत तर आणावी लागली तोंडली. तर ही तोंडली भाताची इच्छा पूर्ण केली. खूपच छान झालेला, आणि तो मसाल्याचा अरोमा इतका छान होता की पूर्ण घरभर त्याचा वास पसरला होता. Pallavi Maudekar Parate -
-
तोंडली पुलाव (tondli pulav recipe in marathi)
तोंडली पुलाव चवीला उत्तम आणि पौष्टीक आहे Madhuri Jadhav -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnapरुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली. Manisha Shete - Vispute -
-
तोंडली भात (tondli bhaat in marathi)
#cooksnap #ही रेसिपी रोहिणी देशकर यांची cooksnap केली आहे.हा नागपुरी स्टाईल तोंडली भात आहे मी नेहमीच पुणेरी करते.फक्त थोडा बदल केला आहे सुके खोबरे नव्हते मग ओले वापरले आहे. Hema Wane -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
तोंडली काचर्या (tondli kachrya recipe in marathi)
#Cooksnap#शमा मांगले ची रेसिपी नेहमीच आपण आपल्या सारखी भाजी करतो पण प्रत्येकाची पध्दत थोडी वेगळी असते म्हटले चला आज माझ्या मैत्रीणी सारखी भाजी करू. Hema Wane -
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#RR2कोवळ्या तोंडली चा केलेला मसाले भात हा खूप टेस्टी व रुचकर होतो. Charusheela Prabhu -
भरली तोंडली (bharli tondali recipe in marathi)
#स्टफ्ड तोंडलीची भाजी उभ्या किंवा गोल काचऱ्या करून आपण नेहमीच करतो पण काही तरी वेगळं म्हणुन मी आज भरली तोंडली कशी केली विचारता चला बघुया छाया पारधी -
तोंडली फ्राय(tondli fry recipe in marathi)
सुमेधा जोशी यांनी केलेली तोंडल्यची भाजी रिक्रियेशन करून मी भाजी केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#GR तोंडली पथ्यकारक व चविष्ट आहे पुर्वीच्या काळी सणासमारंभात लग्न कार्यात तोंडली मसाले भात जिलेबी मठ्ठा हा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार असायचाच तिच जुनी आठवण म्हणुन मी आज तोंडली मसाले भात बनवलाय त्याची रेसिपी मी सगळ्यांना सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
तोंडली बिर्याणी (tondli biryani recipe in marathi)
#बिर्याणी बिर्याणी चा शब्दशः अर्थ असा की शिजवण्याच्या आधी छान परतून किंवा तळून घेतलेले, भात व चिकन/मटण/भाजी इत्यादी वेगवेगळे शिजवून लेयर करणे. मी आज एक वेगळीच व्हेजिटेबल बिर्याणी बनविण्याच्या प्रयोग केला व तो पूर्णपणे यशस्वी झाला.... Dipti Warange -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
तोंडली भात (tondali bhaat in marathi)
#mfrभाताचे जवळजवळ सगळे प्रकार मला आवडतात.मसालेभात,वांगी भात,तोंडली भात,पुलाव ,बिर्याणी ,दही भात,वरण भात,सांबार भात....सगळेच😂.आज तोंडली भात रेसिपी शेअर करत आहे.गरमागरम तोंडली भात, वरून पेरलेले खोबरे,साजूक तुपाची धार,सोबत तक आणि पोह्याचा पापड...मग काय विचारता...स्वारी एकदम खुश😋😋😋😂👍 Preeti V. Salvi -
🍃तोंडली फ्राय
🍃तोंडली एक वेलीफळ आहेरोज तोंडली खाल्ल्याने एसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तोंडली अत्यंत महत्वाची मानली जातात. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते. P G VrishaLi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13753707
टिप्पण्या