मुगडाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)

Sneha Barapatre @cook_25713033
मुगडाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
४ ते ५ तास मुगडाळ भिजवून ठेवा.
- 2
नंतर त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जीरे, लसूण घालून मिक्सरमध्ये फिरवुन घ्या.
- 3
आता त्यात तांदळाचे पीठ घालून, हळद व चवीनुसार मीठ घालून डोस्याच्या बॅटर ला लागेल तेवढे पाणी घालून डोसा बॅटर रेडी करा.
- 4
व त्याचे डोस्या तव्यावर डोसे तयार करून घ्या तयार डोसे नारळाच्या चटणी सोबत सव्हऀकरा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मुगडाळ_डोसा#डाळ_घालून_केलेली_रेसिपी#shobha_deshmukh ताईंची मुगडाळ डोसा ही रेसिपी #कुकस्नॅप केली आहे. त्यात थोडा बदल करून डोसा बनवला, खूप छान चविष्ट डोसा झाला.मुगाची डाळ ही खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. त्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे ताकद मिळते. Ujwala Rangnekar -
-
मुगडाळ डोसा(चिला) (moongdal dosa recipe in marathi)
#GA4 #week3# डोसा#हिरवी मुगडाळआजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. आमच्या घरी दोषाचे कोणतेही प्रकार आवडीने खाल्ले जातात. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा प्रकार आपल्या नाश्त्याच्या सर्व गरजा पूर्ण करतो. एक पूर्णान्न म्हणून हा पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे असे मला वाटते.Pradnya Purandare
-
मुगडाळ डोसा (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#BRR#खुप ब्रेकफास्ट च्या रेसिपी टाकून झाल्यात मग काय करावे बरे म्हणून मुगडाळ डोसा केला हा डोसा मस्त क्रीस्पी होतो शिवाय प्रकृतीत अत्यंत पौष्टिक, ज्यांना मधुमेह आहे त्यांना अति उत्तम.चला तर बघुया कसा करायचा. Hema Wane -
उडीद डाळ मुगडाळ भजी (Urad dal Moong Dal Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप चॅलेंज साठी डाळ घालून केलेल्या रेसिपीज साठी मी आज सौ. शुषमा सचिन शर्मा यांची उडीदडाळ व मुगडाळ भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाचा हेल्दी डोसा (moongacha healthy dosa recipe in marathi)
# मी आज कूकस्नॅप साठी दीप्ती पडियार यांची हेल्दी मुगाचा डोसा हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग भाजणीडोसा (moong bhajani dosa recipe in marathi)
#GA4 # week3 #डोसामूग भाजणीचा डोसा इतर डोसा यापेक्षा चवीला वेगळा तर आहेच शिवाय चविष्ट व वेगळ्या चवीचा ही ही आहे Shilpa Limbkar -
-
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
मुंग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#GA4 #week3 #सप्टेंबर गोल्डन अप्रोन संबंधी पझल मधील पहिला की वर्ड डोसा आहे.तशीच अमचेकडे ही डोसा लाच पहिली पसंती.परंतु हिरव्या मुगाच्या डोसा म्हणजे हेल्थ भी टेस्ट भी.थँक्यू कूक पॅड टीम ,पुन्हा एकदा आवडती रेसिपी आज नाश्त्याला मिळाली म्हणून घरची मंडळीही खुश. Rohini Deshkar -
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
#GA4 #Week 3#Cooksnap@प्राची मलठणकर मी तुमची रेसिपी Cooksnap करत मुग डोसा बनवलय .अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे..छान झाला मूग डोसा.thank you Roshni Moundekar Khapre -
हिरव्या मूगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील डोसा पदार्थ.रेसिपी-3 डोसा अनेकप्रकारे केला जातो. मी हिरव्या मूगाचे डोसे नेहमी करते. पौष्टिक आहे. Sujata Gengaje -
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता. Priyanka Sudesh -
-
हिरव्या मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा (green moong dosa recipe in marathi)
आजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. मी नेहमी तांदूळ, उडदाची डाळ, रवा डोसा नेहमी करते. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा झटपटीत होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. मूग डाळ डोशाचे पीठ पीठ आबवण्याची गरज नसते. मूग डाळ डोसा हा पौष्टिक, स्वादिष्ट आणि हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
-
मुगडाळ चिला (moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #chila मुगडाळ चिला हा पौष्टीक पदार्थ आहे. व करायला पण सोपा सगळ्यांच्या आवडीचा व पोटभरीचा नाष्टा मुगडाळ चिला लहानमुलांना टिफिन मध्ये देता येतो चला तर मुगडाळ चिला कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
लसूनी डोसा (lasuni dosa recipe in marathi)
#cooksnapआज घरी डोसा पीठ होते, पण नेहमीचा डोसा खाऊन कंटाळा आला होता, आपल्या ग्रुपवर वृंदा शेंडे यांची लसूनी डोसा रेसिपी वाचली आणि लगेच करायचे ठरवले. त्यांनी फक्त तांदूळ डोसा केला होता, माझ्याकडे नेहमीचे इडली डोसा पीठ होते. ते वापरून मी लसुनी डोसा केला... मस्त टेस्टी झाला. Thanks वृंदा ताई!Pradnya Purandare
-
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसाकी वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे. rucha dachewar -
मुगडाळ पॅनकेक (Moong Dal Pancake Recipe In Marathi)
#RJR मूग डाळ ही पचायला हलकी असते आणि म्हणूनच संध्याकाळच्या वेळी मुगडाळ पॅन केक मी बऱ्याच वेळा बनवते चला तर मग मुगडाळ पॅन केक बनवूयात Supriya Devkar -
मीश्र डाळींचा दाबेली डोसा (Dabheli dosa Recipe In Marathi)
#डाळहि माझी १५० वी रेसिपी आहे.विषेश म्हणजे माझ्या नातवाने आईच्या वाढदिवसाला ही रेसिपी बनवली होती. मी फक्त त्यात बदल करून मीश्र डाळींचा डोसा बनवून केली.प्रोटीनयुक्त हेल्दी व इनोव्हेटिव्ह व एकदम टेस्टी रेसिपी. फ्युजन रेसिपी. Sumedha Joshi -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3 डोसा हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज मी रवा डोसा केला आहे Deepali Surve -
तांदळाचा पिठाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)
#GA4 #week3मी #Dosa हा कीवर्ड घेऊन तयार केली ही सोप्पी रेसिईपी. ह्या डोस्याला बेळगाव कडे कायरोळी असेही म्हणतात Minal Naik -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
डोसा खूप प्रकारे बनवता येतो आणि तो कुरकुरीत होतो आज मी रवा डोसा बनवला आहे#GA4 #week3 Deepali Surve -
ओट्स, कणिक आणि रवा डोसा (oats rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3डोसा या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मुगडाळ खीर (moong dal kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीआमच्या काकाच्या घरी गणपतीला हि मुगडाळ खीर माझी सासू बनवते.हि खीर अतिशय चविष्ट लागते . Minu Vaze -
मुगाच्या डाळीचा डोसा (moongdal dosa recipe in marathi)
#GA4#week3 डोसा असे शब्द कोड होते. Sonali Shah -
मुगडाळ डोसा (moong daal dosa recipe in marathi)
#FD मुलांना आवडेल असा मुगडाळ डोसा.माझ्या आत्याने मला ही रेसिपी सांगितलेली आज करून पाहिली,ही तुम्ही सॉस किंवा हिरवी चटणी सोबत खाऊ शकता. Geetanjali Kolte -
पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)
#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे. Sushma Shendarkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13776231
टिप्पण्या