कोकम चटनी (kokam chutney recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week4
मी चटनी हा की वर्ड घेउन ही कोकम ची चटनी केली
कोकम/कोकणी आमसूल घरातील महत्वाचा घटक पित्तनिवरक आहे, रक्तदाब ताब्यात ठेवण्यास मदत करते, अन्न पचनास उपयुक्त असे हा गुण्कारी आमसूल. ही चटनी मी नुकतीच कुठेतरी खाल्ली. सर्व घटक कसे घरा मधे च असतात अणि पटकन होणारी ही चटनी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
8-10 जण
  1. 50 ग्रॅमकोकम
  2. 3 टेबलस्पूनसाखर
  3. 2 टेबलस्पूनदही
  4. 1छोटी मिरची
  5. 1 आणि 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनसाजुक तुप

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम सगळे जिन्नस एकत्रित ठेवावे, कोकम बुड़ेल इतके पाणी घालून दहा मिनिट बाजुला ठेवा. दहा मिनिट नंतर कोकम मधिल बिया वेगळ्या करा व एका प्लेट मधे घ्या.

  2. 2

    आत्ता हे बिया काढलेले कोकम मिक्सर च्या भण्ड्यात घाला व त्या मधे थोडे जिरे, मीठ,मिरची, साखर घालुन फिरवून घ्या मग त्यात दही घालुन बारिक पेस्ट होई पर्यंत वाटुन घ्या.

  3. 3

    मिक्सर च्या भांड्यातन ही चटनी एका बाउल मधे काढुन घ्या. व त्याला तुप जीरे हिंग ची फोडणी घाला.

  4. 4

    ह्या चटनी मधे वापरलेले घटक पचनास गुण्कारी आहे. त्या मुळे ही चटनी जेवताना तोंडी लावण्या(डावी बाजू) साठी उत्तम. तर नक्की करुन पहा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes