टोमॅटो चटनी (tomato chutney recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#रेसिपीबुक #week4 मधली ८ वी रेसिपी आहे ती म्हणजे टोमॅटो चटनी, या week 5 आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला लक्षात आलं की आम्ही मालवण मध्ये असतांना तिथे प्रत्येक हाॅटेल, मध्ये मच्छ्याचंच जेवन असायचे तेच ते खाऊन बोर झाल्यामुळे आम्ही स्पेशल टोमॅटो चटनीचा आँरडर केला होता आणि त्यांनी आम्हाला १० मिनिटांतच टोमॅटो ची चटनी करून दिली होती आणि येवढी चविष्ट, चवदार चटनी खायला मिळाली, म्हणून मी टोमॅटो ची चटनी ही माझी पर्यटनस्थळांपैकी १ आहे चला तर बघुया💁 🍅टोमॅटो चटनी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 4टोमॅटो बारीक चिरलेला
  2. 5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला
  3. 3लसूण पाकळ्या कट केलेल्या
  4. ३,४ कडीपत्ता ची पाने
  5. कोशिंबीर
  6. 1/2 टिस्पून हिंग
  7. 1/2 टिस्पून हळद
  8. 1 टिस्पून धणेपूड
  9. चवीपुरते मिठ

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    प्रथम एका कढईत तेल गरम करून, त्यात मोहरी आणि जीर टाकून तडतडल्यावर हिरव्या मिरच्या,कस्तुरी मेथी, कढीपत्त्याची पान आणि लसून पाकळ्या टाकून छान लसूण ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्या

  2. 2

    नंतर त्यात हळद, हिंग आणि धणेपूड टाकून,थोडं परतून घ्या, नंतर टोमॅटो आणि मीठ टाकून पाच मिनिट झाकून ठेवा म्हणजे लवकर टोमॅटो मऊ होतात, नंतर आपली टोमॅटो चटनी छान शिजवून झाली की वरून कोशिंबीर टाकून घ्यावे आपली टोमॅटो चटनी🍅 तयार💁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes