शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)

Shweta Kukekar @cook_22153327
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता.
शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता.
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे.
- 2
मिक्सर च्या भांड्यात शेंगदाणे,हिरवी मिरची,लसूण, कोथिंबीर, मीठ घालून बारीक करा.
- 3
नंतर त्या मध्ये लिंबू व आपल्याला जेवढी पातळ हवी आहे.तेवढे पाणी घालून. परत छान बारीक वाटून घ्यावे.व त्यावर मोहरी आणि कढीपत्ता ची फोडणी द्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week12 # Peanuts हा वर्ड्स घेऊन झटपट होणारी चटणी केली आहे ती आपण इडली,दोसा सोबत सर्व्ह करु शकतो. Dipali Pangre -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
-
शेंगदाणा चटणी (peanut chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील चटणी ( Chutney) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
डाळं -खोबर्याची चटणी (dal khobre chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीआपण इडली, डोसा, अप्पे या सोबत चटणी सर्व्ह करतो आज थोडी वेगळी रेसिपी पाहत. Supriya Devkar -
इन्स्टंट चटणी (chutney recipe in marathi)
#GA4 #week4#Chutneyआपण वेगवेगळ्या प्रकारे चटणी बनवतो. इडली, डोसा, काही वेगवेगळ्या पदार्थांसोबत चटणी असली तर तो स्वाद अजून वाढतो पण जर का आयत्यावेळी घरात काहीच नसेन तर अशा वेळी ही इन्स्टंट चटणी बनवून पहा. खूप पटकन बनते आणि खायला तर अतिशय सुरेख लागते. Deveshri Bagul -
शेंगदाण्याची खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4Keyword: chutney Surekha vedpathak -
-
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा#EB5 #W5 Sushama Potdar -
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_चटणीउन्हाळ्यात पुदिना चटणी आहारात घेणे अतिशय चांगले....सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागणारी ही पुदिना चटणी ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
#हरभरा डाळीची चटणी (harbhara dal chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#chutneyविदर्भातील प्रसिध्द अशी ही चटणी आहे. विदर्भा मधे सण - वाराला, गौरी - गणपतीला जेवणा मधे ही चटणी हमखास हजेरी लावते. म्हणजे तशी रीतच आहे असं म्हणायला हरकत नाही बरं का... झटपट होणारी आंबट - गोड अशी ही चटणी जेवणाचा आस्वाद द्विगुणित करते... नक्की ट्राय करून बघा...Asha Ronghe
-
ओले नारळ /खोबरा आनि रोस्टेड चना चटणी (khobre chana chutney recipe in marathi)
#GA4#week 4 ही चटणी इडली साबर डोसा आप्पे अप्पम आणि कोणत्या ही प्रकारचे पराठे सोबत चांगली च वाटते आणि बनवायला सोपी आहे Prabha Shambharkar -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR झटपट बनणारी अशी टोमॅटो चटणी आपण रोजच्या भात पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा ही चटणी आपण डोसा उत्तप्पा इडली याच्यासोबतही खाऊ शकतो झटपट बनते आणि पटकन संपते अशी ही टॅंगी चटणी बनवूयात Supriya Devkar -
चिली गार्लिक चटणी (chili garlic chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ही चटणी थोडी तिखट असते। गुजराती डिशेस सोबत छान लागते। Shilpak Bele -
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#ks2 सोलापूर बार्शी म्हणजे माझ्या मामाचे गाव ज्वारी हे प्रमुख पीक. येथील ज्वारी खूपच छान असते आणि त्यासोबत तेथे शेंगदाण्याचे उत्पादन सुद्धा खूप होते म्हणून तेथील लोकांना शेंगदाण्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी म्हणजे स्वर्ग सुखच. Ashwini Anant Randive -
हिरव्या ओल्या चिंचेची चटणी (green chincha chutney recipe in marathi)
#GA4#week4#chutney Mangala Bhamburkar -
शेंगदाणा चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
#TGR भोगीच्या भाजीसोबत आणि भाकरी सोबत चटणी बनवली जाते यामध्ये विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात त्यातली आज आपण शेंगदाणा चटणी पाहणार आहोत Supriya Devkar -
साउथ इंडियन इडली चटणी (South Indian Idli Chutney Recipe In Marathi)
#चटणी.... चटणी चे खूप वेगवेगळे प्रकार इडली सोबत खाल्ले जातात ... त्यातला साउथ इंडिया मध्ये होणारी ही झटपट इडली सोबत खाल्ल्या जाणारी चटणी आहे.... Varsha Deshpande -
द्राक्षाची चटणी (Drakshachi chutney recipe in marathi)
#MLRद्राक्षाची चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम, आंबट-गोड चवीची तसेच तुम्ही ही चटणी ब्रेडला ,चपातीला लावून खाऊ शकता. Vandana Shelar -
पोडी चटणी (podi chutney recipe in marathi)
#GA4#week4=मी चटणी हा शब्द घेऊन केरळ मध्ये इडली बरोबर खाल्ली जाते ती पोडी चटणी बनवली आहे. उत्तपा, डोसा कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते. जेवताना तोंडी लावू शकता. Deepali Surve -
शेंगदाणा चटणी(खानदेशी) (shengdana chutney recipe in marathi)
#ks4 #वेळेवर भाजी नसेल / भाजी करण्याची इच्छा नसेल/मध्येच भूक लागली पण भाजी नाही अश्यावेळी भाकरी/पोळी सोबत शेंगदाणा चटणी व त्यावर तेल घेऊन भूक भागविली जाते.चला मग करू या कोरडी शेंगदाणा चटणी. Dilip Bele -
शेंगदाणा खोबऱ्याची चटणी (shengdana khobre chutney recipe in marathi)
#GA #week4गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवले "शेंगदाणा खोबऱ्याची चटणी" Annu Solse Rodge -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13808212
टिप्पण्या