रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ मिनिटे
४-५ व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीओला खोवलेला नारळ
  2. 2हिरव्या मिरच्या (आवडीनुसार कमी जास्त)
  3. 1/2लिंबु
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. चवीनुसार मीठ
  6. 1 टीस्पूनभिजवलेली उडीद डाळ
  7. 6-7कढीपत्ता पाने
  8. 3-4पाकळ्या लसूण
  9. 1 इंचआले
  10. 1/4 टीस्पूनमोहरी
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1 टीस्पूनतेल
  13. आवश्यकतेवर पाणी

कुकिंग सूचना

२ मिनिटे
  1. 1

    वरती नमूद केलेले साहित्य खालील फोटोमध्ये दर्शविले आहे.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यात नारळ, मिरची, लसूण, आले, मीठ, साखर, लिंबाचा रस व साधारण २ चमचे पाणी घेऊन बारीक वाटून घ्या.

  3. 3

    फोडणी पात्रात थोडे तेल घेऊन, त्यात मोहरी व हिंगाची फोडणी करा, यांत कढीपत्ता व उडीद डाळ घालून गॅस बंद करा.

  4. 4

    तडतडलेली फोडणी वाटलेल्या चटणीवर टाका. फोडणी एकजीव करा. चटणी रेडी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

Similar Recipes