ग्रेव्हीवाले भरली कारली/स्टफ कारले (bharla karle gravy recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428

#Cooksnap
#GA4
#gravy
#Week 4
@ Varsha Deshpande तुमची ग्रेव्ही वाले भरली कारली ही रेसिपी खूप छान झाली आहे मी त्यात थोडेसे बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Thank you

ग्रेव्हीवाले भरली कारली/स्टफ कारले (bharla karle gravy recipe in marathi)

#Cooksnap
#GA4
#gravy
#Week 4
@ Varsha Deshpande तुमची ग्रेव्ही वाले भरली कारली ही रेसिपी खूप छान झाली आहे मी त्यात थोडेसे बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Thank you

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 1/4 किलोकारले
  2. स्टफिंग मसाला
  3. 4कांदे
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टिस्पून धने
  8. 5सुक्या लाल मिरची
  9. 2 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  10. चवीपुरते मीठ
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. ग्रेव्हीसाठी
  13. 1कांदा (बारीक चिरलेला)
  14. 1टोमॅटो
  15. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  16. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. चवीनुसार मीठ
  19. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कारले स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून कारल्यांना मीठ चोळून लावून अर्धा तास बाजूला ठेवणे.

  2. 2

    एका पातेल्यात एक टीस्पून तेल गरम करून त्यामध्ये शहाजिरे,धने, सुक्या लाल मिरच्या,उभा कापलेला कांदा टाकून परतून घेणे.

  3. 3
  4. 4

    नंतर मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेणे त्यामध्ये शेंगदाणा कूट,लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ टाकून मिक्स करून घेणे.आणि कारले

  5. 5

    स्वच्छ धुऊन त्यामध्ये हा मसाला कारल्या मध्ये भरणे.

  6. 6

    एका कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घेणे पाच मिनिटांनी टोमॅटो टाकून थोडे तिखट, मीठ, गरम मसाला,मीठ चवीनुसार टाकून परतून घेणे.

  7. 7

    (मसाला आणि मीठ थोडेच टाकने कारण आधी पण कारली मध्ये टाकलंय.)

  8. 8

    मसाला शिजला की त्यात कारले टाकून तेलामध्ये शिजवून घेणे. पाच-दहा मिनिटांनी थोडेसे पाणी टाकून ग्रेव्ही करून घेणे.

  9. 9

    वरून कोथिंबीर टाकून सर्विंग डिश मध्ये सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes