शिमला सलाद विंथ आलु (shimla salad with aloo recipe in marathi)

Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937

#GA4#week4

शिमला सलाद विंथ आलु (shimla salad with aloo recipe in marathi)

#GA4#week4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2शिमला मिची
  2. 1आलू
  3. तळणासाठी तेल
  4. 10-12शेंगदाणे भाजलेले
  5. 1/2 टिस्पूनचिली फ्लेक्स
  6. 1/2 टिस्पूनओरगेंनो
  7. 2 टिस्पून टॉमेटॉ सॉस
  8. स्वादानुसार मीठ
  9. 1/2 टिस्पूनमसाला मॅजिक
  10. 2लसणाचा कळा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    आगोदर शिमला मिची, आलुचे उभे काप करायचे. नंतर तळूण काढाचे.

  2. 2

    कढाईत 1टीस्पून तेल घालून लहसुनची फोडणी दयायची. नंतर आलू, शिमला मिरचीटाकाची.

  3. 3

    नंतर त्यात chilli flakes, ओरगेंनो टाकाचे. Crash केलेले शेंगदाणे घालाचे.

  4. 4

    तयार झाले शिमला सलाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes