मैसूर बोंडा (Mysore bonda recipe in marathi)

Sneha Barapatre @cook_25713033
मैसूर बोंडा (Mysore bonda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैंदा, दही, सोडा, जीरे, मीठ व सोडा मिक्स करून बोंडयासाठी बॅटर तयार करून घ्या.
- 2
बॅटर वडे टाकता येईल येवडे पातळ ठेवा.
- 3
तेल तापवून घ्या व बोंडे तेलात गोल्डन ब्राऊन तळून घ्या.
- 4
व तुमच्या आवडीच्या चटणी सोबत सव्हऀकरा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
🟢 मैसूर बोंडा
🟢पारंपरिक पदार्थ या यादीत मैसूर बोंडा हा पदार्थ अग्रक्रमी आहे.दाक्षिणात्य पदार्थांच्या यादीतील मैसूर बोंडा हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.कुरकुरीत फुललेला मैसूर बोंडा हा म्हैसुरचा सुप्रसिद्ध पदार्थ दिसायला जेवढा सुंदर तेवढाच खायला चविष्ट आणि बनवायला तर अगदी सोपा आहे.बाहेरील बाजूने कुरकुरीत आणि आतील बाजूस मऊ स्पंजसारखे असतात. P G VrishaLi -
म्हैसूर बज्जी/ म्हैसूर बोंडा (mysore bhaji recipe in marathi)
#दक्षिणम्हैसूर बोंडा दक्षिण भारत मधील एक लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे.हा पदार्थ खूपच स्वादिष्ट असल्यामुळे तेथील लोक घरोघरी हा पदार्थ बनवतात.मैदा ,दही ,देशी मसाल्यांसोबत हा पदार्थ बनवला जातो. नाश्ता किंवा संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट रेसिपी. Deepti Padiyar -
बोंडा सूप (bonda soup recipe in marathi)
#दक्षिण भारत #कर्नाटक इथली ही पाककृती आहे, #बोंडा #सूप.काही वर्षांपूर्वी एका प्रदर्शनात बोंडा सूप पहिल्यांदा चाखलं. घरी एकदा करून पाहिलं आणि सगळ्यांना खूप आवडलं.खूपदा सगळा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो. थंडीत तर जास्तच. आणि काहीतरी गरमागरम प्यावंसं वाटतं. अशा वेळी हे #बोंडा #सूप नक्की करून पहा. Rohini Kelapure -
खमंग-कुरकुरीत उडीद बोंडा (Udid bonda recipe in Marathi)
सर्वसाधारण कर्नाटक किंवा उचलला केला जाणारा हा नाष्टा चे प्रकार करतया साठीचे साहित्य वापरला जातो ते मी थोड्याच आहे फक्त याचा आकार वेगळा आहे त्याचं नाव उडीद बोंडा....चला तर पाहूया कसा करायचा हा उडीद बोंडा... Prajakta Vidhate -
गुजराती खांडवी (gujarathi khandavi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातखांडवी हि गुजरात राज्यातील आवडते खाद्य हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि खुप स्वादिष्ट व शरीर पोष्ठिक असा हा पदार्थ. Sneha Barapatre -
म्हैसूर बोंडा (mysore bonda recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटक# म्हैसूर बोंडाकर्नाटक मध्ये विवीध भागात वेगवेगळ्या प्रकारे मसाले वापरून म्हैसूर बोंडा केला जातो .आज मी तेथील स्ट्रीट फुड मध्ये मिळणारा सा म्हैसूर बोंडा केला आहे. व त्या बरोबर सर्व्ह केली जाणारी चटणी. Jyoti Chandratre -
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14खाकरा हा बनवायला सोपा व खायला पण एकदम कुरकुरीत आणी चविष्ट चला तर मग बनवायला सुरुवात करु... SONALI SURYAWANSHI -
म्हैसूर बोंडा (mysore bonda recipe in marathi)
#दक्षिण#म्हैसूर स्ट्रीट फूड#म्हैसूर ब ज्जीआम्ही म्हैसूर ला गेलो असता सर्वप्रथम हे बोंडे खाल्ले .बाहेरून कुरकुरीत आतून स्पोन जी या वड्यांची एकदम भारीच . Rohini Deshkar -
आलू बोंडा रस्सा (aloo bonda rassa recipe in marathi)
आलू बोंडा रस्सा हा विदर्भातील प्रसिध्द पदार्थ आहे.जसा मुंबईत बटाटा वडा- पावासोबत खाल्ला जातो तसेच विदर्भात आलू बोंडा म्हणजेच बटाटा वडा झणझणीत पातळ चण्याच्या उसळीसोबत ज्याला रस्सा किंवा तर्री म्हणतात खाल्ला जातो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
चिजी कॉर्न बन (cheese corn bun recipe in marathi)
#बटरचीज#photographyहे दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच टेस्टी पण झालेत बर का. हे बेक होताना इतका सुंदर वास येत होता चीज, कॉर्न आणि ओरेगनो चा आणि चीज मी घरीच बनवलं वापरलं आहे. Pallavi Maudekar Parate -
पोटॅटो चीज बॉल्स (potato cheese balls recipe in marathi)
#फ्राईडपावसाळ्यात यात हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी बनवायला सोपा आणि खूप चविष्ट. ही रेसिपी आरती मदन ह्यांची आहे Ankita Cookpad -
म्हैसूर बोंडा (Mysore Bonda Recipe In Marathi)
#ATW1#Thechefstory ... Indian Street Food... कर्नाटकातील स्ट्रीट फूड..करायला सोपे, आणि घरी असणाऱ्या सामग्री मध्ये होणारे...क्रिस्पी होतात छान.. Varsha Ingole Bele -
वडापाव (vadapav recipe in marathi)
#रेसिपीबुक#पश्चिम #महाराष्ट्र#वडापाव सोपा आणि टेस्टी पदार्थ. Amruta Parai -
कोहळ्याचे बोंड (kohalyache bonda recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र पारंपरिक पदार्थ बनवायचा ठरवलं आणि विचार केला कोहळ्याचे बोंड बनवायचे. ही रेसिपी अगदी सोपी आहे पण बऱ्याच गृहिणींना माहिती नाही. काही गोड खायची इच्छा झालीच तर लगेच तयार होणारा हा गोडाचा पदार्थ नक्की ट्राय करा.Ragini Ronghe
-
चीजी ओनियन बोंडा भजी (cheese onion bonda bhaji recipe in marathi)
#GA4 #week17# cheeseकांद्याची भजी आवडत नाही असे कोणी असेल असं मला तरी वाटत नाही पावसाळ्यामध्ये तर गरमागरम कांदा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन सर्वांचे फेवरेट असते. पण सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीमध्ये थोडी वेगळ्याच प्रकारची कांद्याची गरमागरम बोंडा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन कसे वाटते? नुसतं वाचूनही तोंडाला पाणी सुटते बरोबर कारण या कांदा भजी मध्ये आहे चीज... आणि बरोबर मस्त चीजी डीप..Pradnya Purandare
-
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#Week-25Keyword-रवा डोसारवा डोसा बनवायला जितका सोपा आहे. तितकाच खायलाही चविष्ट चला तर मग बनवून घेऊयात. आरती तरे -
भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला घेतले.... त्यातीलच एक, भगर चा ढोकळा! करायला एकदम सोपा ,कमी सामग्री लागणारा, आणि छान होणारा.... शिवाय पटकन तयार होणारा.... तेव्हा बघूया उपवासाच्या भगरीच्या ढोकळ्याची रेसिपी... Varsha Ingole Bele -
साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम, काजू पुरी : (pakatil badam kaju poori recipe in marathi)
#GA4 #week9#मैदाबदाम, काजू पुरी ही एक मैदा, आणि साखरेच्या पाकापासून तयार केली जाते. विशेषतः दिवाळी सणाच्या दिवशी या गोड फराळाचा बेत आखला जातो. हा चविष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. कुरकुरीत आणि साखरेच्या पाकातील ही पुरी तुमच्या घरातील लहान मुलांनाही खायला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी. Swati Pote -
स्टफ्फ टोमॅटो बोंडा (Stuff Tomato Bonda Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्टफ्फ टोमॅटो बोंडा. सेफ स्मिथ सागर यांची( आंध्रा स्पेशल) आवडती रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुंबई स्टाईल वडा पाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्वडा पाव म्हंटले की, आठवते मुंबई - पुणे ची गर्दी. तिथल्या धावपळीच्या जीवनात वडा पाव हा अगदी सगळ्यांच्या जवळचा (आवडता) कधी होतो कळतही नाही. जेवढं सोपा बनवायला आहे तेवढ्याच सोपा खायला सुद्धा. आणि महाराष्ट्रात आल्यावर वडा पाव खाल्ला नाही असं होत नाही. म्हणूनच आज ही रेसिपी शेअर करते आहे.Asha Ronghe
-
मेथी मसाला खाकरा (Methi masala khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 खाकरा हा पदार्थ गुजराती असून. नाश्ता म्हणून खाल्ला जाणारा आहे हा पदार्थ. तसा बनवायला अगदी सोपा आहे. पण वेळ लागतो. चला तर मग बनवूयात खाकरा. Supriya Devkar -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
बनवायला सोपे आणि खायला चविष्ट पदार्थ म्हणजे कप केक्स. बघुया त्याची झटपट रेसिपी. Radhika Gaikwad -
डॉलर केसर जिलेबी (kesar jalebi recipe in marathi)
गोड पदार्थ म्हणजे माझा विकपोईंट... अगदी तशीच माझी लेक... आज तिला जिलेबी ची आठवण झाली... “मम्मा ते गोल गोल चकली सारखे पण गोड असते ते बनव न“... मग काय.. तिच्या सारखीच इटुकली पीटुली जिलेबी बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला... आणि मला ही तेवढेच स्वतः चे गोडाचे चोचले पुरविल्या चे समाधान.....अगदी 20 मिनिटात तयार होते... छान कुरकुरीत... व बेताची गोड... ह्या जिलेबीची खासियत आहे.... Dipti Warange -
खमंग भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfrदिवाळीतील फराळामध्ये 'चकली' खाल्ली नाही तर फराळ पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. भाजणी तयार करण्यापासून चकलीची चव जीभेवर रेंगाळण्यापर्यंतचा प्रवास एकदम 'खमंग' असतो...😋😋खातांना कुरकुरीत लागणारी गोल गरगरीत अशी ही चविष्ट चकली. चकली खायला जितकी सुंदर लागते त्याप्रमाणे ती दिसतेही काटेरी सुंदर, चकलीसुध्दा घरातील महिला विविध पध्दतीने बनवतात. चकली ही भाजणीची बनवतात. भाजणीची चकलीमध्ये वेगवेगळया डाळी मिक्स असतात आणि ही भाजणीची चकली अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चायनीज कॅरट रॅडिश पॅनकेक (Chinese Carrot radish pancakes Recipe In Marathi)
#CHR चायनीज पदार्थात अनेक प्रकार चे पदार्थ अढळतात अगदी दिवसाची सुरुवात नाश्ता करून करायची म्हटल तर ते ही अगदी पौष्टिक पदार्थ वापरुन करता येतात. आजचा पदार्थ अगदी तसाच बनवायला सोपा. चला तर मग बनवूया पॅन केक Supriya Devkar -
म्हैसूर सादा डोसा (mysore sada dosa recipe in marathi)
#GA4#week3#dosaमैसूर सादा आमच्याकडे खूप आवडतो सगळ्यांना म्हणून नेहमी केला जातो मोलगापुदी व नारळाच्या चटणी बरोबर खूप मजा येते खायला Charusheela Prabhu -
केळा वेफर्स (kelliche /banana wafers recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #केळा_वेफर्सदिवाळीच्या फराळामधे हमखास बनवला जाणारा लहान मोठ्यांचा आवडता चटपटीत पदार्थ म्हणजे केळ्याचे वेफर्स. मस्त कुरकुरीत असे पिवळे, लाल आणि काळसर रंगाचे केळा वेफर्स खायला फारच छान लागतात, आणि ते बनवत असतानाच जास्त संपून जातात. बनवायला अगदी सोपे आहेत. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
थापा (thapa recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजआत्ता बाजारात खायचे पदार्थ मिळतात, तसे काही वर्षांपूर्वी मिळत नसत. त्यामुळे मुलांसाठी खायला घरीच वेगवेगळे पदार्थ केले जायचे. हे पदार्थ घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात तर केले जायचेच पण ते पौष्टीक पण असायचे. पोळीचा आणि घट्ट वरण यांचा वापर करून हा पदार्थ बनवतात. या पदार्थाचे नाव आहे थापा. एकदम वेगळा पण भन्नाट चवीचा, झटपट होणारा हा पदार्थ आहे.माझी आजी हा आम्हाला करून द्यायची. दिसायला अगदी पिझ्झा असाच वाटतोचला तर मग बघूया साधा, सोपा, चविष्ट असा थापा. Sapna Sawaji -
केळ्याचे गुलगुले(Kelyache Gulgule Recipe In Marathi)
#GSR#गुलगुलेचविष्ट असा नैवेद्याचा प्रकार 'गुलगुले'गुलगुले हा प्रकार अगदी सोपा आणि खूप जुना असा प्रकार आहे बऱ्याच देवी, देवतांच्या पूजा पाठ करताना तयार केला जाणारा हा प्रसाद गव्हाचे पीठ आणि गुळाचा वापर करून हा प्रसाद तयार केला जातो. त्यात गणपतीचा आवडता प्रसाद म्हणजे गव्हाच्या पीठ आणि गुळाचा वापर करून तयार केला जाणारा प्रसाद. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तुमच्या आजी, नानी प्रत्येक सणासुदीला हा प्रसाद तयार करायचे तसा हा प्रकार खायला खूप चविष्ट लागतो. मी ही गणपतीच्या आरतीसाठी रोज प्रसाद तयार करते तेव्हा नक्कीच हा गुलगुले हा प्रकार प्रसादातून तयार करते मला स्वतःला हा प्रसाद खूप आवडतो मी यात केळे घालून करते त्यामुळे अजून चविष्ट लागते नक्कीच रेसिपीतून बघूया. Chetana Bhojak -
कप केक रसमलाई (cup cake rasmalai recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#post1#फ्युजन भारतीय रसमलाई आणि पाश्चात्य कप केक ह्याचा एक अप्रतिम समन्वय दाखवणारी ही हीरेसीपी तुम्हा सर्वांना आवडेल अत्यंत सोपी आणि आणि चविष्ट अँड दिसायला पण सुंदर दिसते R.s. Ashwini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13811653
टिप्पण्या