मिल्कशेक (milkshake recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

मिल्कशेक (milkshake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिटे
दोन ते तीन
  1. 4केळ
  2. 2डाळिंबे
  3. 1/2 लिटरदूध
  4. 2 चमचेचोको चिप्स
  5. 2 चमचेसाखर
  6. 1 चमचाचॉकलेट सिरप

कुकिंग सूचना

पाच मिनिटे
  1. 1

    प्रथम केळी व डाळिंब सोलून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावेत.

  2. 2

    त्यामध्ये चोको चिप्स चॉकलेट सिरप घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे

  3. 3

    मिक्सरमधुन काढलेले मिल्कशेक ग्लास मध्ये काढून सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes