चॉकलेट मिल्कशेक (chocolate milk shake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तयारी करून घ्यावी
- 2
ज्यूसरच्या भांड्यात दूध घालावे त्यात चॉकलेट सिरप/मेलटेड चॉकलेट घालावे
- 3
आता साखर घालून ज्यूसरला 2 मिनिटे फिरवून घ्यावे
- 4
चॉकलेट मिल्कशेक तयार आहे. आता ग्लासमध्ये चिल्ड चॉकलेट मिल्कशेक सर्व्ह करा आणि एंजॉय करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट मिल्कशेक(Chocolate milk shake Recipe in Marathi)
#50threcipeही माझी पन्नासावी रेसिपी आहे आणि मिल्कशेक हे माझ्या आवडीचा ड्रिंक म्हणून सर्वात सोपी आणि केवळ पाच मिनिटांमध्ये होणारी चॉकलेट सिरप पासूनचे चॉकलेट मिल्कशेक.... Prajakta Vidhate -
एपल्स चॉकलेट तुट्टी फ्रूट्टी मिल्कशेक (apple chocolate trutifruit milk shake recipe in marathi)
#GA4 #week4#post4 puzzle milkshake#milkshakevarsha narayankar
-
चॉकलेट मिल्क शेक (chocolate milk shake recipe in marathi)
#शेक एनर्जी देणारे टेस्टी चॉकलेट मिल्क शेक स्पेशली लहान मुलांना खूप आवडते. Najnin Khan -
चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #W16मार्च महिना आला म्हणजे उन्हाने जीवाची तगमग होते त्यावेळेला काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा नेहमीच होत असते. सध्या मार्केटमध्ये चिक्कू बरेच मिळत आहेत आमच्या घरी चिकू मिल्कशेक हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा फेवरेट. या मिल्कशेक मध्ये काहीतरी ट्विस्ट आणण्यासाठी मी त्यामध्ये डेअरी मिल्क चॉकलेट आणि हर्शीज चॉकलेट सिरप घालून मी मिल्कशेक बनवला आणि गंमत म्हणजे त्याची चॉकलेटी चव आम्हाला खूपच आवडली. तुम्हाला आवडत असेल तर यावर व्हॅनिला आईस्क्रीम ही घालू शकता.Pradnya Purandare
-
-
-
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
-
-
हॉट चॉकलेट मिल्क (chocolate milk recipe in marathi)
हॉट चॉकलेट मुलांना नेहमी असं काहीतरी नवीन नवीन हवं असतं आज सकाळी कॉफी न करता मुलगा म्हणाला आज आपण चॉकलेट मिल्क बनवूया म्हणून मी आज हेच बनवले छान झाले मस्त मजा आली Maya Bawane Damai -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #week 4Chocolate milk shake माझा मुलाचं खूप फेवरेट आहे. माझे मुल दूध प्यायला कधी कधी खूप कंटाळा करते. मग मी त्यांना चॉकलेट मिल्क शेक बनवून देते.त्याच चॉकलेट मिल्क शेक ची रेसिपी आज बनवली अगदी सोपी. Sandhya Chimurkar -
किटकॅट चॉकलेट शेक (KitKat Chocolate Shake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज किटकॅट चॉकलेट शेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ऍपल चॉकलेट मिल्क शेक (apple chocolate milk shake recipe in marathi)
#GA4 #week8Milk हा की वर्ड घेऊन मी ऍपल चॉकलेट मिल्क शेक बनवले आहे माझ्या लहान मुलांना fruits अशा पद्धतीने दिल्याने ते आवडीने संपवतात आणि त्यांना त्यातील पोषण मिळते म्हणून आपण पण खुश नाही का. Shilpa Gamre Joshi -
-
ओरीओ मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
#milk#cooksnap#oreomilkshakeAparna Nilesh या आपल्या ऑथर यांची ओरीओ मिल्कशेक ही रेसीपी कूकस्नॅप केलीझटपट तयार होणारे आणि टेस्टी अशी रेसिपी आहे मुलांच्या आवडीचा हा मिल्कशेक आहेमाझ्याकडेही खूप आवडीने पितात हा मिल्क शेक तयार करताना फक्त त्यात थोडा बदल करून रेसिपी तयार केली चॉकलेट सिरप आणि कॉफीचा वापर केला आहे मुलांना हा टेस्ट खूप आवडतो चॉकलेट सिरपचा वापर करून रेसिपी तयार केलीधन्यवाद Aparna Nilesh रेसिपी खूप छान झाली आहे मस्त मिल्कशेक तयार झाले आहे Chetana Bhojak -
-
हॉट चॉकलेट कॉफी (hot chocolate coffee recipe in marathi)
#दूधआज मस्त पावूस पडत होता सकाळी सकाळी एकदम मन प्रसन्न होत आणि बाहेर सर्व हिरवे गार होते सर्व बघून छान मस्त पैकी कॉफी प्यायची आठवण झाली आणि मस्त पावूस बघत बघत आणि रिमझिम गिरे सावन हे गाणे ऐक त कॉफी चा मस्त आनंद घतेला मनाला कित्ती छान वाटले काय सांगूही कॉफी बनवायला काही वेळ लागत नाही 2 मिनिटात कॉफी मस्त तयार होते Maya Bawane Damai -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#kd मी माझा मुलीचं आवडते चॉकलेट मिल्कशेक पोस्ट करत आहे. Seema More Salvi -
-
बोर्बन चॉकलेट बिस्किटे केक(Bourbon chocolate biscuits cake)
#EB4 #W4#Baked recipeबोर्बन चॉकलेट बिस्किट केक बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना तो खूप आवडतो Sushma Sachin Sharma -
चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
उद्या स्वतंत्र दिवस १५ ऑगस्ट.मुलांचा आवडता खाऊ चॉकलेट. त्यापासून चतयार केली चॉकलेट बर्फी.मस्त झाली.😋#tri Anjita Mahajan -
चॉकलेट पॅनकेक्स (chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक्सच्या थीममुळे पॅनकेक बनवायची संधी मिळाली. ह्या पूर्वी पॅनकेक्सच्या वाटेला मी कधीच गेले नव्हते. पण केल्यावर समजलं किती छान रेसिपी आहे. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं करुन खाण्याचा मूड झाला असेल तर हि एक खास रेसिपी आहे. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा चॉकलेट पॅनकेक तयार करण्याची पद्धत.. स्मिता जाधव -
-
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
#GA4 #week2#Banana #Pancake गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील बनाना आणि पॅनकेक या दोन की-वर्डस् पासून आज मी ऑर्थर स्नेहा बारापत्रे ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. मला ही रेसिपी खूपच आवडली. यात मी थोडासा बदल करून बघितला. पॅनकेक्स खूपच छान झालेत. थँक्स स्नेहा बारापत्रे. सरिता बुरडे -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
गुलकंद रोझ मिल्कशेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज गुलकंद रोझ मिल्कशेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
चॉकलेट चिप्स पॅनकेक (chocolate chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकखास लहान मुलांसाठी स्पेशल ब्रेकफास्ट ट्रीट अणि मोठ्यांसाठी पण आवडणारे व बनवायला पण खूप सोप्पे असे हे पॅनकेक. हे पॅनकेक 100% बिन अंड्याचा म्हणजे एगलैस आहेत. अगदी कधीही बनवून खाऊ शकतो. Anuja A Muley -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15375975
टिप्पण्या (5)