मंगलोरियन फिश तवा फ्राय (fish tawa fry recipe in marathi)

#GA4#week5
मंगलोरियन फिश तवा फ्राय (fish tawa fry recipe in marathi)
#GA4#week5
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हलवा माशाला दोन-तीन वेळा चांगल्या पाण्याने धुऊन घ्यावेत व त्याला मॅरीनेशन करून घ्यावे. मॅरीनेशन साठी हळद, लाल तिखट, लिंबू, आले-लसूण पेस्ट, काळीमिरी पावडर, नीट मॅरीनेशन करून घ्यावे.
- 2
मॅरीनेशन करायला ठेवल्यावर मसाला करून घ्यावे. त्यासाठी लाल मिरच्या जिरे धने काळीमिरी थोड्याशा तेलात भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चिंच घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्यावे
- 3
हीच वाटलेली पेस्ट मॅरिनेट केलेल्या फिश दोन्ही बाजूने नीट चोळून घेऊन दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवावे
- 4
थोड्यावेळाने गॅस व फ्राईंग पॅन मध्ये थोडेसे तेल टाकून मिश्रण दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे व एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यावे.
- 5
पॅन मधले तेल तसेच ठेवावे व त्यामध्ये कढीपत्ता आल्याचे तुकडे घालून नीट परतून घ्यावे.त्यामध्ये थोडेसे पाणी घालून थोडे पातळ करून घ्यावे.
- 6
दोन मिनिटं शिजवून घेऊन त्यामध्ये फिश चे तुकडे घालून त्यावर परतून घ्यावेत. दोन ते तीन मिनिटं मसाला पूर्ण लागेपर्यंत फिश 10 मिनिट फ्राय होऊ द्यावे. असेच दुसऱ्या बाजूनेही करून घ्यावे.
- 7
गरमागरम चटकदार फिश फ्राय रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश हे घेतले आहे. Purva Prasad Thosar -
आगरी फिश फ्राय (Agri fish fry recipe in marathi)
#GA4 #week18गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश Purva Prasad Thosar -
-
रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi)
#GA4 #Week5#Fish हा किवर्ड वापरून ही डिश बनवली आहे Ashwini Jadhav -
-
फिश तवा फ्राय (fish tawa fry recipe in marathi)
#wdr weekend recipe chalang:आज आम्ही फिश फ्राय बनवा चां बेत्त ठरवला आहे.चला मी fish फ्राय करून दाखवते 🐠 🍳🥘 Varsha S M -
-
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh -
-
-
अमृतसरी फिश फ्राय (amrutsari fish fry recipe in marathi)
#उत्तर#(पंजाब) अमृतसरला फिश फ्राय खूप प्रसिद्ध आहे. फिश फ्राय हा गोड्या पाण्यातल्या माशा पासून तयार केला जातो. पंजाब मधील नद्या आहे तिथून मिळणाऱ्या माशांपासून फिश फ्राय बनवला जातो. Purva Prasad Thosar -
-
-
कुरकुरीत फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#Fishअसे म्हणतात की मासे हे जगातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आहेत. मासे खाल्याने तुमच्या शरीराला आवश्यक ती सर्वच पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्याच आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. सरिता बुरडे -
फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
#GA4#week5चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी तर आपण करतोच पण कधी फिश बिर्याणी केली आहे का नाही ना मग नक्की ट्राय करा.... Sanskruti Gaonkar -
पापलेट फिश फ्राय (paplet fish fry recipe in marathi)
#GA4#फिश#week5GA4 मधल्या फिश हया वर्ड ला डिकोड करून मी आज माझ्या आवडते पापलेट फिश फ़्रेंच घेऊन आले आहे. Sneha Barapatre -
-
-
"इंडियन मॅकरेल फिश (बांगडा) फ्राय" (bangda fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#KEYWORD_FISH" इंडियन मॅकरेल फिश (बांगडा) फ्राय " माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.उदाहरणार्थ उत्तम प्रतीचे प्रोटीन, आयोडीन तसेच विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ह्यांची कमतरता आपल्या शरीरात असू शकते. अशा वेळी साल्मन, ट्राउट, ट्यूना, मॅकरेल, सार्डीन असे मासे खाल्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होते. या माश्यांमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या मेंदूचे कार्य नीट चालण्यासाठी आवश्यक असते.तसेच ह्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि अनेक गंभीर आजार नियंत्रणात राहतात....चला तर मग मस्त अशी चमचमीत रेसिपी बघूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
सरंगा फ्राय (saranga fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishसरंगा या फिशला हलवा असे पण म्हणतात. फ्राय किंवा करी काही केलं तरी खूपच चविष्ट असा हा फिश आहे. Ujwala Rangnekar -
-
-
-
बांगडा आणि सुरमई फिश फ्राय(bangda ani surmai fish fry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #रेसिपी_2काल बनवलेले फिश फ्राय... सगळ्यांच्या आवडीचा... 😍😍😋😋 Ashwini Jadhav -
वालअळूची चविष्ट पातळ भाजी (wal -aloo chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week5पावसाळी रानभाज्यारेसिपी 2पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत आहे.पावसाळ्यातील दुसरी पारंपरिक रेसिपी अळूवाल चविष्ट पातळ भाजी..ही एक औषधी वनस्पती मानली जाते. खास करून पावसाळ्यात उगवणारा अळू . ह्या अळू ला आम्ही टेरी बोलतो . पावसात ह्या भाजीची चव अवर्णनीय.असते.पारंपारिक पद्धतीनुसार ही भाजी राळून करतात.आणि मस्त वाफेवर अगदी कमी पाण्यात शिजवतात. अळूच पाणी होतच भाजीत त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नसते. गुळ चिंच आवडीप्रमाणे कमीजास्त करावे. पण या भाजीला मसाले आणि आंबट गोडपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते. अळूचे देठ खूप जाडसर घेऊ नयेत.अळूच्या शिरा व्यवस्थित काढून टाकाव्या लागतात नाहीतर खूप जास्त खाज येते भाजी खाताना आणि नीट चिरता ही येत नाही.गरमागरम भाताबरोबर,भाकरीसोबत किंवा वाटीत घेऊन नुसतीच ओरपावी. Prajakta Patil -
सरंग्याचे हुमण /गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवाआम्ही जरी मुंबई मधे स्थाईक झालेले असलो तरीही आमचा ओढा हा आमच्या मूळ गावी गोव्याकडेच असतो. तिथले एकसे बढकर एक पदार्थ एकदम लाजवाब असतात. मला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवायला खूपच आवडतात. आणि जर का आवडते फिश मिळाले तर पर्वणीच असते. सरंगा या फिशला हलवा असे पण म्हणतात. याची फिश करी म्हणजेच आंबट तिखट आमटी भात किंवा चपाती, भाकरी बरोबर खायला खूपच मस्त लागते. गोव्याला माश्याच्या आमटीला हुमण असे पण म्हणतात. मी आज गोवन पद्धतीने सरंग्याचे हुमण केले आहे त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पापलेट सार (paplet saar recipe in marathi)
#GA4#week5#fishआज मी आमच्या कोकणातील पद्धतीचा पापलेटच सार बनवलं. Deepa Gad -
More Recipes
टिप्पण्या