उपमा/उप्पीट(upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम रवा भाजायला घ्या. रवा भाजताना १ टिस्पून तूप टाका. रवा चांगला खरपूस भाजून घ्या. रवा भाजून झाला कि एका प्लेटमध्ये काढून ठेवा. कांदा, मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- 2
एका पातेल्यात तेल गरम करा. एकिकडे टोपामध्यये पाणी गरम करत ठेवा. तेल गरम झाले की फोडणीला मोहरी, जीरं, हिंग, मिरच्या आणि कडिपत्ता घाला. कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाला की रवा घाला. चांगले मिक्स करून घ्या.
- 3
रवा परतून झाल्यावर गरम पाणी घालून ढवळा. मीठ आणि साखर टाकून वरती झाकण ठेवून द्या. फक्त दोन मिनिटे शिजवा.
- 4
दोन मिनिटात रवा चांगला फुलून येईल. परत एकदा परतून घ्या. वरती कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
- 5
सर्व्ह करताना आवडीनुसार वरती खोबरं टाकून व लिंबू पिळून द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
पौष्टिक उपमा (upma recipe in marathi)
सकाळचा पोटभरीचा नाष्टा, ज्याने पौष्टिक तत्वे पोटात जातात,त्याच बरोबर खायला ही मस्त....👌👌 Shital Siddhesh Raut -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5#keyword_upmaसकाळी नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
मिश्र भाज्यांचा उपमा (mix bhajyancha uppma recipe in marathi)
#GA4#Week5#keyword_उपमा Shital Siddhesh Raut -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
-
-
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली उपमाची रेसिपी. सरिता बुरडे -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
#GA4 #week4Bell pepperPost 2 स्मिता जाधव -
-
-
-
मिक्स व्हेजिटेबल उपमा (mix vegetable upma recipe in marathi)
#GA4#week5Keyword- Upmaउपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा वापरणे सुरू करा. याने आपण राहाल कोलेस्टरॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री. यात भरपूर मात्रेत प्रोटीन आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. Deepti Padiyar -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
-
-
ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)
#GA4 #week5# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला... Varsha Ingole Bele -
-
उपमा (upma recipe in marathi)
#trendingसर्वांना सकाळी सकाळी हलका आणि पोटभरू नाश्ता असा हा.:-) Anjita Mahajan -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
-
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar -
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13839417
टिप्पण्या