कोलंबी कालवण (kolambi kalwan recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

कोलंबी कालवण (kolambi kalwan recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. १ किलो कोलंबी
  2. कांदे
  3. टोमॅटो
  4. हिरवी मिरची
  5. 2अदरक
  6. १ टेबलस्पूनकोथिंबीर
  7. १५-२० लसुण
  8. बटाटे
  9. १ टेबलस्पून लाल तिखट
  10. १ टेबलस्पून हळद
  11. १ टेबलस्पूनगरम मसाला
  12. चवीनुसार मीठ
  13. आवडीनुसार तेल
  14. शेवग्याच्या शेंगा

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    कोलंबी साफ करून स्वच्छ धुऊन घ्यावी,गॅस वर पातेलं ठेवून त्यात तेल ओतावे तेल गरम झाले की त्यात चिरलेला कांदा, शेवग्याच्या शेंगा,घालाव्या व व्यवस्थित परतून घ्याव्या गॅस मंद ठेवावा.

  2. 2

    कांदा थोडा लालसर झाला की त्यात बटाटा घालावा,आदरक,मिरची, कोथिंबीर,लसूण,टोमॅटो यांचे वाटप करून घ्यावे.

  3. 3

    वाटण पातेल्यात घालून तेल सुटेपर्यंत त्याला चांगले परतावे, त्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला,हळद मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे नंतर कोलंबी घालावी.

  4. 4

    कोलंबी घालून व्यवस्थित परतून घ्यावे,त्यानंतर त्यात थोडे पाणी घालावे चांगला उकळा येऊ द्यावा पंधरा मिनिटांनी त्यात भिजलेला चिंच कोळ घालावा.

  5. 5

    चिंचकोळ घातल्यानंतर एक चांगली उकळी येऊ द्या, व एक चांगला उकळ्या आल्यानंतर आपल कोलंबीचे झणझणीत कालवण तयार आहे, हे कालवण ज्वारीच्या भाकरीबरोबर चविष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
रोजी

टिप्पण्या (2)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
सुंदर दिसतेय , मला माझ्या माहेरी डहाणूला कोलंबी कालवण करतात ते आठवले. इथे सासरी कुणी वांग, शेंग, दूधी , भेंडी सोबत कालवण खायला बघत नाही😀

Similar Recipes