व्हेजिटेबल ओट मसाला (vegetable oats masala recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करून ही रेसिपी करून पाहिली खुप छान आहे.👍

व्हेजिटेबल ओट मसाला (vegetable oats masala recipe in marathi)

वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करून ही रेसिपी करून पाहिली खुप छान आहे.👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1 वाटी नोट्स
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 2 चमचाफ्लॉवरचे तुकडे
  4. 2 चमचाहिरवे मटार
  5. 1टोमॅटो
  6. 1 चमचाआले लसून पेस्ट
  7. 8-9 कढीपत्त्याची पाने
  8. 2-3 हिरवी मिरचीचे काप
  9. 1/2 चमचाजीरे
  10. 1/2 चमचामोहरी
  11. 1 चमचालाल तिखट
  12. 1/2गरम मसाला पावडर
  13. 1 चमचामीठ
  14. 1 चमचातूप किंवा बटर

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कडे मध्ये तूप किंवा बटर टाकून जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने टाकून चांगले तडतडू द्यावे

  2. 2

    नंतर त्या तेलामध्ये ओट्स टाकून मंद आचेवर चांगले हलके भाजून घ्यावे.

  3. 3

    नंतर वरील कांदा फ्लॉवरचे तुकडे हिरवे मटार टाकून परत परतून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes