मेथी ओट्स पराठा (methi oats paratha recipe in marathi)

Vaishnavi Dodke @cook_26499311
आपण नेहमी मेथीचा पराठा खातो पण वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी ओट्सचे पीठ वापरून करून पाहिली खूप छान आहे.
मेथी ओट्स पराठा (methi oats paratha recipe in marathi)
आपण नेहमी मेथीचा पराठा खातो पण वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी ओट्सचे पीठ वापरून करून पाहिली खूप छान आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओट्सचे पीठ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. नंतर त्यातली पूर्ण पाणी काढून मेथी वर सर्व साहित्य टाकावे.
- 2
सर्व साहित्य हाताने एकत्र करून चांगले मळून घ्यावे.
- 3
नंतर हातात गोळा घेऊन नेहमीप्रमाणे कपड्यावर किंवा हातावर थापून तेव्हा कपडा ओला करून त्यावरही हा पराठा करता येतो. नंतर वरुन तीळ लावून हा पराठा अगदी थोडे तो लावून दोन्ही बाजूने चांगला मंद गॅसवर भाजून घ्यावा.
- 4
मेथी ओट्स पराठा खाण्यासाठी तयार👍हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओट्स चीला (oats chilla recipe in marathi)
स्पोर्ट्स मध्ये खूप प्रमाणात असतात आणि ते वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी अत्यंत उपयोगी आहे म्हणून करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
व्हेजिटेबल ओट्स सूप (डायट सूट) (vegetable oats soup recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स वापरून हे सूप तयार करून पाहिले खूप छान आहे Vaishnavi Dodke -
व्हेजिटेबल ओट मसाला (vegetable oats masala recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करून ही रेसिपी करून पाहिली खुप छान आहे.👍 Vaishnavi Dodke -
ओट्स काकडी मठ्ठा (weight loss mattha) (oats kakadi mattha recipe in marathi)
काकडी आणि ओटस ओढ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्यामुळे मी हा मट्टा करून पाहिला खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4#week2नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर गोल्डन ऍप्रन ची दुसरी रेसिपी शेअर करते.मेथी हे वर्ड वापरून मेथी भाजीचे पराठे ही रेसिपी देत आहे. बरीच मुले पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे मुलांसाठी वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे मी नेहमीच बनवत असते. शक्यतो ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिन साठी ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. या प्रकारे बनवलेला पराठा खूपच खमंग व रुचकर लागतो. अंकिता मॅम ने सांगितल्याप्रमाणे आपण घरातील रोजचे पदार्थ बनवतो ते ही पोस्ट करू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच हे चॅलेंज खूपच सोपे झाले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreek (मेथी) पासून मेथीचा पराठा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
दलिया उपमा. (daliya upma recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी मी करून पाहिली खुप छान आहे. Vaishnavi Dodke -
मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टहिवाळ्यामध्ये मेथीचे पराठे घरोघरी बनविले जाते...हा पराठा पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते. गरमागरम तव्यावरच्या मेथीच्या पराठ्याचा सुगंध जेव्हा येतो, तेव्हा आपसूकच घरातील सदस्यांची पावले किचनकडे वळली जाते. एवढी ही रेसिपी स्वादिष्ट आणि पौष्टिक...कमी सामग्री मध्ये बनणारी, साधी-सोपी पाककृती...सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसेच हेल्दी रेसिपी चा ऑप्शन शोधत असाल, तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे... 💃 💕 Vasudha Gudhe -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
मेथीच्या देठाची आमटी (methi deth aamti recipe in marathi)
आपण मेथीची भाजी खातो पण त्याचे देठ फेकून देतो तर त्या देठा मध्ये पण खूप सारे सत्व असतात विटामिन असतात तर ते वाया जाऊ नये म्हणून ही रेसिपी मी करून पाहिली Vaishnavi Dodke -
ब्राउन राईस डाळ खिचडी😋 (brown rice dal khichadi recipe in marathi)
आपण नेहमी दाल खिचडी वेगळ्या प्रकारची करून पाहतो तर आज मी वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस दाल खिचडी करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
सध्या गुगल वर ट्रेंड करीत असलेल्या, म्हणजे लोकं ह्या रेसिपीज शोधत आहेत, या ट्रेनिंग रेसिपी मधला मेथी पराठा ची रेसिपी आज मी कुकपॅड वर पोस्ट करीत आहे.या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी:आज मी मेथीचा पराठा बनवलेला आहे त्याची रेसिपी पुढील प्रमाणे.. Monali Modak -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात मेथी भरपूर येते अशावेळी सकाळी नाष्टा करायला मेथीचा पराठा दही , शेंगदाणे चटणी, किंवा लोणचे असा बेत भारीच. 😊 #EB1 #W1 Purna Brahma Rasoi -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
ओट्स, कणिक आणि रवा डोसा (oats rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3डोसा या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi)
बऱ्याचदा जणांना कडधान्ये खायला आवडत नाही तर ओट्स ,कडधान्याचा वापर करून ही रेसिपी केली आणि ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी पण खाऊ शकतो. Vaishnavi Dodke -
मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)
वरील रेसिपी मध्ये सोयाबीन व ओटसचा वापर करून ही रेसिपी मी सर्व भाज्या मिक्स करून त्याचे अपडेट करून पाहिले तर खूप छान आहे आणि त्यासाठी पण खूप हेल्दी आहे. Vaishnavi Dodke -
ओट्स मसाला खाकर (Oats masala khakhra recipe in marathi)
#EB14#Week14#Winner Special challenge# khhakra#ओट्स मसाला खाकरखाकरा हा एक टी टाइम्स ना म्हणून खाल्ला जातो .आज मी जो खाकरा बनवलाय ओट्स आणि ज्वारीचा एक फूल मिल पण म्हणून ऑप्शन छान आहे एक ग्लुटेन फ्री आहे फायबर यात भरपूर प्रमाणात आयरन आहे. मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी खूप छान असा हा खाकर आहे. Deepali dake Kulkarni -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#Cooksnap ..Amrapali Yerekar..यांची मेथी पराठा रेसिपी बनवली खूप छान झाली ...सध्या घरी जे सामान होत ते वापरून हे पराठे बनवले ...सोबत चटणी बनवली .... Varsha Deshpande -
लौकी पराठा (lauki paratha recipe in marathi)
#paratha#bottlegaurd#dudhibhopla#laukiनिरोगी आणि पौष्टिक अशी हि रेसिपी आहे चवीला खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा चविष्ट आणि आरोग्याला परिपूर्ण Payal Nichat -
मेथी,कोथिंबीर पराठा (Methi Kothimbir Paratha Recipe In Marathi)
#PBRपराठा /पंजाबी रेसिपीस Sujata Gengaje -
ओट्स मठ्ठा (ताक) (oats mattha recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स मठ्ठा करून पाहिला खुप छान चविष्ट मठ्ठा आहे Vaishnavi Dodke -
-
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#cooksnapआपण नेहमीच पालक पराठा करतो पण आज मी आपली ऑर्थर शरयू ची रेसिपी रीक्रीए केली आहे. खरंच cooksnap निमित्याने आपल्याला वेगवेगळ्या टेस्टी रेसिपी करण्याचा चान्स मिळत आहे. Thank you शरयू पालक पराठा खूपच छान झाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मेथी-पराठा (methi paratha recipe in marathi)
# उतर भारत रेसिपी- पौष्टिक रूचकर आहे,पोटभर खायला छान पदार्थ आहे.चला गरमागरम खाऊ पराठा ...आवळा लोणचे व दह्याबरोबरसर्व्ह करावे Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14000451
टिप्पण्या