खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)

#GA4
#WEEK7
#BREAKFAST
गुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे।
खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4
#WEEK7
#BREAKFAST
गुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे।
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात बेसन पीठ घ्या। त्यात मीठ आणि लिंबा चे फुल घाला आणि पाणी घालून घोळ तयार करा। घोळ जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही करायचा।
- 2
गॅस वर ढोकळा च भांड किंव्हा कढई मध्ये पाणी घालून झाकण लावून पाण्या ला उकळी येऊ द्या। आणि खमण- ढोकळा ट्रे किंव्हा एखाद ताट घ्या आणि त्याला तेल लावून ग्रीस करून घ्या।
- 3
बेसना च्या घोळ मध्ये आता एक पॅकेट इनो घाला आणि त्यावर पाणी घालून छान मिक्स करून घ्या।
- 4
आता ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण लागेच ओता। आणि तापवायला ठेवलेल्या कढईत हे हा ट्रे शिजव्हायला ठेवा। झाकण लावून मध्यम आचे वर 30 मिनिटं शिजवा। 30 मिनिट नंतर सूरी ने चेक करून पाहा की ढोकळा शिजला का नाही।
- 5
आता फोडणी साठी एका भांड्यात किंव्हा कधी मध्ये तेल घाला। तेल तापला की त्यात मोहरी, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला आणि साखर घालून पाणी घाला आणि शिजू द्या।
- 6
गार झालेल्या ढोकल्याला सूरी ने काप करून घ्या आणि ही फोडणी त्यावर सोडा।
- 7
आपले सॉफ्ट आणि टेस्टी खमण -ढोकळा आता रेडी आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#बुधवार- खमण ढोकळा Sumedha Joshi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा Asha Thorat -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
ढोकळा मला खूप आवडतो. खूपच सॉफ्ट असा हा ढोकळा होतो.. Roshni Moundekar Khapre -
खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट गुजराती माणसांचा व आता आपलाही हेल्दी व स्वादिष्ट नाष्टा म्हणजे खमण ढोकळा आज मी खमण ढोकळा प्रिमिक्स पासुन ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे. Chetana Bhojak -
इन्स्टन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#tmrइन्स्टन्ट खमण ढोकळा खूपच मऊ फ्लफी, हलका गोड आणि चवदार ढोकळा बनतो. जो दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्याचा आनंद घेण्यासाठी योग्य आहे. इन्स्टंट खमण ढोकळा तीस मिनिटात झटपट तयार होतो. तीस मिनिटांच्या रेसिपी थीम नुसार ही रेसिपी खूपच परफेक्ट आणि झटपट होणारी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, अजिबात न चुकणारा इन्स्टन्ट खमण ढोकळा,...😋 Vandana Shelar -
पारंपारिक ढोकळा (paramparik dhokla recipe in marathi)
#26गुजरात प्रांताची पारंपरिक रेसिपी मी प्रजासत्ताक दीना निम्मित tri colour मध्ये बनवली आहे, खमण ढोकळा. Surekha vedpathak -
खमण ढोकळा (Khaman dhokala recipe in marathi)
सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे खमण ढोकळा !! Aneeta Kindlekar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया. Jyoti Chandratre -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टढोकळा/खमण....लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता आणि हा पदार्थ बनवायला जास्त मेहनतही लागत नाही. मग आता जाणून घेऊया मऊ, लुसलुशीत आणि झटपट होणाऱ्या ढोकळ्याची रेसिपी...Gauri K Sutavane
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळा#1ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पहीली रेसिपी खमण ढोकळा.. सकाळच्या ब्रेकफास्ट साठीअतिशय पौष्टीक आणि लहान मोठ्यांचा सर्वांचा आवडता असा खमणढोकळा..... Supriya Thengadi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे. Suvarna Potdar -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी मी आज माझी खमण ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#wd#cooksnapआज मी ,आपल्या समूहातील हुशार ,प्रेमळ ,सुगरण अशी माझी मैत्रिण आणि आमच्या लाडक्या काकू यांची खमण ढोकळा ही रेसिपी करून पाहिली..😊😇😇फारच सुंदर आणि चविष्ट झाला ढोकळा..👌👌😋😋फारच साधी सोपी ,झटपट बनणारा ढोकळा रेसिपी . Deepti Padiyar -
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#cooksnapआज वर्षा मॅडम ची रेसिपी ढोकळा करून बघितला खूप च छान आणि स्पंजी झाला Prachi Manerikar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळाब्रेकफास्टमधील आज माझी दुसरी रेसिपी मी शेअर करत आहे. खमण हा खरेतर गुजराथी पदार्थ, परंतु महाराष्ट्रातही तो खूप लोकप्रिय आहे. तसेच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे. डाळीच्या पिठापासून बऱ्याचदा ढोकळा केला जातो पण आज मी केलेला हा ढोकळा हरभरा डाळ व तांदूळ भिजवून केला आहे, खूप छान झाला आहे. Namita Patil -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#बुधवार_खमण ढोकळा खुप सुंदर, चविष्ट, जाळीदार होतो ढोकळा.. माझ्या घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ला.. लता धानापुने -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
बऱ्याच जणांच्या ढोकळा फुलत नाही या रेसिपी ने करून बघा ढोकळा एकदम छान बनतो.. Usha Bhutada -
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
इन्स्टंट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#pcrसर्वाचाच आवडता खमण ढोकळा ,खूप छान आणि फ्लफी बनतो. Deepti Padiyar -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit
More Recipes
टिप्पण्या