कडिपत्ता चटणी (Curry leaves chutney recipe in marathi))

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
#cooksanp
# bhagyashree lele tai
कडिपत्ता चटणी (Curry leaves chutney recipe in marathi))
#cooksanp
# bhagyashree lele tai
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ, शेंगदाणे, दाळव वेगळे - वेगळे छान भाजून घ्यावे. नंतर थोडे तेल गरम करून कडीपत्ता परतून घ्यावा.
- 2
थंड झाल्यावर कडीपत्ता, शेंगदाणे,तीळ, दाळव, हिरव्या मिरच्या, लसूण,मीठ सर्व एकत्र मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
- 3
भाकरी,चपाती सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
-
तीळाची चटणी ( tilachi chutney recipe in marathi)
#thanksgiving 🙏🌹#bhagyashree_leleThanks dear tai for yummy recipe😊 Ranjana Balaji mali -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele -
भेंडीची चटणी (bhendichi chutney recipe in marathi)
#Cooksnap भेंडीची चटणी हे रेसिपी चे नावच मला खूपinteresting वाटलं.. म्हणून मग मी माझी मैत्रीण @Arya Paradkar हिची ही रेसिपी करून बघितली.. खूप चटपटीत अशी ही चटणी .. आर्या खूप आवडली मला ही चटणी..😋👌👍Thank you so much dear for this wonderful recipe..😋👌👍🌹 नेहमीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी तरी चवबदल म्हणून ही आंबट चटपटीत चटणी करुन बघा..थोडी चिकटपणा असतो पण चव अफलातून..👌 Bhagyashree Lele -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#जवसाची_चटणी जग ही एक रंगभूमी आहे..प्रत्येक जण इथे कल्लाकारच..प्रत्येक कल्लाकार आपल्या वाट्याची भूमिका या रंगमंचावर साकार करतो आणि नवरसांची निर्मिती करता करता एकमेकांची entertainment करतो एवढेच नाही तर एकमेकांच्या आयुष्यात सुखदुःखाच्या फटकार्यांनी रंगत आणतो....मग याला जवसाची चटणी तरी कशी अपवाद असेल...😀 शरीरास अत्यंत उपयुक्त ,पौष्टिक तसेच शाकाहारींसाठी वरदान असलेली अशी जवसाची चटणी जेव्हां तिच्या इतर कल्लाकारांबरोबर मिक्सरमध्ये कल्ला करते आणि असा हा कल्ला घडवून आणल्यावर जवसाच्या चटणीचा हा खमंग अंक जेवणात असा काही रंगत आणतो की पूछ मत...😋 या खमंग नाट्याचा अंक बघायचाय तुम्हाला..चला तर मग माझ्या बरोबर... Bhagyashree Lele -
"खमंग खरपूस कडिपत्ता चटणी" (kadipata chutney recipe in marathi)
#Cooksnap आज मी कडिपत्ता चटणी माझी मैत्रीण भाग्यश्री ताई यांच्या रेसिपी प्रमाणेच थोडासा बदल करून बनवली आहे.. खुप मस्त खमंग चटणी झाली आहे.. Thank you dear Tai.. लता धानापुने -
-
-
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#साऊथ इंडियन रेसिपी#cooksnap#Week4प्रिया ताई मी तुमची इडली चटणी ची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे thank u tai आरती तरे -
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
#GA4 #week4शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती. Shilpa Wani -
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा#EB5 #W5 Sushama Potdar -
तीळ, शेंगदाणे चटणी (Til Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SORसुकी/ओली चटणी रेसिपीजआपल्या जेवणाच्या ताटात डाव्या बाजूलाचटणी पाहिजेच त्या शिवाय ताट पूर्ण होत नाही. आशा मानोजी -
तिळ शेंगदाणे चटणी (til shengdane chutney recipe in marathi)
#EB5#WK5#तिळाचीचटणीतीळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहे.तिळाच्या बियांमध्ये तेल भरपूर असते, जे तुमच्या त्वचेसाठी, हाडांसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. तीळ विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे नवीन हाडे तयार करण्यास आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.तसेच शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं.या दोन्हींचा संगम म्हणजे एक चविष्ट आणि पौष्टिक चटणी....😊 Deepti Padiyar -
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#GA4#week4Golden apran 4 मध्ये दिलेल्या कीवर्ड पैकी चटणी हा वर्ड घेऊन मी आज अतिशय सोपी आणि रूचकर चटणी बनवलेली आहे. Sneha Barapatre -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#Cooksnapमूरेसीपी Sangita Bhong Tai यांचीमहाराष्ट्र मध्ये ही चटणी ग्रामीण भागात जास्त बनवली जाते.आपले शेतकरी बांधव दुपारच्या न्याहारी साठी ही चटणी व भाकरी सोबत कांदा शेतात घेऊन जातात. Jyoti Chandratre -
हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#SOR#खुप छान लागते चटणी अवश्य करून बघा. साधारण 8 दिवस राहते. Hema Wane -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
आपल्या मुख्य जेवणासोबत काहीतरी तोंडी लावणे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. म्हणून मग चटण्या , कोशिंबिरी ,लोणच्याचा वापर आपल्या महाराष्ट्रीय जेवणात केल्या जातो. त्याशिवाय थाळी पूर्ण होत नाही. म्हणून मग मी आज तिळाची चटणी केलेली आहे. Varsha Ingole Bele -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#कुकस्नॅपमी प्राजक्ता पाटील मॅडम ची कडीपत्ता चटणी ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाली चटणी.गरम गरम पोळी सोबत खाल्ली अतिशय रुचकर.... Preeti V. Salvi -
तिळाची चटणी (tellachi chutney recipe in marathi)
#मकर#तिळाचीचटणी#चटणीचटणी म्हणजे तोंडाला पाणी सुटते जेवणाच्या ताटात नाश्ताच्या वेगवेगळ्या डिशेश मध्ये बऱ्याच प्रकारच्या पदार्थांबरोबर चटणी सर्व केली जाते आपल्याकडे एक समजत आहे भाजी ला चव नाही म्हणून ताटात चटणी, लोणचे ,कोशिंबीर, वाढतात पण तसे नाही जेवणात आपल्याला पोषण मिळण्यासाठी लोणचे ,चटणी, कोशंबीर गरजेचे आहे जेवणाची चव अजून या मुळे वाढते आता प्रामुख्याने हिवाळ्यात आपण तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी ,खोबऱ्याची चटणी विशेष करून रोजच्या आहारात समाविष्ट करतो हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी शरीरातील तेलाची पुरती अशा आहारामुळे पूर्ण होते बरेच लोक तिळाच्या तेलाची मालिश अहि करतात ते बरेचदा शक्य नसते रोजच्या आहारात चटणी स्वरूपाने आपण तील घेतला पाहिजे. तिळाची चटणी भाकरी, उरलेली पोळी ,वरण भात ,खाकरा यावर लावण्यासाठी ब्रेडवर बऱ्याच वस्तू बरोबर ही चटणी खूप छान लागते. Chetana Bhojak -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
कडिपत्त्याची खमंग चटणी#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणीभाग्यश्री ताई /bhagyashree lele यांची कढीपत्त्याची खमंग चटणीकूकस्नॅप्स केली . करताना खूप मजा आली खरच खूप छान आणि झटपट तयार होते चवीलाही खूप छान आहे. धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. आणि हेल्दी पण आहे.खरंच कूकस्नॅप्स खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. सगळ्यांनी ट्राय केली पाहिजेज्यांची रेसिपी त्यांनाही आनंद मिळतो आणि ज्यांनी तयार केली त्याना ही आनंद मिळतो. रेसिपी चे ॲप्रिसिएशन मिळते. आपण जी मेहनत करतो कूकस्नॅप्स त्याचे फळ आहे. सगळ्यांनी कूकस्नॅप्स केले पाहिजे. धन्यवाद कुकपँड टिम छान ऍक्टिव्हिटीज दिल्या बद्दल Chetana Bhojak -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
जवसाची मिक्स् चटणी (javasachi mix chutney recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज्E_book challenge week_8#EB8 #W8 Savita Totare Metrewar -
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge..#तीळाची_चटणी पांढरे तीळ,काळे तीळ आणि थंडी यांचंदृढ समीकरण सर्वांनाच माहीत आहे.. थंडीमधल्याआहारात तीळाचा मुबलक प्रमाणात वापर करुन तीळ तीळ करत शरीरात उष्णता साठवून थंडीपासून बचाव केला जातो..तीळाच्या चटणीमधून शरीराला आवश्यक ती उष्णता मिळतेच त्याचबरोबर स्निग्धताही मिळते..एक पे एक फ्री...😀 असे बहुगुणी आहेत आपले खाद्यपदार्थ..So त्यांचा वापर स्वयंपाकात वरचेवर व्हायलाच हवा.. Bhagyashree Lele -
तीळ शेंगदाणा चटणी (til shengdana chutney recipe in marathi)
#cn एक मात्र नक्की, की या छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर आहे. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. Aparna Nilesh -
शेंगदाण्याची चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week12#Peanutया आठवड्यातला ओळ्खलेला क्लू आहे, (Peanut) शेंगदाणे.शेंगदाणे वापरून जास्तीत जास्त कोरडी चटणी केली जाते. पण आज कोरडी चटणी न बनवता मी ओली चटणी केली आहे.चला म ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्ड खलील प्रमाणे आहेत; Foxtail millet, Mayonnaise, Peanuts, Cookies, Rasam, Besan or Beans Sampada Shrungarpure -
खट्टि मिठी चटणी (khatti mithi chutney recipe in marathi)
#चटणीओल्या खोबऱ्याची चटणी आपण स्नॅकसाठी अनेकदा बनवतो. परंतु ही चटणी पौष्टीक तर आहेच पण चवहीखट्टी_मिठी.कोणत्याही नाश्त्याबरोबरपदार्थाची रंगत वाढवणारी लाजवाब चटणी. ही चटणी आपण बटाटेवडा, पॅटीस, पराठा,किंवा ब्रेडच्याही कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतो. खूपच चवदार अशी ही चटणी माझ्या कुटुंबात तर आवडीचीच आहे, पण तुम्हीही एकदा करून बघा, नक्की तुम्हालाही ती आवडेल. Namita Patil -
-
दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyacha sheeranchi chutney recipe in marathi)
दोडक्याची भाजी केली की तिची साल,शिरा फेकून न देता त्याची चटणी केली.एकदम मस्त लागते.भाकरीसोबत एकदम अप्रतिम. Preeti V. Salvi -
भेंडीची चटणी (bhendichi chutney recipe in marathi)
#maharashtra #ks3चविला तिखट व आंबट, चटपटीत आशी हि चटणी थोडी चिकट असली तरी स्वादिष्ट व पौष्टिक आहे. Arya Paradkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13963963
टिप्पण्या (2)