पुलाव (pulao recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week8
माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀

पुलाव (pulao recipe in marathi)

#GA4
#week8
माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०min
४-५
  1. 2 कपआख्खा बासमती तांदूळ
  2. 1/2 टीस्पून गरम मसाला
  3. 2-3लवंग
  4. 2-3मिरी
  5. 2-3तमालपत्र
  6. 1 टेबलस्पूनधने पावडर
  7. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  8. 2-3हिरव्या मिरच्या
  9. 1 कपभाज्या कट करून (मटार, सिमला मिरची,गाजर,)
  10. 2 टीस्पून दही
  11. 1 टीस्पून साखर
  12. 1कांदा
  13. 2 टीस्पूनकाजू, बेदाणे आवडीनुसार
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२०min
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुऊन चाळणीत काढून १०-१५min तसाच ठेवा.

  2. 2

    तोपर्यंत भाज्या कट करून घ्या(सिमला, गाजर, बीन्स), कांदा उभा पातळ चिरून घ्यावा.

  3. 3

    एका कुकर मध्ये तेल/तूप घालून लवंग, मिरी, तमालपत्र, चक्री फुल (star anise) घालून त्यावर कांदा गुलाबसर परतून घ्या त्यात आल् लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून तांदूळ घालुन परतावे नंतर त्यात भाज्या, दही, धने पावडर, गरम मसाला, काजू आणि बेदाणे घालून छान ५-७min medium गॅसवर परतावे

  4. 4

    तोपर्यंत एका पातेल्यात तांदळाच्या दुप्पट पाणी घालून उकळी आल्यावर ते पाणी पुलाव मध्ये घालावे आणि त्यात मीठ साखर घालून मिडीयम गॅसवर १ शिट्टी करावी... वाफ निघाली की झाकण काढावे.. तयार आहे झटपट पुलाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes