मुगाच्या डाळीचा दहीवडा (moong dal dahivada recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
मुगाच्या डाळीचा दहीवडा (moong dal dahivada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुगाची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत घालायची. नंतर उपसून त्यात थोडे पाणी घालून डाळ वाटायची.
- 2
वाटलेला डाळीत जीरे व मीठ घालावे.कढईत तेल गरम करून त्यात ह्या डाळीचे वडे टाकून तळुन घ्यावे.आता एका भांड्यात थोडे गरम पाणी करून घ्यायचे आणि त्यात थोडे मीठ घालून त्यात हे तळलेले वडे टाकून १५ मी. ठेववायचे.
- 3
पंधरा मिनिटांनी पाण्यातला बडे काढून घ्यायचे.वडे हलकं पिळून पाणी काढून टाकावे.अता दही फेटून घ्या आणि त्यात थोडे मीठ घालून हे दही वड्यांवर टाका.
- 4
आता त्यावर गोड चटणी, चाट मसाला, तिखट,शेव, कोथिंबीर टाकून वडे खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
इन्स्टंट दहीवडा (Instant Dahivada recipe in marathi)
"इन्स्टंट दहीवडा"दहिवडा खाण्याची इच्छा झाली आणि उडीद डाळ भिजवणे, मिक्सरमध्ये वाटणे,तळणे.. हे सगळे करावे लागते.कधी कधी डाळ भिजवायची विसरली जाते...पण यावर उपाय.. ही सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आणि मस्त दहीवडे बनतात..चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
"मुगाच्या डाळीचा झुणका"जी
#अंजली खरतर कुकपँड वरची ही माझी पहिलीच रेसिपी. मी तमाम मराठी खाद्य संस्कृती ची आवड असणाऱ्यांना पुढे ठेऊन तयारी केली आहे. झुनका भाकर तसा सगळ्यांचाच परिचयाचा, पण डाळीची थिम लक्षात घेता आज वेगळ्याप्रकारचा झुणका खास तुमच्यासाठी बर का! तर असा हा मुगाच्या डाळीचा झुणका, भाकरीबरोबर तर छान लागतोच, पण पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता. भरपुर जीवनसत्त्व असलेली मुग डाळ, लठ्ठपणाला तर कमी करतेच शिवाय रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवते. काय म्हणता........ कशी करायची? अहो अगदी सोपं, अंजली ताईंच्या भाषेत सांगायचं झालं तर जादा तामझाम करायची अजिबात गरज नाही. चला तर मग.... Seema Mate -
मुगाच्या डाळीचा ढोकळा (Moong Dal Dhokla Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगाच्या डाळीचा ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दहीवडा (dahi wada recipe in marathi)
Weekly Trending recipe दहीवडा हा कोणत्याही वेळी खाउ शकतो. मी लुसलुशीत असा दहीवडा उन्हाळयात तर खुप छान वाटतो. पण इतर सीझन मधे पण चालतो. Shobha Deshmukh -
झुणका स्टफड दही वडा
#न्यूइयरउडदाच्या डाळीचे दहीवडे तर अफलातूनच पण त्यात चना डाळीचा झुणका स्टाफ्फ करून दहीवडे एकदम मस्त झालेत माझी इनोव्हेटिव्ह पाककृती आहे. Spruha Bari -
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
उडद दाल की चंदिया, होली स्पेशल (urad dal ki chandiya recipe in marathi)
#MLR... उत्तर प्रदेशात, होळीच्या दुसऱ्या दिवशी, बनविण्यात येणारा पारंपारिक पदार्थ... दहीवड्या सारखा, पण दहीवडा नाही, अशी ही उडीद डाळीची चंदीया... नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या (Moong Dal Puri Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग डाळीचा पकोडा (moong dal pakoda recipe in marathi)
मूग डाळीचा पकोडा : आज शनिवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे इव्हिनिंग टी स्नॅक्स म्हणून मुंग डाळीचा पकोडा करण्याचे ठरवले.मूग डाळीचा पकोड्याला मूंग भज्जी सुद्धा म्हणतात. हा पदार्थ मुंबई येथे स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवशी कुरकुरीत मूगडाळीचा पकोडे खायला खूप मजा येते rucha dachewar -
दहीवडे (Dahivada recipe in marathi)
#HSR #HOLISPECIALदहीवडा ही सर्वांचीच आवडती डीश.कधीही खावी अशीच....मस्त थंडावा देणारी आणि जीभेचे चोचले पुरवणारी अशी ही डीश.खरं तर स्ट्रीट फूड म्हणलं तरी चालेल.साधारण कुठल्याही चाट सेंटरवर किंवा अगदी टपरीवरही भन्नाट चवीचे दहीवडे मिळतात.इकडे पुण्यामध्ये सातारा रस्त्यावर आदिनाथ सोसायटीच्या बाहेर दररोज न चुकता एकजण सायकलवरच एका मोठ्या थर्मोकोलच्या बॉक्समध्ये गारेगार दहीवडे तयार करुन आणतो.मला नेहमी प्रश्न पडायचा हे काय असेल...काही दिवसातच माझी उत्सुकता पूर्ण झाली.माझ्या ऑफिसबॉयने मला असंच गप्पा मारताना सांगितलं,"मँडम,तुम्ही त्याच्याकडचा दहीवडा खाऊन पहा...."मग काय...एकदा ऑफिस सुटल्यावर घरी जाताना आवर्जून थांबून मैत्रिणी बरोबर स्वाद घेतला.अगदी लझ़िज...आणि फक्त दोन तासातच त्याचे दहीवडे रोज संपायचेच.कारण सातनंतर तो दिसायचाच नाही.....तर असो...एक आठवण या निमित्ताने आली.😇दहीवड्यात कार्ब्ज आणि भरपूर प्रोटीन्स,त्यामुळे वन डीश मील म्हणून सहज चालून जाणारे!उन्हाळा सुसह्य करणारा हा दहीवडा माझ्या 'श्रेयस'च्या नोकरीत डायनिंग हॉलसाठी हमखास असायचाच...त्यामुळे रेस्टॉरंट स्टाईल दहीवडा अगदी लंचला मागवू शकत असे.दिल्ली,इंदौर,सुरत इथलेही दहीवडे असेच सुप्रसिद्ध. ना खाए वो पछताएँ।😫चला तर बघू या ही दहीवडा रेसिपी ... 😋😋 Sushama Y. Kulkarni -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week 25 Dahi Vada हा किवर्ड घेऊन दही वडा बनवला आहे.हा भारतीय उपखंडातील पदार्थ आहे. हा दक्षिण आशियाई प्रदेशात प्रसिद्ध आहे. हा एक चाट चा प्रकार आहे. मऊ आणि हलका, आंबट, गोड, तिखट चटण्यांन बरोबर मस्त लागतो. लग्नसमारंभात आणि पार्ट्यांमध्ये हा असतोच. माझ्या मिस्टरांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे बरेचदा मी हा करत असते. Shama Mangale -
मुग भजी (moong bhaji recipe in marathi)
# भजी # मुगाच्या डाळी पासून ही भजी बनवतात. दुपारच्या चहाबरोबर, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खाण्यास मस्त मजा येते. Shama Mangale -
उडदाच्या डाळीचा हलवा (udad dal halwa recipe in marathi)
#GA4#week6# उडदाच्या डाळीचा हलवाहा लहान मुलांसाठी खूप चांगला पोस्टीक असा हवा आहे माझा मुलगा हा दोन वर्षांचा लहान आहे त्याच्यासाठी नेहमी हा हलवा बनवत असते खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पोट भरणार असा हलवा आहे. थंडीच्या दिवसात खाणे खूप चांगले आहे. Gital Haria -
दहीवडा (dahi wada recipe in marathi)
#GA4 #week25पझल मधील दहीवडा शब्द. मला हा पदार्थ खूप आवडतो.करायलाही सोप्पा आहे. Sujata Gengaje -
मुगाच्या डाळीची भाजी/ डाळ कांदा (daal kanda recipe in marathi)
#cooksnap#Dhanshree Phatak यांची मुगाच्या डाळीची भाजी ही रेसीपी कुकस्नॅप केलेली आहे आम्ही या भाजीला मुगाच्या डाळीचा डाळ कांदा सुद्धा म्हणतो. Suvarna Potdar -
हिरव्या मुगाच्या डाळीचा पौष्टिक डोसा (green moong dosa recipe in marathi)
आजची रेसिपी ही एक हेल्दी रेसिपी आहे. करायला एकदम सोपी आणि चवीला खूपच छान. मी नेहमी तांदूळ, उडदाची डाळ, रवा डोसा नेहमी करते. आपल्या जेवणात प्रोटीन्स चे महत्व सर्वांनाच माहित आहे, आणि आत्ताच्या काळात पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. मुगडाळ डोसा हा झटपटीत होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. मूग डाळ डोशाचे पीठ पीठ आबवण्याची गरज नसते. मूग डाळ डोसा हा पौष्टिक, स्वादिष्ट आणि हेल्दी नाष्टा आहे. rucha dachewar -
आलू मटार चाट (Aloo Matar Chat Recipe In Marathi)
#SCR चाट रेसिपी /स्ट्रीट फूड रेसिपीज.चाट हा चटपटीत पदार्थ आहे. जिभेवर रेंगाळत राहणारी चव.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कधीतरी थोडा वेगळा पदार्थ करून बघायला काय हरकत आहे. सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे आशा मानोजी -
मूग डाळीचा डोसा चटणी (moong dalicha dosa chutney recipe in marathi)
#cr #मूग डाळीचा डोसा आणि चटणी # एक कॉम्बो डिश.. Varsha Ingole Bele -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 #Dahi vada हा कीवर्ड घेऊन मी दही वडा बनविले आहे. Dipali Pangre -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4गोल्डन चॅलेंज अप्रन मध्ये आज मी दही या पदार्थापासून बनणारा दहीवडा हा पदार्थ बनवत आहे. दहीवडा हा चाट सारखा पदार्थ आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातून प्रत्येकांना आवडणारा हा गोड आंबट गोड पदार्थ आहे. उडदाच्या डाळीचे पाण्यात टाकलेले वडे आणि घट्ट दही या मिश्रणापासून बनविण्यात येणारा हा चटपटीत पदार्थ आहे. rucha dachewar -
टँगी मसाला चणे (परभणी,सेलू स्पेशल) (tangy masala chane recipe in marathi)
#KS5काळे चणे अतिशय पौष्टीक असतात,म्हणुन मुलांसाठी हि अशी खास रेसिपी केली की मुले पटकन फस्त करतात.हि मसाला चण्याची रेसिपी सेलू,परभणी येथील आहे.तीथे सगळीकडे हे मसाला चणे फार फेमस आहे.तेथील स्ट्रीट फुड च म्हणा ना...प्रवासी येथे खास चणे खाण्यासाठी थांबतात.तर अशी ही फेमस चणा मसाला रेसिपी.....करुन बघा तुम्ही पण...... Supriya Thengadi -
मुगाच्या डाळीची खिचडी (Moong Dal Khichdi recipe in marathi)
#kr मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. तर अशी हि पौष्टिक मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आहे आज :) सुप्रिया घुडे -
अमरावतीचा खास गिला वडा (gila vada recipe in marathi)
#KS3# गिला वडाचा टेस्ट दहीवडा सारखाच असतो.. पण थोडाफार बदल हा झाल्यामुळे टेस्ट थोड चेंज होते खूप टेस्टी यम्मी असा हा वाडा बनतो Gital Haria -
मुगाच्या डाळीची खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
हिंदी खिचडी लहान मुलांना खूप पौष्टिक आहे. तसेच आजारी माणसांना ही खिचडी खूप चांगली आहे.Rutuja Tushar Ghodke
-
डांगर (dangar recipe in marathi)
#cr --- कोकण रेसिपी बनवायची म्हणजे काही व्हिडीओज बघावे लागले.त्यातून डांगर हा प्रकार अतिशय सुटसुटीत व चांगला वाटला.म्हणून करून बघितला.काही ठिकाणी दही घालून बनविली.तर काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने पाणी घालून मिक्स केलेली. पहिल्यांदाच केले पण खरेच अतिशय सुंदर टेस्टी लागते.आमच्याकडे सगळ्यांना आवडले. Archana bangare -
ब्रेडचा दहीवडा
झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता. Sujata Gengaje -
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 या आठवड्याच्या चालेंज मधून दही वडे हा कीवर्ड घेऊन मी माझ्या मिस्टरांना दही वडे फार आवडतात म्हणून आज मी दहि वड्यांचा बेत केला. Nanda Shelke Bodekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13968381
टिप्पण्या (3)