आवळ्याचा मुरांबा (aavla muramba recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

हिवाळ्यात बाजारात आवळे मिळाले म्हणून पोष्टीक आवळ्याचा मुरांबा करावसं वाटलं

आवळ्याचा मुरांबा (aavla muramba recipe in marathi)

हिवाळ्यात बाजारात आवळे मिळाले म्हणून पोष्टीक आवळ्याचा मुरांबा करावसं वाटलं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 500 ग्रॅम आवळे
  2. 1/2 किलोसाखर
  3. 1पिस कलमी
  4. 2-3लंवगा
  5. 1/2 टेबलस्पूनविलाचीपुड
  6. 1/2 टीस्पूनजायफळ पूड
  7. चिमूटभर मीठ चवीला

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम आवळे स्वच्छ धुवून कापडाने पुसून टाकले.

  2. 2

    नंतर आवळ्याचा किस करून घेतला मग आवळ्याचा किसात कलमी लंवग टाकून कुकरमध्ये पाणी न टाकता दोन शिट्या होऊ दिल्या.

  3. 3

    मग कुकर थंड झाल्यावर किस बाहेर काढून गॅस वर कढयी गरम करून त्यात किसलेला आवळ्याचा किस लालसर होईपर्यंत परतून घेतले त्यानंतर सांखर टाकून परतून एक तारी पाक होईपर्यंत परतून घेतले.

  4. 4

    चांगले पाकास आल्यावर त्यात विलायती, जायफळ पूड चीमुटभर मीठ टाकून मिक्स केले

  5. 5

    नंतर आवळ्याच्या मुरांब्याची डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes