पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#GA4
#week8
#post1
पुलाव मध्ये ही अनेक प्रकार .हा पुलाव खुपच साधा & झटपट केला आहे. घरात साहित्य असेल तर आयत्या वेळी होणारा हा पुलाव चवीला खुप मस्त आहे.

पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)

#GA4
#week8
#post1
पुलाव मध्ये ही अनेक प्रकार .हा पुलाव खुपच साधा & झटपट केला आहे. घरात साहित्य असेल तर आयत्या वेळी होणारा हा पुलाव चवीला खुप मस्त आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपफ्लाॅवर चे तुकडे
  2. 1 कपफरसबी बारीक चिरून
  3. 1 कपगाजर बारीक चिरून
  4. 2 कपकांदा पातळ काप करून
  5. 1.5 कप पनीर
  6. 4लवंग
  7. 4मिरे
  8. 2चक्रफुल
  9. 2मसाला वेलची
  10. 1 इंचदालचिनी
  11. 3 टेबलस्पूनतुप
  12. 1 टीस्पूनधणापुड
  13. 1 टीस्पूनआल -लसुण पेस्ट
  14. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    तांदूळ 1/2 तास भिजत ठेवणे.

  2. 2

    कुकर मध्ये तुप गरम करून गरम मसाला चे साहित्य परतुन घ्यावे. कांदा & आल -लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे.

  3. 3

    क्रमाने सर्व भाज्या घालून परतून घ्यावे. तांदूळ घालून परतून घ्यावे.

  4. 4

    पनीर घालून एकजीव करून घ्यावे. दिड - दोन कप गरम पाणी घालावे. एक च शिट्टी देऊन दुसरे शिट्टी ला गॅस बंद करावा. हा झटपट पुलाव तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes