सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)

#GA#week 8 वाफेवर शिजवलेले पदार्था नेहमीच पचणा करीता हलके राहाते. म्हणून आज आपण झटपट तयार होणारा सँडविच ढोकळा पाहू.
सँडविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)
#GA#week 8 वाफेवर शिजवलेले पदार्था नेहमीच पचणा करीता हलके राहाते. म्हणून आज आपण झटपट तयार होणारा सँडविच ढोकळा पाहू.
कुकिंग सूचना
- 1
रवा, दही आणि मीठ मिक्स करून, त्यात आवश्यकते नुसार पाणी टाकून घोळ तयार करून घ्यावा. घोळ जास्त पातळ नसावा.
- 2
मिक्सर मध्ये शेंगदाणे, दाळवा, लसूण, अदरक, कोथिंबीर, मीठ व आवश्यकते नुसार पाणी टाकून हिरवी चटणी तयार करावी.
- 3
वाट्या घेऊन त्याला तेल लावून घ्या.
- 4
घोळ चे एकसारखे तीन भाग करावे. पहिल्या भागात 1/2 चम्मच सोडा टाकून चांगले फेटुन घ्या. 1 किंवा 2 चम्मच तेल लावलेल्या वाटी मध्ये टाका. मग वाट्या 5 मिनिटे वाफेवर शिजवा.
- 5
मग दुसऱ्या भागात 1/2 चम्मच सोडा आणि तयार केलेली हिरवी चटणी टाकून चांगले फेटुन घ्या. मग तयार मिश्रण पहिल्या मिश्रणावर वाटीत टाकावे. मग 5 मिनिटे वाफेवर शिजवा.
- 6
तीसरे मिश्रण पहिल्या मिश्रणासारखे तयार करून वाटीत सगळ्यात वरती टाकावे. त्यावर लाल तिखट टाकुन मग १० मिनिटे वाफेवर शिजवा. ढोकळा शिजल्यावर वाटीतून काढून तडक्यासाठी तयार ठेवावा.
- 7
ढोकळ्याला तडका देण्याकरीता गरम तेलात तीळ, जिरं, कड्डीपत्याची, हिंग आणि बारिक हिरव्या मिरच्या टाकाव्या. मग हे तेल गरम ढोकळ्यावर सोडावे. ढोकळा तयार झाला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट ढोकळा (dhokla recipe in marathi)
# पश्चिम #गुजरात #ढोकळा#GA4 #Week 7:-Breakfast. ब्रेकफास्ट थीम नुसार झटपट होणारा ढोकळा बनवीत आहे.रोज रोज नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतो. ब्रेक फास्ट ही थीम आणि नाष्टा तर रोज सकाळी करायचा असतो. म्हणून गुजरातचा लोकप्रिय पदार्थ करत आहे. शिल्लक राहिलेल्या कढी मध्ये मध्ये रवा,बेसन याचा वापर करून झटपट ढोकळा बनविला आहे. rucha dachewar -
पांढरा ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#tmrआज मी झटपट होणारा पांढरा ढोकळा केला. खूप मस्त लागतो kavita arekar -
रवा सँडविच ढोकळा
#रवा रवा सँडविच ढोकळा पौष्टिक आणि सगळ्यांच्याच आवडीचा करायलाही झटपट होतो चला बघुया कसा करायचा Chhaya Paradhi -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवा ढोकळाअगदी झटपट होणारा पदार्थ तितकाच पौष्टिक Shweta Khode Thengadi -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 8#cpm8मिश्र डाळ ढोकळाखुप छान स्प॔जी असा हा रुचकर ढोकळा Suchita Ingole Lavhale -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
रवा सँडविच ढोकळा (rava sandwich dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#गुरुवार_रवाढोकळा#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर"रवा सँडविच ढोकळा " करायला एकदम सोपा आणि थोडासा इंटरेस्टिंग... रंगामुळे मुलांना तर भारी आवडतो,आणि डाएट करणाऱ्यांसाठी तर पोटभरीचा नाश्ता... तेव्हा नक्की करून पाहा..😊 Shital Siddhesh Raut -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही. Sujata Gengaje -
गुजराती खमण ढोकळा (gujarati khaman dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4ढोकळा ही पारंपारिक गुजराती पाककृती आहे. हे प्रामुख्याने तांदूळ आणि चनाडाळ पासून बनविलेले असते. हे न्याहारीसाठी, मुख्य अन्न म्हणून, स्वतंत्रपणे किंवा हलके जेवण म्हणून खाऊ शकतो. खमन ढोकळा हा गुजरातचा प्रामुख्याने बनविल्या जाणारा पदार्थ आहे.मी जेव्हा गुजरात फिरायला गेली होती तेव्हा ठीक ठिकाणी हा पदार्थ खायला मिळाला.आणि हा पदार्थ कधीच नकोसा वाटला नाही.खमन ढोकळा खुप सोपा आणि उत्तम चविला लागणारा पदार्थ आहे. Ankita Khangar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार - रवा ढोकळाढोकळा खायची इच्छा झाली की,हा रवा ढोकळा मी नेहमी बनवते, न फसता छान झटपट तयार होतो हा ढोकळा...😊 Deepti Padiyar -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला . Rohini Deshkar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॕक#रवा ढोकळा#साप्ताहिक स्नॕक प्लॕनरआपणा सर्वांनाच नेहमी काहीना काही नवीन पदार्थ चाखायला आवडतात. बेसनचा ढोकळा तर आपण खातोच. पण रवा ढोकळा आपण नेहमीच करतो असे नाही. रव्यापासून फार फार तर आपण उपमा नाहीतर शिरा बनवतो. रव्यापासून बनणारेही बरेच पदार्थ आहेत. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे हलका फुलका झटपट होणारा रवा ढोकळा. चवीलाही खूप चविष्टही बनतो. चला तर मग बघूया रवा ढोकळा कसा बनवायचा.Gauri K Sutavane
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा प्रकार गुजरात मधील सर्वात लोकप्रिय पदार्थ..आज मी रवा ढोकळा बनवला आहे .झटपट होणारा आणि पौष्टिक पदार्थ आहे. Shilpa Gamre Joshi -
सॅंडविच (sandwich recipe in marathi)
सँडविच खूप प्रकारचे असतात. सँडविच हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. मी आज शेवया आणि रवा यांचा सँडविच बनवले आहे. त्यासाठी ब्रेड ची गरज लागत नाही हे चवीला खुपच छान लागते.#GA4 #week-3 Deepali Surve -
हिरवी मुगडाळ ढोकळा (dhokla recipe in marathi)
#झटपट#ढोकळा#फोटोग्राफीक्लासडाएटआज हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा करण्याचा प्रयत्न केला, जोडीला अगदी थोडे तांदूळ वापरले आणि अगदी थोड्या वेळात टेस्टी, पौष्टिक अशी रेसिपी तयार झाली.Pradnya Purandare
-
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#CookpadTurns6झटपट होणारा टेस्टी, स्पोंजी ढोकळा खूप सुंदर होतो Charusheela Prabhu -
-
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8जसे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट डीशेसना आपण आपलेसे केलेय तसेच गुजराथ राज्याचा ढोकळा हा सुद्धा सगळ्यांनीच आपलासा केला आहे.डाळीचे पीठ ताकात भिजवून थोडे आंबवले, आणि उकडले की ढोकळा तयार...पण तो जाळीदार आणि हलका बनणे हा एक सुगरणीचा कस.हे पीठ जेवढे आंबेल तेवढे हलके होते.पण सोडा,इनो यामुळेही झटपट ढोकळा बनवण्याच्या रेसिपी आपण पहातो...अगदी मार्केट जैसा ।....बर,ही कृती खूपच झटपट करावी लागते.त्यामुळे पीठ फरमेंट झाल्यावरच ढोकळा करणं मला तरी सोपं वाटतं.😃नुसत्या डाळीच्या पीठाचा,तांदूळ-डाळीचा,रव्याचा,फक्त डाळींचा असा हा ढोकळा स्नँक्स म्हणून,ब्रेकफास्ट म्हणून,जेवणात साईड डीश म्हणून मजा आणतो.सँडविच ढोकळा हे या ढोकळ्याचे आधुनिक रुप.ढोकळा थोडा शिजत आला की त्यावर चटणीचा हलकासा थर पसरवून त्यावर पीठाचा थर दिला आणि शिजवला की सँडविच ढोकळा तयार!आजचा मिक्स डाळींचा ढोकळा तर सगळ्यांच्याच आवडीचा!!पूर्वी माझा घरगुती पीठे करण्याचा व्यवसाय होता.सोसायटीत अनेक गुजराथी मैत्रिणी होत्या.त्या आवर्जुन माझ्याकडून ढोकळ्याचे पीठ दळून न्यायच्या.त्यातही प्रत्येकीचे प्रमाण वेगळे,कृती वेगळी असायची...ते शिकायलाही मला आवडायचे.त्यापैकीच एक शिकलेला प्रकार हा मिक्स डाळींचा ढोकळा.मात्र थोडे तांदूळ घातल्याने डाळींचा चिकटपणा थोडा कमी होतो.बघा...तुम्हीही करुन😋😋😋👍 Sushama Y. Kulkarni -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
इन्स्टंट गार्लीक सॅंन्डविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)
#झटपटढोकळा म्हटला की कोणीही पटकन सांगेल ही तर गुजरात ची रेसिपी...आणी ह्या ढोकळ्याचे ही किती प्रकार करता येतात जसे खमण , नायलॉन खमण ढोकळा, कॉन ढोकळा, लाइव्ह ढोकळा, सॅंन्डविच ढोकळा......दुपारी ४-५ वाजता लागणार्या छोट्या भुकेसाठी मस्त चटकदार व थोडी तिखट आणी पटकन होणारी अशी ही इन्स्टंट गार्लीक सॅंन्डविच ढोकळयाची रेसीपी तुम्ही पण नक्की करून पहा Nilan Raje -
भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला घेतले.... त्यातीलच एक, भगर चा ढोकळा! करायला एकदम सोपा ,कमी सामग्री लागणारा, आणि छान होणारा.... शिवाय पटकन तयार होणारा.... तेव्हा बघूया उपवासाच्या भगरीच्या ढोकळ्याची रेसिपी... Varsha Ingole Bele -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4. गुरुवार- रवा ढोकळाआज मी मलाई पासूनजो ताक निघतो त्यापासून हा रवा ढोकळा बनवला आहे तूप बनवण्या साठी आपण विरजण घालून ठेवतो आणि नंतर फेटून लोणी काढून आपण तुप बनवत असतो त्याच्यातून मिळणाऱ्या ताका पासून हा रवा ढोकळा बनवला आहे खूपच छान असा बनतो. Gital Haria -
ओपन टोस्ट सँडविच (open toast sandwich recipe in marathi)
#दूध#पोस्ट4झटपट सँडविच चा एक स्वादिष्ट पाककृती. Arya Paradkar -
बेसन ढोकळा
बेसन व घराचं सगळं साहित्य वापरून झटपट होणारा ढोकळा. #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
गाजर रवा ढोकळा (gajar rawa dhokla recipe in marathi)
#झटपटगाजर रवा ढोकळाअचानक पाहुणे आले कि पहिला प्रश्न असतो खायला काय करावे?तसं तर ते कुठंल्या वेळेला आलेत ह्यावर ठरतं.पटकन साधं पण चविष्ट असं काही करायचं असेल तर "रवा ढोकळा" हा पर्याय नक्कीच यशस्वी होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असतो. ह्यात हात घालून बसावं लागत नाही. म्हणजे तुमचा वेळ तुम्ही गप्पांसाठी राखून ठेवू शकता.हलका फुलका सोप्पा आणि चविष्ट असा हा ढोकळा. Samarpita Patwardhan -
-
इडली ढोकळा (idli dhokla recipe in marathi)
#इडली ढोकळा # आज अहोंच्या डिमांड नुसार ढोकळा बनविला आहे.. मस्त स्पोंजी झालाय... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (2)