डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये 3 टेबलस्पून साखर आणि 1.5 टेबलस्पून कॉफी पावडर चागलं मिक्स करून घ्या. त्याचामध्ये 1/2 टेबलस्पून पाणी घालून चागलं मिक्स करून घ्या. जोपर्यंत कॉफी पावडर आणि साखर फ्लॉफ्फी कनसीसटनसी मध्ये होईपर्यंत चागलं मिक्स करून घ्या. कॉफीचा कलर पेंट होई पर्यंत चागलं मिक्स करून घ्या.
- 2
कॉफीचा कलर पेंट झाल्यानंतर 2 कप दूध एका भांड्यामध्ये गरम करून घ्या. तयार केलेले कॉफीचे मिश्रण एका ग्लासमध्ये टाका.
- 3
त्याचानंतर त्या ग्लासमध्ये गरम केलेले दूध टाकून मिक्स करून घ्या. थोडेसे कॉफीचे लेयर त्या ग्लासमध्ये वरती टाकून घ्या आणि कॉफी वरती थोडे कोको पावडरनी डेकोरेट करून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#week 8;- coffeeGolden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे. rucha dachewar -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
-
होममेड कॉफी केक (coffee cake recipe in marathi)
#GA4 #week8 #Coffee Crossword puzzle 8 मधील Coffee हा किवर्ड सिलेक्ट करून एक इनोव्हेटिव्ह कॉफी केकची रेसिपी बनविली. सरिता बुरडे -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
चॉकलेट कोल्ड कॉफी (Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#coffee... कॉफी विथ चॉकलेट... मस्त चविष्ट.. घरच्या घरी काहीतरी थंड प्यावेसे वाटले, तर झटपट होणारी कॉफी... Varsha Ingole Bele -
-
डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)
#दूधकॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी. स्मिता जाधव -
-
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnapमी सुमेधा ताईंची डालगोना कॉफी कुकस्नॅप केली,खुपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
डालगोना कोल्ड कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#Dalgonacoffeeलाॅकडाऊन मध्ये ही रेसिपी सोशल मीडियावर खूपच फेमस झाली होती. तेव्हापासून एकदा डालगोना कॉफी करून बघायची होती ती आज मी कॉफी करून बघितली. खूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
डलगोना कॉफी dalgona coffe recipe in marathi)
#GA4#week8नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी कॉफी हा वर्ड घेऊन मी डलगोना कॉफी हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
-
-
चोको कोल्ड कॉफी (choco cold coffee recipe in marathi)
#GA4#week8Keyword-coffeeरणरणत्या उन्हात मस्त कुल कुल काॅफी पिण्याची मजाच वेगळी...😊😋😋 Deepti Padiyar -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#दूध#रेसिपीबुक #पोस्ट1हा एक थंड काॅफीचा प्रकार आहे. Arya Paradkar -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4 #week8 #coffee. कॉफी चे अगणित प्रकार आहेत. कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी , फिल्टर कॉफी, नेस कॉफी ,कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम आणि अजूनही असे खूप प्रकार. कधीही कंटाळा आला की कॉफी हवीच असते. कॉफी घेतली की सारा थकवा जाऊन आपण पुनः जोमाने कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग पाहू यात आज कोल्ड कॉफी ची रेसिपी. Sangita Bhong -
हॉट कॉफी (hot coffee recipe in marathi)
#GA4#week8- कॉफी हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी इथे आज हॉट कॉफी केली आहे. Deepali Surve -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
# कॉफी कूकस्नॅप चॅलेंज आंतरराष्ट्रीय कॉफी डे साठी सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा कॉफी ची रेसिपी. या साठी मी शीतल मुरंजन यांची डलगोना कॉफीची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिनी कॉफी-बिन कूकीज (mini coffee bean cookies recipe in marathi)
#GA4#WEEK8#keyword_कॉफी टी-टाइम स्नॅक्स साठी बेस्ट पर्याय.... " मिनी कॉफी बिन कुकीज" Shital Siddhesh Raut -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
-
डल गोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap#कॉफीमी सायली सावंत यांनची डल गोना कोफी cooksnap केली आहे. कशी झालेय सांगा ह kavita arekar -
कॉफी ओरिओ चॉकलेट आईस्क्रीम (Coffee Oreo Chocolate Icecream recipe in marathi)
Mangal Shah यांची "चोको ओरिओ कुल्फी" आणि Rajashri Deodhar यांची "काॅफी आईस्क्रीम" या २ रेसिपींचं fusion करत मी Coffee Oreo Chocolate Icecream बनवलंय :) यावेळी मी बाइंडिंग मटेरियल म्हणून कॉर्न फ्लोर / तांदळाचं पीठ / फ्रेश क्रीम यातील कशाचाच वापर केलेला नाहीये. तरीही मस्त real milk icecream तयार झालं :) सुप्रिया घुडे -
हॅाट चॅाकलेट कॅाफी (hot chocolate coffee recipe in marathi)
#GA4 #week10# Hot chocolate coffee Anita Desai -
डलगोना काॅफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #week8आपण माॅलमध्ये किंवा कॅफेटेरियात मोठ्या ग्लासात सुंदर पद्धतीने सर्ह्र केलेल्या कोल्ड काॅफी व डलगोना काॅफी बघतो. खूप महाग असल्याने आपण त्या घ्यायचा मोह टाळतो. पण मुलांना मात्र त्याच गोष्टिंचे आकर्षण जास्त असते. म्हणूनच काॅफी हा कीवर्ड घेऊन आज मी प्रथमच डलगोना काॅफी तयार केली . अतिशय सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. Ashwinee Vaidya
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13988230
टिप्पण्या