खुसखुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
खुसखुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मैदा चाळून घ्या त्यात तूप गरम करून त्याचे मोहन घालावे आता त्यात पिठीसाखर आणि रवा घालावे.
- 2
सुरवातीला कोरडेच सर्व एकत्र करावे. तुप सर्वत्र पसरवून घ्यावे.
- 3
आता दूध घालून चांगले मळून घ्यावे. गोळा तयार करून झाकून किमान विस मिनिट तरी ठेवावे. जास्त वेळ ठेवले तरी चालेल. नंतर मोठा गोळा बनवून घ्यावे.
- 4
पोळपाटावर लाटून घ्या थोडे जाडसर लाटावे. नंतर कटरने कापून घ्यावे. आडवे आणि नंतर ऊभे.
- 5
तेल गरम करत ठेवावे आता यात एक तुकडा टाकून बघा आणि त्यानुसार गॅस मध्यम आचेवर ठेवून तळून घ्यावे. गॅस फास्ट असेल तर रंग लवकर येतो वरती मात्र आतून भाजल्या जात नाहीत शंकरपाळे. जास्त लालसर भाजू नयेत थंड झाल्यावर रंग बदलतो. भरण्यापूर्वी थंड होऊ द्या.
Similar Recipes
-
गोड शंकरपाळे (god shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 2# गोड शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे गोड शंकरपाळे करत आहे. rucha dachewar -
खुस खुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#शंकरपाळेखुस खुशीत शंकरपाळे म्हणजे मधल्या वेळेत चहा सोबत खाल्ले जाते. Sampada Shrungarpure -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी दिवाळी फराळ मध्ये गोड शंकरपाळी बनवली आहे. शंकरपाळे गोड, तिखट, खारे असे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. Deepali Surve -
पाकातले शंकरपाळे (pakatle shankarpali recipe in marathi)
#GA4 #week9 मैदा कीवर्ड ....क्रंची आणी गोड अशी शंकरपाळे खायला खूपच सूंदर लागतात .... Varsha Deshpande -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड शंकरपाळी दिवाळी फराळ बनवायला घेतला आहे. पहिलाच पदार्थ गोड बनवावा म्हणून गोडाने सुरवात केली. कूछ मीठा हो जाये! nilam jadhav -
खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post4 #शंकरपाळीशंकरपाळे हा एक भारतीय गोड नाश्ता, जे साखर, तूप, मैदा आणि रवाच्या कणिकपासून मिश्रण पीठात बनवले जाते आणि चौरस किंवा हिराच्या आकारात कापले जातात, नंतर तूप मध्ये तळलेले असतात.हे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; लोक सहसा वर्षात तयार शंकरपाळी खरेदी करतात आणि दिवाळीच्या वेळी घरीच तयार करतात.शंकरपाळी चव गोड, आंबट किंवा मसालेदार कशी बनते यावर अवलंबून असू शकते. Pranjal Kotkar -
खमंग नमकपारे(खारे शंकरपाळे) (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.2दिवाळी फराळ या थिम मधला माझा दूसरा फराळ आहे खमंग नमकपारे....म्हणजेच खारे शंकरपाळे....खूप गोड खाणे झाले की काहीतरी चटपटीत हवेच म्हणून खास ही रेसिपी.... Supriya Thengadi -
-
-
खारी शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ-आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये खारी शंकरपाळी बनवली आहे. शंकरपाळे वेगवेगळ्या प्रकारांनी बनवता येतात. गोड, तिखट शंकरपाळी पण बनवतात. Deepali Surve -
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr"दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा". खरच किती समर्पक वाक्य आहे हे. सगळ्यात मोठा सण. घरोघरी आता फराळ करायची सुरवात झाली असेल ना! मग आज काय करणार आहात. मी फराळाची सुरवात शंकरपाळे करून केलीय. kavita arekar -
खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 6 #करंजी #दिवाळीचा फराळ म्हटले करंजी शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे घातला करंजीचा घाट! Varsha Ingole Bele -
गव्हाचे शंकरपाळे (gavhyache shankarpale recipe in marathi)
दिवाळीचे शंकरपाळे हा एक मस्त फराळ !पण या डायट सांभाळून फराळ कसा करणार.तर मग आपण मैदा टाळून शंकरपाळे करू. Pragati Pathak -
गोड खुसखुशित शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.8दिवाळीच्या या फराळात माझ्या अजून एका पदार्थाची भर पडली.गोड शंकरपाळे...अतिशय आवडते....आणि मग ठरवले की करूनच पहायचे त्यासाठी मला रोहीणी देशकर यांची गोड शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली आणि लगेच बुकमार्क करून मी कूकस्नॅप केली.खरच रोहीणी ताईंच्या रेसिपीनुसार शंकरपाळे खुप खुसखुशित झाले आहेत. Supriya Thengadi -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी #फराळ१ दिवाळी फराळाची सुरवात मस्त खुसखुशित गोड शंकरपाळयांनी केली Janhvi Pathak Pande -
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#शंकरपाळे Bharti R Sonawane -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #शंकरपाळी(4)#दिवाळी फराळ.#शंकरपाळी Sujata Gengaje -
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #शंकरपाळे. शंकरपाळे बनवतांना जर घटक प्रमाणात घेतले तर शंकरपाळयांना चांगले लेयर्स येवून छान खुसखुशीत होतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. Rupali Atre - deshpande -
गोड व खुशखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-४#शंकरपाळी Shubhangi Dudhal-Pharande -
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
-
रवा कोकोनट लाडू (rava coconut ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.1कूकपॅड वर हि माझी 51वी रेसिपी आहे.म्हणून गोड पदार्थ करायचा हेच ठरवले होते.आणि दिवाळी फराळाची थिम ही होतीच,म्हणून मग फराळाची सुरवात गोड रवा कोकोनट लाडू ने.... खरे तर मला घरी केलेलेच पदार्थ आवडतात,स्वच्छ,चव चांगली,चांगल्या प्रतीचे जिन्नस वापरून केलेले आणि भरपूर...चला तर मग करूया दिवाळी फराळाची पहीली रेसिपी.. Supriya Thengadi -
खुसखुशीत चिरोटे (chirote recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 5अगदी निगुतीने करावा नि हलक्या हाताने करावा ,तळावा असा पदार्थ Hema Wane -
-
-
खारे शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#DIWALI 2021दिवाळी मध्ये गोड गोड पदार्थ जास्त असतात आणि गोड खाऊन झाल्यानंतर तिखट चमचमीत हव असतं खारे शंकरपाळे हा बेस्ट ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
-
सुक्या खोबऱ्याच्या् करंज्या (साठयाची) (sukya khobryachi karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13991924
टिप्पण्या