शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा रवा चाळून घ्यावा. तूप कडकडीत गरम करावे.
- 2
तुपाचे मोहन रवा मैद्यात घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
दुध व साखर एकत्र शिजवून घ्यावी.दुधात साखर विरघडली की गॅस बंद करावा.
- 4
मैद्यामध्ये साखर दुधाचे मिश्रण घालून घट्ट भिजवून डो तयार करून घ्यावा.
- 5
मोठे गोळे करून जाडी पोळी तयार करून घ्यावी. चाकूने पाहीजे त्या आकारात शेप देवून कापून घ्यावेत.
- 6
तेल गरम करून मध्यम आचेवर शंकरपाळे तळून घ्यावेत. गोल्डन रंग दिसू लागला की टिशू पेपर वर शंकरपाळे काढून घ्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ रेसिपीज चटपटीत प्रकार फराळा मध्ये सगळ्यांनाच आवडतात. खारे शंकरपाळे तर कधी नुसतेच किंवा चहा सोबत पण खायला आवडतात. मी खारे शंकरपाळे केले. Suchita Ingole Lavhale -
खुस खुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#शंकरपाळेखुस खुशीत शंकरपाळे म्हणजे मधल्या वेळेत चहा सोबत खाल्ले जाते. Sampada Shrungarpure -
-
खारे शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 5#खारे शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे खारे शंकरपाळे करत आहे.चहा सोबत नमकिंन म्हणून खारे शंकरपाळे खूप छान वाटतात. rucha dachewar -
गोड शंकरपाळे (god shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा #गोड शंकरपाळेही माझी शंभरावी रेसिपी आहे .टी पोस्ट करताना मला खूप आनंद होतो आहे.आज मी गोड शंकरपाळे बनवले. अतिशय खुसखुशीत झाले आहे. अगदी बिस्किटा सारखे. माझ्या मुलांना व सुनेला खूप आवडतात. Rohini Deshkar -
-
-
गोड शंकरपाळे (god shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 2# गोड शंकरपाळे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने मैद्याचे गोड शंकरपाळे करत आहे. rucha dachewar -
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की कितीतरी पदार्थ बनवल्या जातात ..पण कायम दिवाळी म्हटली की आठवणारे पदार्थ म्हणजे चिवडा, लाडू ,चकली शंकरपाळे ,शेव इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी केली आहे मी... दोन आकारात.. Varsha Ingole Bele -
-
खुसखुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळफराळ बनवायची सुरवात हि गोड पदार्थ बनवून करावी असे आई नेहमी सांगते. शंकरपाळे हा गोड पदार्थ बनवून फराळाला सुरवात करूयात. माझ्या कडे मैदा, गव्हाची दोन्ही शंकरपाळे बनवले जातात आज आपण मैदा घालून बनवूयात. Supriya Devkar -
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#शंकरपाळे Bharti R Sonawane -
खमंग नमकपारे(खारे शंकरपाळे) (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.2दिवाळी फराळ या थिम मधला माझा दूसरा फराळ आहे खमंग नमकपारे....म्हणजेच खारे शंकरपाळे....खूप गोड खाणे झाले की काहीतरी चटपटीत हवेच म्हणून खास ही रेसिपी.... Supriya Thengadi -
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR#गोड शंकरपाळे मुलांना आवडत नसतील तर असे करा तिखट नाही फक्त खारे. Hema Wane -
गोड्या शंकरपाळ्या (shankarpalya recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळ म्हंटला की गोड्या शंकरपाळ्या आल्याचा. छान खुसखुशीत आणि प्रमाणात गोड असतील तर त्या खाव्याश्या वाटतात. योग्य ते प्रमाण घेऊन आज मी गोड्या शंकरपाळ्या केल्या आहेत. मी प्रमाण फारच कमी घेतले आहे. Ashwinee Vaidya -
खारे शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#DIWALI 2021दिवाळी मध्ये गोड गोड पदार्थ जास्त असतात आणि गोड खाऊन झाल्यानंतर तिखट चमचमीत हव असतं खारे शंकरपाळे हा बेस्ट ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ Gital Haria -
गोडाची शंकरपाळी (godachi shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळीचा फराळ म्हटलं की आईचे एक वाक्य नेहमी आठवते फराळाची सुरुवात नेहमी गोड पदार्थाने करावी आणि म्हणूनच माझ्या फराळाची सुरुवात मी शंकरपाळी ने करते या वेळी थोडी वेगळी पद्धत वापरली आहे पण याने ही खूप छान शंकरपाळे होते अगदी खुसखुशीत चला मग बनवूयात शंकरपाळे. Supriya Devkar -
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
कसुरी मेथी खारे शंकरपाळे (Kasuri Methi Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची ही रेलचेल असते मग ती चकली असो किंवा शेव असो चिवडा असो किंवा खारे शंकरपाळे गोड पदार्थांसोबत तिखट पदार्थ खायला चांगले वाटते Supriya Devkar -
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#सिमा मेटे हयांची रेसिपी खारे शंकरपाळे मी बनवली खुपच टेस्टी झाली Chhaya Paradhi -
-
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr"दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा". खरच किती समर्पक वाक्य आहे हे. सगळ्यात मोठा सण. घरोघरी आता फराळ करायची सुरवात झाली असेल ना! मग आज काय करणार आहात. मी फराळाची सुरवात शंकरपाळे करून केलीय. kavita arekar -
-
पाकाचे कडक शंकरपाळे (Pakache Kadak Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हंटल की फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग असतेच. मग सगळे आपल्या आवडीच्या पदार्थाची फर्माईश करतात. त्यातला मुलांच्या आवडीचा पदार्थ पाक वरतुन सोडुन केलेले शंकरपाळे Suchita Ingole Lavhale -
-
-
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिना रोज काहीतरी गोड चालुच असते , तेंव्हा थोडा बदल म्हणुन नमकीन शंकरपाळे Shobha Deshmukh -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14030377
टिप्पण्या