गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#अन्नपूर्णा #दिवाळी #फराळ१ दिवाळी फराळाची सुरवात मस्त खुसखुशित गोड शंकरपाळयांनी केली

गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)

#अन्नपूर्णा #दिवाळी #फराळ१ दिवाळी फराळाची सुरवात मस्त खुसखुशित गोड शंकरपाळयांनी केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीट
10 सर्विंग
  1. 1/2 किलोमैदा
  2. 1+ 1/2 कपसाखर
  3. 1 + 1/2 कपपाणी
  4. 2 टीस्पूनवेलची पूड
  5. 1 कपतूप
  6. 500 मिली तेल
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 1 चिमुटखाण्याचा सोडा

कुकिंग सूचना

45 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम मैदा चाळून घ्यावा. आता त्यात मीठ, सोडा, 1 वाटी तूप घालून एकत्र करावे.

  2. 2

    आता गॅस वर कोमट पाणी आणि साखर एकत्र करून घ्यावे, साखर मिक्स झाली की गॅस बंद करावा, पाक करू नये. त्यात वेलची पूड घालावी.

  3. 3

    आता ह्या पाण्याने मैदा भिजवून घ्यावा. आता ह्याचे पोळी लाटून शंकरपाळी करून घ्यावे.

  4. 4

    तेल गरम करून, शंकरपाळी तेलात तळून घ्यावे.

  5. 5

    आपले शंकरपाळी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes