स्वीट कॉर्न भेळ (sweetcorn bhel recipe in marathi)

Shweta Kukekar @cook_22153327
#GA4#Week8#Sweetcorn
स्वीट कॉर्न भेळ (sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4#Week8#Sweetcorn
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम स्वीट कॉर्न थोड मीठ टाकून उकळून घ्यावे.नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावा.
- 2
एका बाउल मध्ये सर्व साहित्य एकत्र काढून घ्या.त्या मध्ये चवीनुसार तिखट मीठ घालावे
- 3
सर्व साहित्य एकत्र करून त्यामध्ये लिंबू पिळावे. अशाप्रकारे चटपटीत स्वीटकॉर्न भेळ तयार आहे.
Similar Recipes
-
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
चटपटीत स्वीटकाँर्न भेळ (sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4#Week8 # Sweetcorn हा Keyword वापरून स्वीटकाँर्न ची भेळ बनविली आहे. Arati Wani -
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
चटपटीत स्वीट कॉर्न (sweetcorn chatpata recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीटकॉर्न (sweet corn)हा कीवर्ड ओळखला होता. Sampada Shrungarpure -
स्वीटकॉर्न भेळ (sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4 #week8स्वीटकार्न हे अमेरिकेतील प्रसिद्ध धान्य. भारतातील देशी मका गायब होऊन त्याची जागा ह्या अमेरिकेतील स्वीटकार्नने घेतली आहे. स्वीटकार्न सूप, स्वीटकार्न चाट, स्वीटकार्न भेळ असे अनेक प्रकार आहेत. माॅलमध्ये तर हे स्वीटकार्न खूपच महाग असतात. बरं असतं काय त्यात तर तिखट, मीठ व चाट मसाला घालून केलेले मिश्रण. पण त्यासाठी आपण खूप पैसे मोडतो.अशीच स्वीटकार्नची भेळ आज मी केली आहे. Ashwinee Vaidya -
कॉर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
#झटपट अगदी कमी वेळात, पोटभरीचे, हेल्दी, सर्वाना आवडेल असे, चटपटीत,टेस्टी अशी ही भेळ आहे. कधीही पाहुणे आले तरी चटकन बनवता येईल असा पदार्थ आहे. अल्प वेळेत बनतो. माझेकडे आलेले पाहुणे म्हणाले. की किती छान हेल्दी असा पदार्थ मी आवडीने खाईन व घरी बनवेन सर्वांसाठी. असा प्रतिसाद मिळाला. Sanhita Kand -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
पालक स्वीट कॉर्न भाजी (palak sweetcorn bhaji recipe in marathi)
पालक स्वीट कॉर्न भाजी:-नुसत्या पालेभाज्या मुले खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी स्वीट कॉर्न टाकून करत आहे. rucha dachewar -
मिक्स व्हेजिटेबल स्वीट कॉर्न पॅटी (mix vegitable sweetcorn patty recipe in marathi)
#GA4 #week8 #स्वीट कॉर्नपॅटीस हा पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतो नाश्त्यासाठी एक छान पर्याय आहे आज मी जे स्वीट कॉर्न पॅटिस केले आहेत त्यामध्ये आपल्या घरी असलेल्या कुठल्याही भाजीचा वापर तुम्ही करू शकता. खाण्यासाठी रुचकर आणि तब्येतीसाठी हेल्दी अशीही रेसिपी आहे जी पंधरा ते वीस मिनिटात होऊ शकते.Pradnya Purandare
-
-
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
स्वीट कॉर्न मटार पुलाव (sweetcorn matar pulao recipe in marathi)
#GA4# week 8:- pulavGolden Appron मधील थीम नुसार पुलाव बनवीत आहे..लाॅक डाउनच्या आधी , जेव्हा बाहेर जायचो तेव्हा मुलांला बाहेर चा पुलाव खूप आवडायचा.पण लाॅक डाउनच्या काळात बरेच पदार्थ घरी करणे सुरू झाले.माझ्या मुलाला पुलाव, मसाला भात, बिर्याणी,चायनीज पुलाव आणि भाताचे प्रकार खूप आवडतात. स्ट्रीट टाईप व्हेजिटेबल पुलाव थोडे घटक बदलून करत आहे . पुलाव मध्ये स्वीट कॉर्न,पुलाव,उकडलेला बटाटा, फुलकोबी टाकून वेगळ्या पद्धतीने पुलाव केलेला आहे. rucha dachewar -
क्रिस्पी स्वीट कॉर्न
#goldenapron3#CORNलहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीला उतरलेला हा स्नॅक्स मधील एक पदार्थ अगदी झटपट होतो . सध्याच्या कोणत्याही पार्टीस मध्ये सुद्धा स्टार्टर म्हणून या डिशला चांगलीच वाहवाही मिळत आहे चला तर मग मी हा पदार्थ कसा बनवला ती माझी रेसिपी सर्वांसोबत आज शेअर करायला मला आवडेल . Shruti Desai Brown -
-
-
-
-
-
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर मधली ६ वी रेसिपी...चला तर रेसिपी पाहू Megha Jamadade -
क्रिस्पी स्वीट कॉर्न स्टार्टर (crispy sweet corn strater recipe in marathi)
#GA4 #week20Keyword: sweet corn Surekha vedpathak -
स्वीट कॉर्न पोहे (sweetcorn pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी पोहे तर नेहमीच बनवीते पण आज स्वीट कॉर्न घालुन बनवीले. छान झाले. Kirti Killedar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 # Week 26 Bhel या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. चाटमधील सर्वात पोटभरीचा आणि सोपा प्रकार.. Rajashri Deodhar -
-
टेस्टी स्वीटकॉर्न भेळ (tasty sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4 #week26 आपण नेहमी साधी भेळ खातो परंतु काहीतरी चेंज म्हणून मी टेस्टी स्वीट कॉर्न भेळ केली आहे .खूपच यम्मी लागते ...चला पाहुयात ... Mangal Shah -
स्वीट कॉर्न दम मसाला भुर्जी (sweetcorn bhurji recipe in marathi)
#रेसिपीबुक # मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. आज मी मक्यापासून झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करते. चला तर मग शिकूया स्वीट कॉर्न दम मसाला भुर्जी. Madhuri Burade -
स्वीट कॉर्न चंद्रकोर (sweetcorn chandrakor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्राला पाहून तर मन सुखावते.मन तृप्त होते .ही जी मी डिश बनवली त्यात चंद्रकोर, चांदण्या, हिरवेगार झाड आहे.ती मुलगी टक लावून चंद्राकडे पहाते व मला एक गाणे आठवले.लिंबोणीच्या झाडामागे...चंद्र झोपला ग बाई... Mangal Shah -
स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi)
अत्यंत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी तयार करण्यात आलेली आहे अत्यंत चवदार असे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास तयार आहेत Prabha Shambharkar -
स्वीट कॉर्न पिठले (sweet corn pithale recipe in marathi)
#GA 4#Week8ह्या week मधली ki word बरेच आहेत. त्यातला की word sweetcorn🌽 वरून रेसिपी पोस्ट करत आहे. लोखंडी कढई मी केले आहे, कारण त्याचा खमंग पणा खूप छान येतो म्हणून. Sonali Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14000747
टिप्पण्या